BSNL चा 22 रुपयांचा रिचार्ज प्लॅन; 90 दिवसांची Validity

BSNL 22 rs Recharge Plan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही वर्षांत देशातील अनेक टेलिकॉम कंपन्यांनी त्यांचे रिचार्ज प्लॅन महाग केले आहेत. सध्या अनेकांच्या मोबाईल मध्ये 2 सिमकार्ड असतात. त्यामुळे एका सिम वर रिचार्ज केल्यानंतर दुसरं कार्ड बंद पडण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे सिमकार्डची व्हॅलिडिटी संपू नये आणि ते बंद होऊ नये यासाठी अनेकांना विनाकारण रिचार्ज करून पैसे खर्च करावे … Read more

iPhone 14 वर बंपर Discount; पहा कुठे आहे ऑफर?

iPhone 14

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मित्रांनो, iPhone घेणं हे प्रत्येकाचे स्वप्न असत. भारतात अनेकजण अँड्रॉइड मोबाईल वापरतात. परंतु iPhone ची क्रेझ सर्वाना आहे, प्रत्येकाला वाटत आपल्याकडे पण एक iPhone असावा. परंतु iPhone च्या किमती महाग असलयामुळे सर्वसामांन्यांना तो खरेदी करणं परवडत नाही. परंतु ऍमेझॉन समर सेलच्या माध्यमातून तुम्हाला आता कमी किमतीमध्ये iPhone खरेदी करता येईल. चला … Read more

बंपर Offer!! 20 हजारांचा Mobile फक्त 949 रुपयांत; कुठे मिळतोय पहाच

oneplus nord ce 2 lite 5g offer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवीन मोबाईल खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. सध्या Amazon वर ग्रेट समर सेल सुरू असून या अंतर्गत अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मोठा डिस्काउंट मिळत असून २० हजार रुपये किमतीचा OnePlus Nord CE 2 Lite 5G तुम्ही अवघ्या फक्त Rs 949 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. विविध बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरच्या माध्यमातून … Read more

सावधान!! Mobile चा नाद लय बेकार; प्रत्येकी 4 पैकी 3 भारतीयांना NoMophobia चा आजार

NOMOPHOBIA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोबाईल हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. मोबाईल शिवाय राहू शकेल असा व्यक्ती जगात सापडणार नाही. अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत अनेकजण मोबाईलच्या आहारी गेल्याच आपण पाहिले असेल. त्यातच आता स्मार्टफोनशी संबंधित एक हैराण करणारा रिपोर्ट समोर आला आहे. दर 4 व्यक्तींपैकी 3 व्यक्तीना नोमोफोबिया (NOMOPHOBIA) नावाचा आजार आहे. … Read more

Vivo ने लाँच केले 2 जबरदस्त Mobile; पहा किंमत अन् फीचर्स

Vivo X90 and X90 Pro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo ने भारतीय बाजारात आपले 2 जबरदस्त मोबाईल लाँच केले आहेत. Vivo X90 आणि Vivo X90 Pro असे या दोन्ही मोबाईलची नावे असून अनेक नवनवीन वैशिष्ट्यांनी हे दोन्ही मोबाईल सुसज्ज आहेत. आज आम्ही तुम्हाला या मोबाईलचे फीचर्स, कॅमेरा , प्रोसेसर आणि किंमत याबाबतची संपूर्ण माहिती आपल्याला सांगणार … Read more

फक्त 7400 रुपयांत लाँच झाला ‘हा’ Mobile; 50MP कॅमेरा अन् बरंच काही …

Tecno Spark 10 4G

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आर्थिक अडचणीमुळे चांगल्या क्वालिटीचे मोबाईल खरेदी करणे काही जणांना शक्य नसत. परंतु आता तुमची ही समस्या सुद्धा संपणार आहे. याचे कारण म्हणजे Tecno ब्रँडने त्यांच्या ‘Spark 10’ सिरीज अंतर्गत Tecno Spark 10 4G हा परवडणारा मोबाईल लाँच केला आहे. ४ GB RAM आणि ६४ GB स्टोरेज असलेल्या या स्मार्टफोनची किंमत अवघी … Read more

549 रुपयांत मिळतोय Realme 9i 5G मोबाईल; कुठे आहे ऑफर?

Realme 9i 5G Discount offer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशात तरुणाईला मोबाईलचे मोठं वेड असून नवनवीन मोबाईल खरेदीकडे अनेकांचा कल असतो. परंतु मोबाईलच्या किमती या सर्वानाच परवडणाऱ्या नसतात. काही जण आपला जुना मोबाईल विकून त्यामध्ये येणाऱ्या पैशात काही पैसे घालून नवीन मोबाईल घेतात. तुम्ही सुद्धा नवा मोबाईल घेणार असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. आम्ही तुम्हाला असा मोबाईल … Read more

E-Sim म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे -तोटे?

E- sim

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मित्रांनो,आजकाल प्रत्येकाच्याच हातात मोबाईल (Mobile) असतो. मोबाईल म्हंटल की त्यामध्ये सिमकार्ड हे आलंच. सीमकार्ड शिवाय मोबाईलचा वापर शक्यच नाही. आत्तापर्यंत तुम्ही अनेक सिमकार्ड बघितली असतील किंवा घेतली असतील. परंतु तुम्हाला ई-सिम कार्ड (E-Sim) माहित आहे का? नसेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आजकाल सर्वत्र ई-सिम कार्डची चर्चा आहे. परंतु तुमच्या मोबाईलसाठी … Read more

WhatsApp ने आणली 3 जबरदस्त फीचर्स; हॅकिंगला बसणार आळा

WhatsApp Security Features

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या रोजच्या जीवनातील महत्त्वपूर्ण सोशल मीडिया अँप व्हाट्सअपने आपल्या यूजर्ससाठी ३ जबरदस्त फीचर्स लाँच करण्याची घोषणा केली आहे. व्हाट्सअप वापरकर्त्यांचे अकाउंट अधिक सुरक्षित व्हावीत यासाठी कंपनी प्रयत्न करत आहे. त्यानुसार अकाउंट संरक्षण(Account Protect), डिव्हाईस व्हेरीफीकेशन Device Verification, आणि ऑटोमॅटिक सुरक्षा कोड (Automatic Security Codes) अशी ३ सुरक्षा फीचर्स कंपनीने लाँच केली … Read more

Mobile चोरीला गेला तरी चिंता नसावी; फक्त ‘हे’ काम करा

Smartphone

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या जगात मोबाईलशिवाय (Mobile) कोणताच व्यक्ती नसेल. मोबाईल म्हणजे आपल्यासाठी जीव कि प्राण इतके त्याचे महत्व आपल्या आयुष्यात वाढलं आहे. आपले फोटो, डॉक्युमेंट, आपण मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवत असतो तसेच दैनंदिन जीवनातील अनेक कामे आपण मोबाईल वरूनही करू शकतो. त्यामुळे मोबाईल हा आजकालच्या जगात माणसाची गरज बनला आहे . परंतु … Read more