सापाने ज्याप्रमाणे वडिलांवर हल्ला केला अगदी तसाच काही वर्षांनंतर मुलाचीही केली शिकार, पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पूर्वी जे घडले ते अगदी त्याच मार्गाने ते पुन्हा घडले तर त्याला देजा वू असे म्हणतात. असेच एक देजावू ऑस्ट्रेलियन वन्यजीव संरक्षक स्टीव्ह इरविन यांचा 16 वर्षीय मुलगा रॉबर्ट इरविनसोबतही घडले आहे. रॉबर्टने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये एका सापाने त्याच्यावर अगदी तसाच हल्ला केला जसा 14 वर्षांपूर्वी … Read more

सुशांत सिंग राजपूत आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशी? सुब्रमण्यम स्वामी यांनी नेमला वकील

नवी दिल्ली | बाॅलिवुड अभिनेता सुशांतसिंग राजपूतने 14 जून रोजी मुंबईच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिस प्रत्येक गोष्टींचा शोध घेत असून आतापर्यंत 32 हून अधिक जणांची निवेदने नोंदली आहेत. दुसरीकडे सोशल मीडियावरील चाहते सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत. या प्रकरणातील ताजी माहिती अशी आहे की सुब्रमण्यम स्वामी यांनी सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात … Read more

हा पोलिसांनी घेतलेला सूड; विकास दुबे एनकाऊंटर वर बोलले संजय राऊत 

मुंबई । उत्तरप्रदेशच्या कानपुर मध्ये हिस्ट्रीशीटर म्हणून कुप्रसिद्ध असणाऱ्या विकास दुबेला पकडायला गेलेल्या पोलिसांवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात ८ पोलीस शहीद झाले होते. या घटनेला ५-६ दिवस उलटल्यानंतर विकास दुबे पोलिसांच्या हाती सापडला होता. त्याला घेऊन जात असताना पोलिसांची गाडी पलटी झाली. यावेळी विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्याचा एनकाऊंटर करण्यात … Read more

डिलिव्हरी पॅकेजवर असे लिहिले होते- ‘मंदिरासमोर येताच फोन करा’, मग फ्लिपकार्टनेही दिलं ‘असं’ उत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ई-कॉमर्स वेबसाइटवरून वस्तूंच्या ऑर्डर केल्यानंतर प्रत्येक दिवशी काहींना काही गडबड झाल्याचे वृत्त समोर येते. कधीकधी बॉडी लोशन ऑर्डर केल्यानंतर महागड्या इअरबड्स डिलिव्हर केल्या जातात तर कधी चुकीच्या पत्त्यावर वस्तू दिल्या \ जातात. मात्र, अलीकडेच अशीच एक घटना उघडकीस आली असून, याची माहिती घेतल्यानंतर ती सोशल मीडिया वेबसाईटवर सतत व्हायरल होत आहे. … Read more

‘त्या’ ३ शब्दांमुळे अमृता फडणवीसांची सोशल मीडियावर नामुष्की

मुंबई । विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांचा सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असतात. बऱ्याचदा त्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपल्या भूमिका मांडत, नवनवीन उपक्रमांची माहिती देत त्या कायमच नेटकऱ्यांच्या या वर्तुळात वावरत असतात. अशा या अमृता फडणवीस यांची सध्या मात्र खिल्ली उडवली जात आहे. ती म्हणजे एका सोशल मीडिया पोस्टमुळं. अमृता फडणवीस यांनी आपल्या पोस्टच्या … Read more

तू आत्महत्या का करत नाहीस? या प्रश्नावर भडकली अभिनेत्री 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। टीव्ही अभिनेत्री बेनाफ्सा सूनावाला सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर टाकत असते. ती नेहमी आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. नुकतेच तिने एक लाईव्ह केले होते. या लाईव्ह चॅट मध्ये एका युजर ने थेट तू आत्महत्या का करत नाहीस? असा प्रश्न केला आहे. यावर ती चांगलीच भडकली असून … Read more

सोशल मीडिया युझर्ससाठी मोठी बातमी! तीन प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Whatsapp, Facebook, Instagram होणार विलीन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील सर्वात मोठे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून ओळखल्या जाणार्‍या फेसबुक (व्हॉट्सअ‍ॅप, इंस्टाग्राम आणि फेसबुक) च्या विलीनीकरणाची जोरदार चर्चा सध्या होत आहे. फेसबुकने व्हॉट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्राम ताब्यात घेतले होते, जे आतापर्यंतचे सर्वात मोठे अधिग्रहण आहे. दोन लोकप्रिय प्लॅटफॉर्म खरेदी केल्यानंतर अशी अटकळ बांधली जात होती की, हे तीनही प्लॅटफॉर्म काम करण्यासाठी एकत्र … Read more

सुशांत सिंगच्या ‘या’ डुप्लिकेटला पाहून तुम्ही सुद्धा फसाल; पहा फोटो

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनामुळे त्यांचे चाहते अजून दुःखातून बाहेर पडू शकले नाहीत. सुशांत ला न्याय मिळण्यासाठी त्याचे चाहते सतत सामाजिक न्यायची मागणी करत आहेत. याचदरम्यान, हुबेहूब सुशांत सारखाच दिसणाऱ्या एका व्यक्तीचे छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सचिन तिवारी नावाचा हा माणूस हुबेहूब सुशांत सिंगसारखा दिसत आहे. सचिनच्या इन्स्टाग्राम … Read more

अनिल कपूरकडून ठाकरे सरकारच्या या निर्णयाचे कौतुक; म्हणाला…

मुंबई | भारतात कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. आतापर्यंत, कोरोना संक्रमित लोकांची एकूण संख्या 7,19,665 वर पोहोचली आहे. त्यापैकी 2,59,557 सक्रिय प्रकरणे आहेत तर 4,39,948 लोक बरे झाले आहेत. त्याच वेळी, या धोकादायक विषाणूमुळे 20,160 लोक मरण पावले आहेत. देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त महाराष्ट्रात आहेत. अशा परिस्थितीत कोरोनासंदर्भात राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून अभिनेता अनिल … Read more

ट्रोलिंगनंतर करण जोहरची ‘ही’ अवस्था, मित्र म्हणाला तो फारच खराब झाला आहे, रडत आहे

मुंबई | नेपोटीसन्स मुळे करण जोहर अनेक वेळा लोकांच्या निशाण्यावर आला आहे, पण सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनानंतर करण इतका ट्रोल झाला आहे की तो तुटला आहे आणि बोलायच्या स्थितीत नाही. करणच्या जवळच्या मित्राने याचा खुलासा केला आहे. बॉलिवूड हंगामाशी झालेल्या संभाषणात करणच्या मित्राने त्याच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. त्या मित्राने सांगितले, “करण सध्या या क्षणी … Read more