मोठी बातमी! कोरोनाच्या उद्रेकामुळं मुंबईत १५ जुलैपर्यंत कर्फ्यू लागू
मुंबई । ‘मिशन बिगीन’ अंतर्गत राज्य सरकारनं लॉकडाऊनमध्ये मोठी सुट दिली होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून राज्यात, तसंच प्रामुख्यानं मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आज मध्यरात्रीपासून १५ जुलै रात्री १२ वाजेपर्यंत मुंबईत १४४ कलम अंतर्गत जमावबंदी लागू करण्याचा निर्णय मुंबईचे पोलीस आयुक्त प्रणय अशोक यांनी घेतला आहे. या निर्णयामधून अत्यावश्यक सेवांना … Read more