रेशनकार्डबद्दल मोठी बातमी, आता आपली माहिती अपडेट करण्यासाठी द्यावे लागणार पैसे, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ ही योजना राबविण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. सध्या ही योजना देशातील 26 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबविण्यात आली आहे. या प्रक्रियेमध्ये लोकांना रेशनकार्डला आधारशी (Ration Card linking with Aadhar) जोडण्यास सांगण्यात आले आहे. 30 सप्टेंबर 2020 ही रेशन कार्ड आधारशी जोडण्याची शेवटची तारीख … Read more

रेशन कार्ड बनवण्यापूर्वी जाणून घ्या ‘हा’ नियम, अन्यथा होऊ शकेल 5 वर्षांची शिक्षा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रेशन कार्ड हे भारत सरकारचे एक अधिकृत मान्यता प्राप्त कागदपत्र आहे. रेशनकार्डच्या सहाय्याने लोक सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) अंतर्गत बाजारभावापेक्षा अगदी स्वस्त दराने धान्य (गहू, तांदूळ आणि मसूर) धान्य खरेदी करू शकतात. भारतात सहसा तीन प्रकारचे रेशन कार्ड बनविली जातात. दारिद्र्यरेषेवरील लोकांसाठी (APL), दारिद्र्य रेषेखालील लोकांना (BPL) आणि सर्वात गरीब कुटुंबांसाठी … Read more

One Nation One Ration Card योजनेचा आजपासून ‘या’ राज्यातील कोट्यावधी लोकांना होणार फायदा,जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजपासून, दोन केंद्र शासित प्रदेश लडाख आणि लक्षद्वीप हे एक राष्ट्र एक रेशन कार्ड या योजनेचा भाग बनले. या दोन राज्यांना केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ या योजनेच्या पोर्टेबिलिटी सेवेशी जोडले गेले आहे. केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. पासवान यांनी आपल्या ट्विटमध्ये … Read more

रेशन कार्ड पोर्टेबिलिटी म्हणजे काय ? आपल्याला त्यापासून कसा फायदा होईल ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी (MNP) प्रमाणेच आता रेशनकार्डदेखील पोर्ट करता येते. मोबाइल पोर्टेबिलिटीमध्ये आपला नंबर बदलत नाही तसेच आपण तो देशभर वापरू शकतो. त्याचप्रमाणे, रेशन कार्ड पोर्टेबिलिटीमध्येही आपले रेशन कार्ड बदलणार नाही. याचा अर्थ असा आहे की, जर आपण एका राज्यातून दुसर्‍या राज्यात गेलात तरी आपण आपल्या रेशन कार्डचा वापर करून दुसर्‍या … Read more

वन नेशन वन रेशनकार्ड योजनेत आणखी 4 नवीन राज्ये जोडली, आता या 24 राज्यात मिळणार रेशन कार्ड पोर्टेबिलिटीची सुविधा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारच्या वन नेशन वन रेशन कार्ड योजनेत आज आणखी 4 नवीन राज्ये सामील झाली आहेत. केंद्रीय अन्न मंत्री रामविलास पासवान म्हणतात की, सरकारच्या वन नेशन वन रेशन कार्ड या महत्वाकांक्षी योजनेमध्ये आज मणिपूर, नागालँड, जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंड यांचा समावेश करण्यात आला आहे. आता एकूण 24 राज्यांमध्ये या रेशन कार्ड पोर्टेबिलिटीची … Read more

नोव्हेंबरपर्यंत तांदूळ व डाळी मोफत मिळवण्यासाठी रेशन कार्डला 31 जुलैपर्यंत आधारशी लिंक करावे लागेल; कसे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मार्चमध्ये, भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण या पॅकेजअंतर्गत पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना जाहीर केली. याअंतर्गत, ज्या गरीब कुटुंबांकडे रेशनकार्ड आहे आणि ज्यांच्याकडे नाही, अशा सर्वाना एप्रिलपासून दरमहा 5 किलो गहू / तांदूळ आणि दरमहा एक किलो हरभरा मोफत देण्यात येत आहे. हे मोफत धान्य सध्या रेशन कार्डावर … Read more

‘एक देश एक रेशन कार्ड’ योजना आजपासून सुरु, स्थलांतरितांना मिळणार दिलासा 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील संचारबंदीचा पाचवा टप्पा सुरु झाला आहे. ठिकठिकाणचे स्थलांतरित कामगार आपापल्या गावी परतत आहेत.  आहे त्या ठिकाणीच अडकले आहेत. अनेकजण बेरोजगार झाले आहेत. या पार्श्वभूमीवर देशातील अशा गरीब तसेच स्थलांतरित कामगारांसाठी आशादायक गोष्ट घडली आहे. एक देश एक रेशन कार्ड ही योजना आजपासून देशभरात सर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश याठिकाणी सुरु … Read more