आंदोलन हे रबरासारखं असतं, जास्त ताणल्यास तुटतं- सदाभाऊ खोत

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एसटीच्या विलिनीकरणासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत कर्मचाऱ्यांना वेतनात अंतरिम वाढ देण्याचा सरकारने प्रस्ताव दिल्यानंतर एसटी कर्मचारी संघटना या प्रस्तावावर सकारात्मक असल्याचं समजत आहे. त्यातच आंदोलन हे रबरासारखं असतं, जास्त ताणल्यास तुटतं अशी सूचक प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी दिल्यानंतर एसटी संप मिटण्याची शक्यता आहे. सदाभाऊ खोत म्हणाले, एसटीच्या विलिनीकरणासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत … Read more

अनिल परब यांची परिवहन मंत्री म्हणून राहण्याची लायकी नाही; सदाभाऊंची जोरदार टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटीचे कर्मचारी संपावर आहेत. कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम असून संप सुरूच ठेवला आहे. त्यानंतर आता एसटी कर्मचारी आज मंत्रालयावर धडक मोर्चा काढत आहेत यावेळी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकार आणि परिवहन मंत्री अनिल परब … Read more

तीन पक्षाच्या सरकारने गांजाडे, दारूडयांचे राज्य बनवले; सदाभाऊंची टीका

Sadabhau

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आर्यन खान क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. यावरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले असतानाच रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकार वर निशाणा साधला आहे. तीन पक्षाच्या सरकारने गांजाडे, दारूडयांचे राज्य बनवले अशी जळजळीत टीका त्यांनी केली आहे. आर्यन खान गांजा पितो की बिडी … Read more

निर्दोष सिद्ध झाल्यास मुश्रीफांनी स्वत:ची मिरवणूक हत्तीवरून काढावी; सदाभाऊंचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी 127 कोटींच्या भ्रष्ट्राचाराचे आरोप केले आहेत. यानंतर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधत सडकून टिका केली आहे. हसन मुश्रीफ निर्दोष सिद्ध झाले तर त्यांनी स्वत:ची मिरवणूक हत्तीवरून काढावी, असा … Read more

महाविकास आघाडीसोबत जाऊन राजू शेट्टींची काशी झाली; सदाभाऊंचा टोला

shetty khot

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या यादीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचं नाव वगळल्याची चर्चा रंगू लागली असून याच पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर निशाणा साधला. महाविकास आघाडीसोबत जाऊन राजू शेट्टींची काशी झाली असा टोला त्यांनी लगावला. महाविकास आघाडीसोबत जाऊन काशी झाली म्हणून राजू शेट्टी … Read more

..तर आम्हाला तुमचा राजीनामा मागावा लागेल ; ऊस एफआरपी वरून सदाभाऊ खोत यांचा सहकारमंत्र्यांवर निशाणा

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा | सातारयातील कोरेगाव तालुक्यात जळगाव येथे रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी वीजबील माफी आणि ऊसाची FRP या प्रमुख मुद्द्यावर सदाभाऊ खोत यांनी शेतकरी मेळाव्यात सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना इशारा दिला आहे..येत्या 15 दिवसात ऊसावरील FRP ची … Read more

शरद पवार साहेबांचे पुस्तक हेच कृषीनिती म्हणून केंद्राने लागू करावे; सदाभाऊ खोत यांचा खोचक टोला

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी देशात नवीन कृषी कायद्यांवरून शेतकरी आणि केंद्र सरकार असा संघर्ष चांगलाच पेटला आहे. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने नवीन कृषी कायद्यांच्या अंबालबजावणीला स्थगिती देऊन कृषी कायद्यांच्या पुनर्स्थापनेसाठी एक समिती नेमली आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचेच सर्वेसर्वा सदाभाऊ खोत आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. शरद पवार साहेबांचे पुस्तक हेच कृषीनिती म्हणून केंद्राने लागू करावी असा खोचक … Read more

सभ्य व्यक्तीसुद्धा सत्तेत आल्यानंतर अन्याय कसा करू शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची त्यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे राजकारणात एक वेगळी ओळख आहे. चव्हाण मुख्यमंत्री असताना ऊस दरवाढ आंदोलनाने चांगलाच पेट घेतला होता. तेव्हा स्वाभिमानी शेटकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी राज्याभर आंदोलनाची ठिणगी पेटवली होती. त्यावेळी घडलेल्या काही घटनांना मध्यस्थानी ठेऊन तेव्हाच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने शेतकर्‍यांवर … Read more

राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांची ‘त्या’ ४७ केसेसमधून निर्दोष मुक्तता; कराड सत्र न्यायालयाचा निकाल

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी २०१२ आणि २०१३ साली स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ऊस दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी खासदार राजू शेट्टी, आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर एकूण ४७ केस दाखल करण्यात आल्या होत्या. आज या सर्व केसमधून कोर्टाकडून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर आज रोजी एकूण २ केस मध्ये शेट्टी, खोत यांना दोषींमुक्त … Read more

सदाभाऊ, तुम्ही फक्त कडकनाथ कोंबड्यांच कुक्कुटपालन कस करायचं याचा नीट अभ्यास करा ; राष्ट्रवादीची बोचरी टीका

Sadabhau

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी कृषी कायद्यांना समर्थन देण्यासाठी किसान आत्मनिर्भर यात्रेची घोषणा केली. यावेळी झालेल्या जाहीर सभेत सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली. शरद पवार तुम्ही जास्त खोट बोलू नका नाहीतर इतिहास लिहिला जाईल की, तुम्ही जाणते राजे नसून … Read more