Aadhar Card : बनावट आधार कार्ड कसं ओळखायचं? समजून घ्या ‘या’ सोप्या स्टेप्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आधार कार्ड हे एक खूप महत्वाचे डॉक्युमेंट आहे. आधार अनेक प्रकारच्या कामांसाठी आवश्यक बनले आहे. आधार नसेल तर बँकेपासून ते कोणत्याही सरकारी कामामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे आधार कार्डची गरज सर्वत्र वाढली आहे. आधारच्या वाढत्या वापरासोबतच त्याच्याशी संबंधित फसवणुकीच्या घटनांमध्येही भरपूर वाढ झालेली आहे. सध्या अनेक बनावट आधार कार्ड बनवले … Read more

तुमच्या आधारकार्डवर दुसऱ्याच कोणी सिमकार्ड घेतले नाही ना!! अशा प्रकारे घरबसल्या करा चेक

Aadhar Card

नवी दिल्ली । आधारकार्ड हे सध्याच्या काळातील महत्त्वाचे डॉक्‍यूमेंट बनले आहे. ज्याप्रमाणे आधारकार्ड चा वापर दिवसेंदिवस वाढत आहे त्याचप्रमाणे आधारशी संबंधित फसवणुकीच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे. त्यामुळे आधारशी संबंधित तुमची माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नका. आता मोबाईल सिमकार्ड घेण्यासाठी आधारचा वापर केला जातो. एखाद्या अनोळखी व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या आधार कार्ड द्वारे मोबाईल … Read more

राष्ट्रीय पुरस्कारासाठीच्या ऑनलाइन नामांकनासाठी आता आधार अनिवार्य नाही, केंद्रीय गृह मंत्रालयाची अधिसूचना

नवी दिल्ली । केंद्रीय गृह मंत्रालयाने (MHA) नॅशनल अवॉर्ड पोर्टलवर ऑनलाइन नामांकनासाठी आधार कार्डची अट काढून टाकली आहे. मंत्रालयाने यासंदर्भात एक अधिसूचना जारी केली आहे. या पोर्टलवर राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन करताना आधार कार्ड आवश्यक नसल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. गुरुवारी जारी केलेल्या या अधिसूचनेत असे म्हटले गेले आहे की, गृह मंत्रालयाच्या अधिसूचनेमध्ये दिलेल्या उद्देशांसाठी, … Read more

फक्त एका मोबाईल नंबरवरून ऑर्डर करता येईल संपूर्ण कुटुंबाचे आधार पीव्हीसी कार्ड

Aadhar Card

नवी दिल्ली । आधार कार्डची प्रिंट घेऊन खुल्या बाजारातून प्लॅस्टिक कार्ड बनवल्यास ते चालणार नाही आणि ते व्हॅलिडही राहणार नाही, असे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने म्हटले आहे. त्यामुळे आधार PVC कार्डची सुविधा सुरू करण्यात आली आहे. याद्वारे तुम्ही फी भरून PVC कार्डची प्रिंट घेऊ शकता. सरकारी एजन्सीने म्हटले आहे की,”खुल्या बाजारातून आधारचे … Read more

आता हॉस्पिटलमध्येच बनवले जाणार आधार कार्ड, याविषयीची UIDAI ची योजना जाणून घ्या

aadhar card

नवी दिल्ली । आधार हे एक महत्त्वाचे डॉक्युमेंट बनले आहे. आता जवळपास सर्वच कामांसाठी ते आवश्यक झाले आहे. UIDAI आता हॉस्पिटलमध्येच नवजात मुलांसाठी आधार कार्ड बनवण्याची सुविधा देण्याचा विचार करत आहे. सध्या बालकांचे आधार कार्ड बनवण्याची सुविधा रुग्णालयांमध्ये उपलब्ध नाही. हॉस्पिटलच्या डिस्चार्ज स्लिपद्वारे बालकांचे आधार कार्ड बनवावे लागते. यासाठी तुम्हाला आधार केंद्रावर जावे लागेल. आता UIDAI … Read more

