राज्यात लॉकडाऊन कधी लागणार?; राजेश टोपेंनी सांगितला फॉर्म्युला

Rajesh Tope

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात ओमिक्रोन रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून याच पार्श्वभूमीवर सरकारने काही नव्या नियमावली जारी करत राज्यात रात्रीची जमावबंदी लागू केली आहे. यानंतर राज्यात संपूर्ण लॉकडाऊन कधी लागणार असा प्रश्न आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना विचारला असता त्यांनी लॉकडाऊन आणि त्यामागील गणितच सांगितले. राजेश टोपे म्हणाले, लॉकडाऊन लावताना ऑक्सिनच्या अनुषंगाने लॉकडाऊन … Read more

राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव; लॉकडाऊन होणार का?? राजेश टोपेंचं मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कर्नाटक, आणि गुजरात नंतर आता महाराष्ट्रात देखील ओमिक्रॉनचा (Omicron) शिरकाव झाला असून कल्याण डोंबिवली मधील एका 33 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान या नंतर राज्याच्या चिंतेत भर पडली असून या पार्श्वभूमीवर राज्यात लॉक डाउन लागणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सरकारची … Read more

‘आई-बाबा मला माफ करा… ‘ चिट्ठी लिहून विद्यार्थ्यांची आत्महत्या

suicide

डहाणू : वृत्तसंस्था – डहाणू तालुक्यातील आंबोकी याठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याने रविवारी पहाटे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली आहे. या चिट्ठीमध्ये त्याने आई-बाबांना आणि मित्रांना भावनिक साद घातली आहे. तसेच आत्महत्या करण्यामागचे कारण देखील … Read more

लग्नापूर्वीचा पगार कुठे खर्च केला; पत्नीने मारहाण केल्यामुळे तरुणाची आत्महत्या

Sucide

आष्टी : हॅलो महाराष्ट्र – कोरोना संकटकाळात महिलांपेक्षा पुरुषांचा अधिक छळ झाल्याचा अहवाल पुणे पोलिसांनी जाहीर केला होता. लॉकडाऊनच्या काळात अनेक पुरुषांना पत्नीच्या मानसिक छळाचा सामना करावा लागला. अशीच एक घटना आष्टी या ठिकाणी घडली आहे. यामध्ये लग्नाच्या अगोदर खर्च केलेल्या पगाराचा हिशोब दे म्हणून एका महिलेने आपल्या पतीचा छळ केला आहे. तसेच आई वडिलांना … Read more

Success Story : कोरोनाच्या संकटातही कलिंगडाची शेती, 2 एकरात 6 लाखांचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाधा

Washim Farmer

वाशिम : हॅलो महाराष्ट्र – सध्या देशात कोरोनाने मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवला आहे. या कोरोना व्हायरसमुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथील जलालपूर येथील राजू चौधरी यांनी हार न मानता पारंपारिक शेतीला फाटा देत 2 एकरात कलिंगडाची लागवड केली आहे. यामधून कमीत कमी एकरी 30 टन उत्पन्न येईल अशी अपेक्षा आहे. … Read more

धक्कादायक ! मध्यरात्री मैत्रिणीला हायवेवर सोडून गेला मित्र; नराधमांनी केला गँगरेप

Rape

जयपूर : वृत्तसंस्था – राजस्थानमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे. अशामध्ये जयपुरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी रात्री हि घटना घडली आहे. रविवारी रात्री कारमधील दोन बदमाशांनी हॉटेलमधून पार्टी करून परत येणाऱ्या 22 वर्षीय मुलीवर बलात्कार केला आहे. तिला बळजबरीने लिफ्ट देण्याच्या बहाण्याने त्यांनी पीडित मुलीला एका निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला आहे. यानंतर पीडितेने … Read more

लॉकडाऊनमुळे झाले आर्थिक नुकसान, याच नैराश्यातून हॉटेलमालकाची आत्महत्या

Sucide

माजलगाव : हॅलो महाराष्ट्र – सध्या देशात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. यामुळे ठिकठिकाणी लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमुळे देशांच्या अर्थव्यवस्थेपासून ते सामान्य लोकांचे घरातील अर्थिक बजेट पार कोलमडले आहे. या कोरोनाच्या महामारीत अनेक जणांच्या रोजगार जाऊन ते बेरोजगार झाले आहेत. तसेच अनेक छोटे मोठे व्यवसाय बंद पडले आहेत. यामुळे अनेक लोकांना घराचं, … Read more

फौजी नवरदेवाची हटके लग्नपत्रिका तुम्ही वाचली का ? सोशल मीडियावर होत आहे वायरल

Marrage Invitation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – राज्यात सध्या कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे लोकांना काहीच करता येत नाही आहे. सरकारने सगळ्या गोष्टींवर मर्यादा आणल्या आहेत. त्यामध्ये सरकारने लग्नकार्याला देखील ५० पेक्षा जास्त माणसे जमणार नाहीत याची काळजी घ्यायला सांगितली आहे. त्यामुळे अनेक लोकांनी मोजक्याच लोकांच्या उपस्तिथीमध्ये लग्नकार्ये पार पाडली आहेत. अशात … Read more

धक्कादायक! नव्या गर्लफ्रेन्डच्या मदतीने बॉयफ्रेन्डने केली जुन्या गर्लफ्रेन्डची हत्या

Love Murder

बिहार : वृत्तसंस्था – बिहारच्या किशनगंजमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाने फिल्मी स्टाईलने एका तरुणीची हत्या केली आहे. शबीना नावाची तरूणी अचानक गायब झाली होती. यामुळे शबीनाच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. यानंतर पोलिसांनी तिचा तपास सुरु केला असता या तरुणीचा मृतदेह ३१ मे रोजी अररिया बॉर्डरवर मिळाला … Read more

महिला शिक्षका 11 वी च्या विद्यार्थ्याला घेऊन ‘फरार’, लॉकडाऊनमुळे घरातच घेत होती क्लास

love affair

पानिपत : वृत्तसंस्था – पानिपत या ठिकाणी विद्यार्थी आणि शिक्षकांच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये एक शिक्षिका क्लासला येणाऱ्या एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलाला घेऊन फरार झाली आहे. या प्रकरणाने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात महिला शिक्षिकेवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि शिक्षिका सध्या कोरोना आणि टाळेबंदीमुळं शाळा बंद … Read more