Job in SBI: जर तुम्हालाही वार्षिक 10 लाख रुपये कमवायचे असतील तर आजची शेवटची आहे संधी, असा अर्ज करा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या एसबीआयने तरुणांना संधी देण्यासाठी वॅकेंसी काढलेल्या आहेत. जूनमध्ये बँकेने Executive आणि Senior Executive पदांसाठी वॅकेंसी काढलेल्या आहेत. ज्यासाठी फॉर्म भरण्याची तारीख ही 23 जूनपासून सुरू झाली आहे. आज 13 जुलै 2020 रोजी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. या सर्व रिक्त जागा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काढलेल्या आहेत. … Read more

एसबीआयने कोट्यावधी ग्राहकांना भेट देत व्याज दरात केली कपात, आता तुमचा EMI होईल कमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एसबीआय बँकेने आपल्या ग्राहकांना दिलासा देताना आपल्या लोनवरील व्याज दरात कपात करण्याचा नुकताच निर्णय घेतलेला आहे. बँकेने आता आपल्या छोट्या कालावधीतील एमसीएलआरचा दर (एमसीएलआर) हा 0.05 टक्क्यांवरून 0.10 टक्क्यां पर्यंत आणण्याचा निर्णय घेतलेला आहे. या नंतर एसबीआयचा दर घसरून 6.65 टक्क्यांच्या खाली आलेला आहे. एसबीआयने यावेळी असा दावा केला आहे की, … Read more

आत्मनिर्भर पॅकेज: आता छोट्या व्यावसायिकांना मिळणार 50 हजार कोटी पर्यंतचे आपत्कालीन कर्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वित्त मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की बँक आणि इतर वित्तीय संस्थांनी आपत्कालीन पत सुविधा हमी योजनेंतर्गत (ECLGS) सुमारे 52,255.53 कोटी रुपयांचे कर्ज MSME ना 1 जुलैपर्यंत वितरित केले आहे. या योजनेंतर्गत 1 जूनपासून 100 टक्के हमीभावासह बँकांनी व अन्य वित्तीय संस्थांनी आतापर्यंत 1.10 लाख कोटी रुपयांच्या कर्जास मान्यता दिलेली आहे. अर्थमंत्र्यांनी आत्मनिर्भर … Read more

PNC, NSC, सुकन्या मध्ये पैसे गुंतवलेल्या लोकांसाठी खुशखबर; ३० सप्टेंबर पर्यंत मिळेल इतके व्याज 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने पब्लिक प्रॉव्हिडन्ट फंड आणि पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकॉउंट सहित सर्व छोट्या सेव्हिंग स्कीम मध्ये केलेल्या गुंतवणुकीवर जुलै आणि सप्टेंबर मध्ये मिळणाऱ्या व्याजावर कोणतेच बदल केलेले नाहीत. याआधी सरकारी बॉंडमध्ये झालेल्या घसरणीमुळे छोट्या बचत योजनांमध्ये केलेल्या गुंतवणुकीच्या व्याजदरात घट होण्याची होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र अशी कोणतीच घट होणार … Read more

एसबीआय मध्ये येणार आहेत २००० नोकऱ्यांची संधी, २५ हजार रु पर्यंत असेल पगार 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय स्टेट बँक समूहाने पुढच्या सहा महिन्यात कनिष्ठ पातळीपासून मध्यम पातळीपर्यंत २००० एक्झिक्युटिव्ह नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या बद्दल माहिती असणाऱ्या दोन लोकांनी ग्रामीण भागात चांगली प्रगती करण्यासाठी बँकेने हा निर्णय घेतला असल्याचे म्हंटले आहे. ज्यासाठी ते लोकांकडून पैसे घेतात त्या विभागात आपला व्यवसाय वाढविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी … Read more

आणि अशाप्रकारे सुरू झाली देशातील सर्वात मोठी बँक, बँकेचा 100 वर्षांचा इतिहास नक्की काय आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचा स्थापना दिवस आहे. 1 जुलै 1955 रोजी इम्पेरियल बँकेचे नाव बदलून भारतीय स्टेट बँक असे केले गेले. त्यानंतर दरवर्षी 1 जुलै रोजी एसबीआयच्या देशातील तसेच परदेशातील शाखांमध्ये बँकेचा स्थापना दिवस साजरा केला जातो. एसबीआय ही देशातील सर्वात विश्वासार्ह बँक आहे. … Read more

SBI मध्ये अकाऊंट उघडणे सोपे; कोणत्याही कागदविना काही मिनिटांत काम होणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्टेट बँक ऑफ इंडिया आता आपले खाते उघडण्यासाठी पूर्णपणे नवीन आणि अ‍ॅडव्हान्स पद्धत वापरत आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आता या सरकारी बँकेत खाते उघडण्यासाठी कोणतेही पेपरवर्क करण्याची गरज नाही. आणि अगदी ५ मिनिटातच आपले खातेही उघडले जाईल. एसबीआय देणार इन्स्टंट बँक खाते देईल एसबीआयने इंस्टा सेव्हिंग बँक अकाउंटची सुविधा सुरू … Read more