ऑस्ट्रेलियाची ‘ही’ महिला क्रिकेटपटू म्हणाली,’सचिनला गोलंदाजी केल्याचा तो क्षण नेहमीच लक्षात ठेवेन’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेकजण सचिन तेंडुलकरसोबत क्रिकेटच्या मैदानावर खेळण्याचे स्वप्न पाहत असतात, मात्र अगदी काही खेळाडूंचेच हे स्वप्न पूर्ण झाले आहे. या खेळाडूंपैकीच एक ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाची अष्टपैलू अ‍ॅनाबेल सदरलँड ही देखील आहे. ऑस्ट्रेलियाच्या जंगलाच्या आगीत बळी पडलेल्यांना मदत करण्यासाठी बुशफायर क्रिकेट बॅश खेळला गेला. तेव्हा ऐलिस पेरीसह अ‍ॅनाबेल सदरलँडने सचिनला गोलंदाजी केली. सदरलँड … Read more

उत्तराखंड येथील जंगले आगीच्या विळख्यात; अनेक दिवसांपासून आग सुरूच

वृत्तसंस्था । देशातील कोरोनाचे वाढते रुग्ण हे एक संकट देशासमोर असतानाच आता उत्तराखंड मध्ये एक नवीनच संकट येऊन ठेपले आहे. यावर्षीच्या सुरुवातीपासून काही ठराविक अंतराने उत्तराखंडच्या विविध भागातील जंगलांमध्ये आग लागते आहे. वाहणाऱ्या वाऱ्यामुळे या आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण होते आहे. त्यामुळे हळूहळू जंगले जळत आहेत. या जळणाऱ्या जंगलांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत … Read more

कोरोना तर केवळ हिमनगाचे टोक, जगाला यापेक्षाही भयानक रोगांना सामोरे जावे लागेल 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनमधील वटवाघळावर संशोधन करणाऱ्या ‘बॅट वुमन’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या शी झेंगली यांनी तिथल्या स्थानिक वृत्तवाहिनीला नुकत्याच काही मुलाखती दिल्या आहेत त्यांनी कोरोना विषाणू हा तर हिमनगाचे केवळ एक टोक आहे. असे असंख्य विषाणू असण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे. जगभरातील जवळपास सर्वच देशांमध्ये आपले थैमान घालत असलेला कोरोना हा एकमेव विषाणू नाही … Read more

लॉकडाऊन नंतर रश्मी देसाई ‘नागीन ४’ मध्ये नाही दिसणार; ‘हे’ आहे कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बिग बॉस १३ मुळे चर्चेत आलेल्या रश्मी देसाई हिला नंतर ‘नागीन ४’ या मालिकेमध्ये भूमिका मिळाली. रश्मी देसाईने या सीरियलमध्ये ती साकारत असलेल्या व्यक्तिरेखा शालाकाचा पहिला लूकही तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. मात्र, आता तिच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. ती अशी की या लॉकडाऊननंतर रश्मी देसाई … Read more

म्हशीला लाथ मारणे या तरुणांना पडले चांगलेच महागात, पहा व्हिडीओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये म्हशींची शर्यत सुरू होती. यानंतर, आणखी एक व्हिडिओ शेअर केला गेला आहे, जो पाहिल्यावर आपल्याला आपले हसु रोखता येणे अवघड होईल आणि हसताना आपण फक्त असेच म्हणाल की,’जशास तसे.’ या व्हिडिओमध्ये एका म्हशीला लाथ मारणे हे एका तरूणाला चांगलेच महागात पडले हे … Read more

तुम्ही आमचा अभिमान आहात पपा – जेनेलिया देशमुख 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते विलासराव देशमुख यांची आज ७५ वी जयंती आहे. ते आता शरीराने नसले तरी त्यांच्यावर प्रेम करणारी असंख्य समर्थकांच्या साठी ते आजही तितकेच महत्वाचे आहेत. त्यांचे समर्थक त्यांना विविध माध्यमातून अभिवादन करताना दिसून येत आहेत. या सोबतच त्यांचे कुटुंबीयही आज त्यांच्या आठवणीत रममाण झाल्याचे … Read more

सलमानने लॉन्च केला त्याचा पर्सनल केअर ब्रँड FRSH, करणार सॅनिटायझर्सची विक्री

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने लॉकडाऊन दरम्यान एक नवीन व्यवसाय सुरू केला आहे. बिझनेस वेंचर येथे सलमान खानने FRSH ब्रँड अंतर्गत सॅनिटायझर्स लॉन्च केले आहेत. त्याने २४ मे रोजी रात्री उशिरा सोशल मीडियावर आपला हा नवीन सौंदर्य आणि पर्सनल केअर ब्रँड FRSH लॉन्च केल्याची माहिती शेअर केली. सोशल मीडियाद्वारे शेअर केली माहितीः … Read more

उद्धव ठाकरेंचा ‘हा’ फोटो शेअर करून नितेश राणेंनी उडवली खिल्ली 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट मुळे नितेश राणे सतत चर्चेत असतात. आपल्या ट्विटर अकॉउंट सतत काहीतरी शेअर करून ते वादाच्या भोवऱ्यात अडकत असतात. आता आणखी एका पोस्टमुळे ते चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सार्वजनिक रित्या खिल्ली उडवली आहे. त्यांच्या ट्विटर अकॉउंट वरून एक संपादित फोटो शेअर केला … Read more

१५ वर्षांपूर्वी ‘हे’ गाणे रिलीज झाल्यानंतर फॅन्सने प्रियांकालाच मानले होते गायिका.. पहा व्हिडीओ

  हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊन दरम्यान अभिनेत्री प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. अलीकडेच, तिने आपल्या एका जुन्या बॉलिवूड चित्रपटाचा एक थ्रोबॅक व्हिडिओ शेअर केला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. याबददल तिने सांगितले की,” त्यावेळी बहुतेक लोकांना असे वाटले की हे गाणे तिने गायले आहे.” प्रियांकाने या गाण्या संदर्भातील एक मजेदार … Read more

योगी आदित्यांना बॉम्बने उडवण्याची धमकी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा मेसेज डायल ११२ या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पाठविण्यात आला. हा मेसेज पाठवणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरूद्ध नुकताच एफआयआर दाखल करण्यात आला आहे. योगी सरकारने डायल ११२ या सेवे अंतर्गत पोलिस, अग्निशमन दल आणि आरोग्य सेवांशी संबंधित आकस्मिक सेवांना समाविष्ट केले गेले आहे. … Read more