देशात तयार होणार आधुनिक आधार केंद्रे; ‘या’ सुविधा मिळणार

नवी दिल्ली । UIDAI ने देशभरात आधुनिक आधार सेवा केंद्रे स्थापन करण्याच्या योजनेवर काम सुरू केले आहे. या आधुनिक आधार सेवा केंद्रांवर फक्त आधार कार्ड बनवलेच जाणार नाहीत तर ते अपडेटही केले जातील. ही केंद्रे आठवड्याचे सातही दिवस सुरू राहणार असून नागरिकांना आणखी मूलभूत सुविधाही उपलब्ध होणार आहेत. पहिल्या टप्प्यात, UIDAI ने देशात अशी 114 … Read more

तुमच्या आधारकार्डला किती मोबाईल सिम लिंक आहेत; ‘अशा’ प्रकारे करा चेक

Aadhaar Card

नवी दिल्ली । आधार कार्ड हे प्रत्येक नागरिकासाठी आवश्यक आणि महत्त्वाचे आयडेंटिटी प्रूफ आहे. बँक खाते उघडण्यापासून ते मोबाईल सिम खरेदी करण्यापर्यंत आधार कार्ड जवळपास सर्वत्र आवश्यक आहे. अशा परिस्थितीत जर कोणी आपल्या आधारचा गैरवापर करत असेल तर आपल्याला कळतही नाही. मोबाईल सिमकार्डच्या बेकायदेशीर वापराच्या पार्श्वभूमीवर, टेलिकॉम डिपार्टमेंट (DoT) ने अलीकडेच टेलिकॉम अ‍ॅनालिटिक्स फॉर फ्रॉड … Read more

निळे आधार कार्ड कोणाकोणाला मिळते ? काय आहे त्याची वैधता? चला जाणून घेऊया

aadhar card

नवी दिल्ली । आधार कार्ड ही आता प्रत्येक भारतीयाची ओळख बनली आहे. सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असो किंवा पासपोर्ट वगैरे घ्यायचा असो यासारखी अनेक कामे आता आधार कार्डाशिवाय शक्य होणार नाही. त्यावर लिहिलेला 12 अंकांचा विशेष क्रमांक वगळता सर्वांचे आधार कार्ड एकसारखेच असते. मात्र, UIDAI मुलांसाठी जारी केलेल्या आधार कार्डचा रंग निळाच ठेवते. UIDAI 5 … Read more

तुमचे रद्द झालेले PVC आधार कार्ड UIDAI कडून घरबसल्या कसे मिळवावे हे जाणून घ्या

नवी दिल्ली । UIDAI ने बाजारातून बनवलेले आधार PVC कार्ड अवैध घोषित केले आहे. UIDAI म्हणते की, त्यांच्याकडून मागवलेले आधार PVC कार्डच वैध आहेत. ते अनेक सिक्योरिटी फीचर्ससह सुसज्ज आहेत आणि सुरक्षित आहेत. बाजारातून तयार केलेली PVC आधार कार्डे असुरक्षित आहेत आणि ती वापरू नयेत. UIDAI च्या या निर्णयामुळे देशातील कोट्यवधी लोकांची आधार कार्डे अवैध … Read more

तुमचे आधार कार्ड कोणत्या बँक खात्याशी लिंक आहे? अशाप्रकारे शोधा

नवी दिल्ली । आधार कार्ड हा आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग बनला आहे. बँक खात्याद्वारे सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. आयकराशी संबंधित कामासाठीही आधार कार्ड जरुरीचे आहे. मोबाईल वॉलेटच्या वापरातही आधार कार्ड महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे बँक खाते, मोबाईल क्रमांक आणि पॅनकार्डसोबत आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. आधार कार्ड नसल्यास कोणतेही महत्त्वाचे … Read more