श्रीलंका दौऱ्यामध्ये ‘हा’ खेळाडू असावा टीमचा कर्णधार दीपक चहरने व्यक्त केली इच्छा
मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियाचे वरिष्ठ खेळाडू पुढील महिन्यात इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. याचदरम्यान युवा खेळाडूंची एक टीम श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. तेव्हा या टीमचा कर्णधार कोण असणार यावर चुरस निर्माण झाली आहे. कर्णधारच्या शर्यतीत शिखर धवन,श्रेयस अय्यर,हार्दिक पांड्या,भुवनेश्वर कुमार यांच्या नावाची चर्चा आहे. यामध्ये आता टीम इंडियाचा जलदगती गोलंदाज दीपक चहर याने … Read more