सोन्या चांदीच्या किंमतींत रेकॉर्डब्रेक वाढ; जाणून घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्या-चांदीचे भाव सातत्याने वाढत आहे. एमसीएक्सवर सोन्याच्या किंमतीने विक्रमी पातळी गाठली आहे. सोन्या-चांदीच्या किंमतीत झालेली ही वाढ सोन्यामध्ये गुंतवणूक करणार्‍यांसाठी ही एक चांगली संधी बनू शकते, मात्र सोन्याची किरकोळ खरेदी करणार्‍यांसाठी ही चिंतेची बाब ठरू शकते. मल्टी कमोडिटी एक्सचेंज अर्थात एमसीएक्सवर सोन्या-चांदीची चमक बरीच वाढली आहे. सोन्याचे आजचे भाव आजच्या सोन्याच्या … Read more

सोने झाले स्वस्त; जाणून घ्या आजचा भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीमध्ये पुन्हा वाढ दिसून आलेली आहे. आज २४ कॅरेट सोन्याची किंमत ही १० ग्रॅम साठी ७४५ रुपयांनी वाढून ४७,०६७ रुपये इतकी झाली. त्याचवेळी चांदीचा दर हा प्रति किलो ४५०३५ रुपये इतका झाला. एका दिवसापूर्वीच चांदीची किंमतही ४२,९८५ रुपये प्रतिकिलो होती, जी आता प्रति किलोस २०५० रुपयांनी वाढली आहे. … Read more

सोन्या चांदीच्या किंमतीत जबरदस्त तेजी; जाणुन घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शुक्रवारी वायदे बाजारात सोन्याच्या किंमती पुन्हा एकदा वाढताना दिसल्या आहेत. शुक्रवारी दुपारी,एमसीएक्स एक्सचेंजमधील ५ जून २०२० रोजीचा सोन्याचा वायदा हा २४९ रुपयांनी वाढून ४६,९४८ रुपये प्रति १० ग्रॅम ​झाला. यावेळी सोन्याची सर्वोच्च पातळी ही प्रति १० ग्रॅम ४७,३२७ रुपये झाली. त्याशिवाय एमसीएक्स एक्सचेंजमधील ५ ऑगस्ट २०२० रोजीचा सोन्याचा वायदा शुक्रवारी दुपारी … Read more

२० लाख कोटींच्या पॅकेजचे सोन्याच्या किंमतीवर परिणाम; जाणुन घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काळ बुधवारी सोने-चांदीच्या भावात घसरण झाली. एकीकडे, जेथे मंगळवारी सोन्याच्या किंमतीत सुधारणा झालेली होती, त्याच्या दुसर्‍याच दिवशी मात्र पुन्हा एकदा सोन्याची घसरण झाली आहे. वस्तुतः काल, मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटी रुपयांच्या मेगा रिलीफ पॅकेजची घोषणा केली. या पॅकेजचा परिणाम हा सोन्याच्या किंमतीवर झाला आणि त्यामुळे सोन्याच्या किंमती … Read more

सोन्याच्या दरात आज पुन्हा वाढ; जाणुन घ्या आजचा भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्याच्या किंमतीत होत असलेली किंचितसी चढउतार अजूनही चालूच आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन लिमिटेडने (आयबीजेए) मंगळवारी सकाळी सोन्याचा नवीन दर जाहीर केला आहे. त्यानुसार आज सोन्याच्या किंमती कालपेक्षा किरकोळ वाढलेल्या आहेत. मंगळवारी २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत ही ४६,००४ रुपये तर चांदीची किंमत ही ४३,०६० रुपये किलो इतकी झाली … Read more

सोने झाले स्वस्त; जाणुन घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । सोन्याच्या किंमतींमध्ये सध्या मोठी घसरण होते आहे. आज सोन्याच्या वायद्यातील व्यापार खूप संथ आहे. आज सकाळी एमसीएक्स एक्सचेंजमध्ये ५ जून २०२०च्या सोन्याच्या फ्युचर्स किंमतीकडे नजर टाकल्यास ती ०.२२ टक्क्यांनी किंवा १०० रुपयांनी घसरून ४५,७१२ रुपये प्रति १० ग्रॅम झाली. ताज्या अहवालानुसार, आज एमसीएक्स एक्सचेंजमध्ये ५ ऑगस्ट २०२० रोजी सोन्याच्या फ्युचर्स किंमतीकडे … Read more

आज पासून सुरु झाली स्वस्त सोन्याची विक्री; जाणुन घ्या संपुर्ण प्रक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना विषाणूचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर चांगलाच झाला आहे. भविष्यातील अनिश्चिततेमुळे शेअर बाजारामध्येही सध्याला मोठी घसरण दिसून आली. त्याच वेळी, गुंतवणूकदारांनीही सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या सोन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. यामुळे सोन्याच्या किंमती या गगनाला भिडलेल्या आहेत. मात्र,आपणास स्वस्तात सोने घ्यायचे असल्यास, आपण सॉव्हरेन गोल्ड बाँड योजनेचा लाभ घेऊ शकता, ज्याचे … Read more

सोन्या चांदीच्या किंमतींत मोठी उलाढाल; जाणुन घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । लॉकडाऊन असूनही सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये सातत्याने मोठा बदल होत आहे. शुक्रवारी २४ कॅरेट सोन्याचे दर बुधवारीच्या तुलनेत ३५७ रुपयांनी वाढून ४६२२१ रुपये झाले. जर आपण २२ कॅरेट सोन्याच्या दराबद्दल बोलायचे तर शुक्रवारी सकाळी १० ग्रॅम सोन्याच्या ९१६ ची किंमत ४२३३८ रुपये होती.बुधवारी पूर्णिमाच्या दिवसामुळे बाजार काल बंद झाला होता. शुक्रवारी एमसीएक्सवर चांदीचा … Read more

सोन्याच्या किंमती घसरल्या; जाणुन घ्या १० ग्राम सोन्याचे आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्याच्या किंमतीत पुन्हा एकदा घट झालेली आहे.मंगळवारी सोने स्वस्त झाले.आज सकाळी बाजार उघडताच सोन्याच्या किंमती या झपाट्याने खाली आल्या. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर सोन्याचा भाव हा ३३५ रुपयांनी खाली आला आणि बर्‍याच दिवसानंतर सोन्याची किंमत हि १० ग्रॅम साठी ४५,५०० रुपयांवर आली. मंगळवारी सोन्याची किंमत घटून प्रति १० ग्रॅम ४५,४७२ … Read more

लाॅकडाउन 3.0 : सोने चांदीच्या किंमतींत मोठी उलाढाल; जाणुन घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजपासून देशात लाॅकडाउनचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. पहिल्या दोन टप्प्यात सोन्या-चांदीच्या किंमतींनी आकाशाला स्पर्श केलेला होता.देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्या एकूण लोकांची संख्या ४२,५३३ आहे तर मृतांचा आकडा हा १,३७३ वर पोहोचला आहे.सरकारने सध्या सुरु असलेला हा लॉकडाऊन १७ मे पर्यंत वाढवला ​​आहे. सोमवारी, मेच्या पहिल्या व्यापाराच्या दिवशी सराफा बाजारात … Read more