राज्यात आज सर्वाधिक ३ हजार ६०७ कोरोनाग्रस्तांची वाढ; एकुण रुग्णसंख्या ९७, ६४८

वृत्तसंस्था । राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढतेच आहे. आता ही संख्या १ लाखाच्या जवळ जाऊन पोहोचली आहे. जर अशीच रुग्णसंख्या वाढत राहिली तर लवकरच आपण लाखांच्या घरात जाऊन बसणार आहोत. आज दिवसभरात राज्यात आतापर्यंतच्या एका दिवसातील सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. हे चित्र राज्यासाठी खूप चिंताजनक आहे. एका दिवसात राज्यभरात ३६०७ रुग्णांची संख्या वाढली आहे. तसेच … Read more

जालन्यात पीपीई किट, मास्क घालून चोरी; पोलिसही चक्रावले

जालना । कोरोनाशी दोन हात करताना डॉक्टर आणि नर्स या कोविड योध्यांचे कवच असलेल्या पीपीई किट, मास्कचा गैरवापरची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लॉकडाऊन सुरू असताना मध्यरात्री चोरट्यांनी पिपीई किट आणि मास्क बांधून एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. हा संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. जालना शहरातील शिवाजी पुतळा परिसरात चोरट्यांनी एका … Read more

WHO ने जाहीर केले मास्क घालण्याचे नवे निर्देश; ‘हे’ तुम्हाला माहिती असणे महत्वाचे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक आरोग्य संघटनेने आता मास्क घालण्या संदर्भात काही नवीन मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत. ग्लोबल हेल्थ एजन्सीच्या या नवीन मार्गदर्शक सूचनांमध्ये असे म्हटले आहे की, ज्या ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळले जाऊ शकत नाहीत अशा ठिकाणी लोकांनी मास्क घालावे. या नवीन मार्गदर्शकतत्त्वामध्ये फेस मास्क कोणी घालावा तसेच कोणत्या परिस्थितीत घालावा आणि … Read more

व्वा! बाजारात आले आपल्या चेहर्‍याच्या डिझाईनचे फॅन्सी मास्क

वृत्तसंस्था । जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. आणि आता पुढचे किमान वर्षभर हा विषाणू आपल्यासोबत राहणार असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस आपल्याला सामाजिक अलगाव च्या सर्व नियमांचे पालन पुढे बरेच दिवस करावे लागणार आहे. आणि मास्क तर गर्दीच्या ठिकाणी सक्तीने घालावाच लागणार आहे. या काळातही विविध कल्पना वापरून ही अनेक नवे ट्रेंड … Read more

लॉकडाऊनमुळे जीव वाचले नाहीत तर जीव गेले, नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाचे खळबळजनक विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात पसरलेला कोरोना विषाणू सर्वांमध्ये भीती निर्माण करत आहे. इटलीमधील त्याचे तांडव बघून हळूहळू अनेक देशांनी संचारबंदी लागू केली. आतापर्यंत जगभरात ५५,०३,४५९ कोरोनाबाधित आढळले आहेत. पैकी ३, ४६, ७७४ मृत्यू झाले आहेत. तर २३,०३,६३१ रुग्ण बरे झाले आहेत. जगात अनेक ठिकाणी अजून संचारबंदी आहे. तर काही ठिकाणी हळूहळू नियम शिथिल केले जात … Read more

चला मास्कसहित हसुया, कोरोनाची लढाई जिंकूया 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात कोरोना संक्रमणाचे सावट पसरलेले आहे. ठिकठिकाणी सॅनिटायझर ने हात धुण्याची आणि मास्क वापरण्याची जागृती केली जात आहे. विविध वेशभूषा करून कलाकृतींच्या माध्यमातून मास्क वापरण्याची सध्याची आवश्यकता सांगितली जात आहे. एकूणच कोरोना विषाणूच्या या युद्धात मास्क हे एक प्रमुख शस्त्र बनले आहे. न्यूयार्कमधील निडर मुलीचा पुतळा,  तैवानमधील कन्फ्यूशिअस पुतळा, जीनिव्हाच्या किनाऱ्यावरचा फ्रिडी … Read more

मास्क न घातल्यास ४२ लाखांचा दंड आणि ३ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; ‘या’ देशात कडक नियम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण जग सध्या कोरोना या साथीच्या रोगाशी लढा देत आहे, प्रत्येक देश या साथीतून लवकरात लवकर मुक्त होण्यासाठी प्रयत्न करीत आहे, परंतु अद्यापही या रोगावर कोणतीही लस उपलब्ध झालेली नाही, अशा परिस्थितीत सावधगिरी बाळगणेच आवश्यक आहे असे सर्वांना सांगितले जात आहे. म्हणूनच, आपणही सावधगिरी बाळगून या रोगापासून दूर रहावे आणि घराबाहेर … Read more

मास्क का घातलेला नाही विचारणाऱ्या पोलिसाला नगरसेवकाची धक्काबुक्की

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पंतप्रधान मोदींनी लॉकडाऊन १७ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्याही आता २३ हजार पार गेली आहे. यापार्श्वभूमीवर कंटेनमेंट झोन वगळता इतर भागांत लॉकडाऊन मध्ये थोड्याबहुत प्रमाणात शिथिलता आणण्यात आली असली तरी मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. असे असतानाही सातारा जिल्ह्यातील म्हसवड … Read more

मास्क नाही तर काढ शर्ट बांध तोंडाला, कराड पोलिसांची अजब शिक्षा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. सोशल डिस्टन्सिंगसह विविध उपाय योजना प्रशासन राबवत आहे. याचाच एक भाग म्हणून तोंडाला मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र नागरिक तरिही मास्क न लावता फिरत असल्याने आता कराड पोलिसांनी अजब शिक्षा देणे सुरु केले आहे. जर कोणी मास्क न घालता बाहेर फिरताना … Read more

पुस्तकाच गाव भिलारच्या बचतगटाची सामाजिक बांधिलकी : पोलिसांना मास्क वाटप

पाचगणी प्रतिनिधी | भारतात कोरोनो संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिवसे दिवस वाढत असुन आरोग्य विभाग व पोलीस विभाग सजग प्रशासन म्हणुन अहोरात्र काम करत आहे . या सजग प्रशासनाच्या दोन्ही विभागाना कोरोनो रोगाचा मुकाबला करताना खबरदारी म्हणुन मास्कचे वाटप करुन सामाजिक बांधिलकीचा उपक्रम सातारा जिल्ह्यांच्या भाजप महीला उपाध्यक्षा वैशाली भिलारे याच्या बचतगटासह भिलारच्या महीलाबचत गटांनी मास्क … Read more