रेवणसिद्ध मंदिर इतिहासात पहिल्यांदाच राहणार बंद

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेशमधील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री रेवणसिद्ध देव मंदिर इतिहासात पहिल्यांदाच बंद करण्यात आले आहे. क्षेत्र रेवणसिद्ध येथे सोमवार, गुरुवार, अमावस्या या दिवशी भाविकांची मोठी गर्दी असते. अवघा रेवणसिद्ध डोंगर भाविकांच्या गर्दीने फुलतो. या पार्श्वभूमीवर प्रशासन, ग्रामस्थ, देवस्थान ट्रस्ट, जंगम, पदाधिकारी यांच्या बैठकीत ३१ मार्चपर्यंत मंदिर बंद करण्याचा निर्णय … Read more

कोरोनाला तोंड देण्याची क्षमता या राज्यातील जनतेमध्ये : विश्वजित कदम

Vishwajeet Kadam

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे कोरोना विषाणू एक संकट बनून आले आहे. त्याला तोंड देण्याची क्षमता महाराष्ट्रातील जनतेत आहे. आपण सावधपणे या स्थितीला सामोरे जावू व्यक्तिगत जबाबदारी पाळू. राज्य सरकार गंभीर आहे, तुम्ही आजारांकडे दुर्लक्ष करू नका, असे आवाहन कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी आज केले आहे. त्यांनी याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध करून अफवांवर … Read more

सांगलीतही कोरोनाची दहशत ; एसटीच्या १८ फेऱ्या करण्यात आल्या रद्द

कोरोना व्हायरसच्या भीतीने एसटीच्या सांगली विभागाच्या १२ तर सांगली आगारातून पुण्याला जाणाऱ्या ६ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. सध्या कोरोनाच्या भीतीने नागरिक भयभीत झाले आहेत.   त्यामुळे सर्वत्र कोरोनाचीच चर्चा सुरु आहे.

मिरजेतील ज्ञान प्रबोधिनीत मुलींना मार्शल आर्टचे प्रशिक्षण

मिरजेतील ज्ञान प्रबोधिनी विद्यालय येथे मुलींना मार्शल आर्टचे प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यक्रमाचे उदघाटन महापौर गीता सुतार यांच्या हस्ते झाले. याठिकाणी मुलीना  स्वसंरक्षनाचे दिले धडे दिले जाणार आहेत.

होळीमध्ये कोरोना व्हायरसच्या प्रतिकृतीचे दहन ; सांगलीत होळीचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा

सांगलीसह संपूर्ण जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने मंगळवारी सायंकाळी होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कौतुकास्पद! विवाह सोहळ्यात वाटले २५१ हेल्मेट

सांगली प्रतिनिधी । दुष्काळी जत तालुक्यातील अपघातग्रस्तांना तात्काळ मदतीचा हात मिळावा., त्यांचे प्राण वाचावेत यासाठी चिकालागीं मठाचे मठाधीपदी तुकाराम महाराज यांनी जत तालुक्यात मानव मित्र हा नवीन उपक्रम हाती घेतला आहे. तुकाराम महाराजांची हि संकल्पना अनेकांना आवडली आहे. पुणे येथील उद्योगपती बाळासाहेब पाटील यांनी त्यांच्या पुतण्याच्या विवाह सोहळ्यात हार तुऱ्यांना फाटा देत २५१ हेल्मेट लग्नामध्ये … Read more

अल्पवयीन मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न फसला; पोलिसांच्या सतर्कतेने मुले सुरक्षित

सांगली प्रतिनिधी । सांगलीतील तीन अल्पवयीन मुलांचे अपहरण करुन त्यांना पळवून नेण्याचा प्रयत्न सांगलीतील विश्रामबाग पोलिस आणि सातारा रेल्वे पोलिसांनी हाणून पाडला आहे. या पोलिसांनी सतर्कता दाखवल्याने ही मुले सुरक्षित आहेत. रात्री ११ च्या सुमारास मिरजेतून महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून तीन मुलांना घेऊन एकजण मुंबईकडे प्रवास करत होता. यावेळी मुलांना घेऊन जाणाऱ्या संशयिताला रेल्वे पोलिसांनी साताऱ्यात मध्यरात्रीच्या … Read more

गलथान कारभाराचा कळस! मातंग समाजातील महिलेला दिला मराठा जातीचा दाखला

सांगली प्रतिनिधी । तासगाव तालुक्यातल्या जुळेवाडी येथे राहणाऱ्या एका महिलेला ती मातंग समाजाची असताना तिला मराठा समाजाचा दाखल देण्यात आल्याचा प्रकार काही दिवाणपूर्वी घडला. संबंधित महिलेने सर्व पुरावे देऊनही तासगावच्या प्रांत कार्यालयाने त्यांना मराठा जातीचा दाखल दिल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित महिलेने या अनागोंदी कारभाराला दोषी असणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून … Read more

धक्कादायक! वेळेवर पगार न दिल्यानं नोकराचा मालकावर गोळीबार

सांगली प्रतिनिधी । पलूस येथील प्रसिद्ध उद्योजक प्रदीप आनंदराव वेताळ यांच्यावर गुरुवारी दुपारच्या सुमारास गोळीबार झाला होता.मात्र या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले. हल्लेखोर आरोपी सूरज सुधाकर चव्हाण याला डफळापुर येथे पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा यांनी दिली. पलूस येथील प्रसिद्ध … Read more

शासनाच्या पहिल्या यादीत सांगली जिल्ह्यातील केवळ ५९६ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र

सांगली प्रतिनिधी । महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत अखेर पहिली यादी जाहीर झाली. कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील अवघ्या ५९६ शेतकऱ्यांचा समावेश आहे. म्हैसाळ येथील ३७५ आणि बनपुरी येथील बाकी थकबाकीदार शेतकरी आहेत. पहिल्या यादीत कमी लाभार्थी असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. उर्वरित याद्या टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध होणार आहेत. दरम्यान जिल्ह्यातील ९० हजार १०७ पात्र शेतकऱ्यांच्या याद्या … Read more