त्या महिलेसोबत माझे 2003 पासून संबंध, आम्हाला 2 मुलेही; धनंजय मुंडेंच्या फेसबुक पोस्टमुळे खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा आरोप करत नातेवाईक असलेल्या तरुणीने पोलिसांत तक्रार केल्याने एकच खळबळ उडालीय. ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज एका महिलेने दिला असल्याची माहिती ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद बांगर यांनी दिली आहे. मात्र, पोलिसांनी दखल न घेतल्याने तिने याबाबत मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस, … Read more

‘दारूबंदीला समर्थन देणाऱ्या गावांचा आकडा एक हजार पार’-ठराव घेऊन मुख्यमंत्र्यांना लिहलं पत्र

गडचिरोली | जिल्ह्यात अनेक आंदोलनानंतर १९९३ मध्ये दारूबंदी कायदा लागू करण्यात आला. सलग २७ वर्ष टिकून असलेल्या दारूबंदीला धक्का लागण्याची शक्यता बळावली असता जिल्ह्यातील १ हजार २ गावे दारूबंदीच्या समर्थनात उभी आहेत. या ऐतिहासिक दारूबंदीची अंमलबजावनी करा, असे पत्र देखील या गावांनी शासनाला लिहिले आहे. सद्या जिल्हा दारूमुक्ती संघटनेतर्फे जिल्हाधिकारी यांच्यामार्फतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more

‘टीम इंडिया’ समजून काम करा उद्धवजी ; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कंजूरमार्ग मेट्रो कारशेड वरून शिवसेना आणि भाजप मध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. उच्च न्यायालयानं कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्यानंतर पु्न्हा एकदा राज्यातील राजकारण तापले आहे.दरम्यान, कांजूरमार्ग मेट्रो कारशेड प्रकरणात तुम्हाला श्रेय हवे असल्यास खुशाल घ्या, पण हा माझ्या आणि तुमच्या अंहकाराचा प्रश्न नाही. प्रकल्प अडवण्याचा कद्रूपणा सोडून चर्चा करुन मार्ग … Read more

आदित्य ठाकरे यांनी ‘या’ दिग्गज इलेक्ट्रिक कार कंपनीला भारतात येण्याचे दिले आमंत्रण

Aditya Thackray

मुंबई । शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, त्यांनी आपल्या राज्यात येण्यासाठी एलोन मस्क यांना आमंत्रित केले आहे. इलोन मस्क हे टेस्ला इंक या इलेक्ट्रिक कार कंपनीचे संस्थापक आहेत. आदित्य ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. ट्वीटमध्ये आदित्य ठाकरे म्हणाले की, त्यांनी महाराष्ट्रात टेस्ला कंपनीला … Read more

मुख्यमंत्र्यांनी राजकारण करण्यापेक्षा शेतकऱ्यांना तातडीने सरसकट मदत द्यावी :- विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

सांगली प्रतिनिधी | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रेड कार्पेटवर उभारून पाहणी दौरा करत आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन चिखलात जाऊन थेट शेतकऱ्यांची संवाद साधत आहोत. मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यातून काही साध्य होणार नसेल तर त्यांनी घरातच बसावं मात्र शेतकऱ्यांच्या साठी लवकरात लवकर मदतीची घोषणा करावी, असा टोला विधान परिषदेचे विरोधी … Read more

कॅप्टननं एकाच ठिकाणी बसून संपूर्ण टीमवर लक्ष द्यावं; पवारांनी केला उद्धव ठाकरेंचा बचाव

औरंगाबाद । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मातोश्री बाहेर जात नाहीत असा आरोप विरोधकांकडून त्यांच्यावर करण्यात येत आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना कुठेही जाण्याची गरज नाही. कॅप्टननं एकाच ठिकाणी बसून संपूर्ण टीमवर लक्ष द्यावं, असं म्हणत उद्धव ठाकरे यांची पाठराखण केली. शरद पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी औरंगाबादचा दौरा … Read more

यंदा उद्धव ठाकरे वाढदिवस साजरा करणार नाहीत; शिवसैनिकांना केलं ‘हे’ मोठं आवाहन

मुंबई । येत्या २७ जुलै रोजी वाढदिवस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतरचा उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच वाढदिवस आहे. त्यामुळं आपल्या नेत्याचा हा वाढदिवस शिवसैनिकांसाठी निश्चितच मोठा आहे. दरवर्षी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी शुभेच्छा देण्यासाठी शिवसैनिकांची ‘मातोश्रीवर’ रीघ लागते. मात्र, सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांनी वेळीच या संदर्भात … Read more

उद्धवजींचे वर्तन पहले सरकार फिर मंदिर असं झालंय! रावसाहेब दानवेंचा टोला

औरंगाबाद । पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन पार पडणार आहे. दरम्यान अयोध्या राम मंदिर भुमिपूजनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण न पाठवण्यावरून वाद सुरू झालाय. शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी मंदिर कमिटीला पत्र देखील लिहिले. अशा वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्येला जाणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष … Read more

राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे अयोध्यत जाणार का? संजय राऊत म्हणाले..

मुंबई । अयोध्येतील राम मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजन होणार आहे. दरम्यान या भूमिपूजन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार की नाही याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला नक्की जातील अशी माहिती संजय राऊत यांनी एबीपी माझा या वृत्तवाहीनीशी बोलताना दिली आहे. “अयोध्येला उद्धव … Read more

दूध दरवाढीसाठी चक्क मुख्यमंत्र्यांना ठेवलं दुधात; छावा संघटनेचं अभिनव आंदोलन

पुणे । सरकारने दुधाचा दर वाढवुन प्रति लिटर दुधाला अनुदान द्यावे या मागणीसाठी छावा संघटनेचे नेते धनंजय जाधव यांनी चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिमा दुधात ठेवून सरकारला साकडे घातले आहे. छावा संघटनेचे प्रमुख धनंजय जाधव यांनी या संदर्भातील एक व्हिडिओ ट्विट केला आहे. ‘एखादं संकट टाळायचं असल्यास देव पाण्यात घालण्याची प्रथा आपल्याकडं आहे. सध्या … Read more