नोकरी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! नवीन वेज रूलनंतर सॅलरी स्ट्रक्चरमध्ये होणार मोठा बदल
नवी दिल्ली । नवीन वर्षात, आपल्या सॅलरीचे स्ट्रक्चर बदलू शकते, म्हणजेच आपल्या बेसिक सॅलरी (Basic Salary) मध्ये अलाउंसेसचा (Allowances) काही भाग ऍड होऊ शकतो. एप्रिल 2021 पासून अस्तित्वात…