रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय, 9000हुन अधिक स्पेशल ट्रेनला मंजुरी
नवी दिल्ली : रेल्वे मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय रेल्वेने 70 विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णया अंतर्गत रेल्वे येत्या दोन आठवड्यात आणखी 133 गाड्या चालविण्याचा विचार करीत आहे. त्यापैकी 88 ट्रेन समर स्पेशल तर 45 ट्रेन खास उत्सवासाठी असणार आहेत. याबाबतचा आदेश बुधवारी जारी करण्यात आला. या आदेशात 9,622 विशेष ट्रेनला … Read more