फक्त ‘हे’ ३ कागदपत्र जमा केल्यावर घरी परतलेल्या कामगारांच्या खात्यावर जमा होणार ६ हजार रुपये
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सुमारे 10 कोटी शेतकर्यांना मोठा आधार मिळालेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा फायदा आता परप्रांतीय कामगारांनाही घेता येणार आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी यासंबंधिची माहिती दिली आहे. यासाठी कामगारांनी फक्त तीनच कागदपत्रे म्हणजेच शेत जमीनीची कागदपत्रे, बँक खाते क्रमांक आणि आधार कार्डशी संबंधित कागदपत्रे द्यावी लागतील असे त्यांनी … Read more