Aadhaar Card Update: मोफत आधारकार्ड अपडेट करण्याची मुदत वाढली; आता ही असेल अंतिम तारीख

Adhar Card Free Update

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आधार कार्ड (Aadhar Card) धारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सरकारने आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची अंतिम मुदत 14 जूनपर्यंत वाढवली आहे. यापूर्वी आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची अंतिम तारीख 14 मार्च 2024 पर्यंतच होते. मात्र आता याचं मुदतीत वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ज्यामुळे देशातील कोट्यावधी आधार धारकांना … Read more

Aadhar Card Update : आधार कार्डबाबत आले नवे अपडेट; 8 दिवसांत मिळेल मोफत लाभ

Aadhar Card Update

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Aadhar Card Update) आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी आवश्यक आहे. कारण आधार कार्ड हे आपण भारताचे नागरिक आहोत यासाठीचे आपले ओळखपत्र आहे. या अत्यंत महत्त्वाच्या दस्तऐवजात भारतीय नागरिकाचे नाव, पत्ता, वय, लिंग, व्यवसाय, संपर्क क्रमांक आणि फोटो अशी सर्व आवश्यक माहिती असते. त्यामुळे आधार कार्ड हे भारतातील सर्वात महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. … Read more

Aadhaar Card Rules : जन्म तारखेचा पुरावा असणाऱ्या आधारकार्डच्या नियमात मोठे बदल

Aadhar Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आधार कार्ड (Aadhaar Card Rules) अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र ठरते. मोबाईल सिम खरेदी करायचे असो किंवा एखादे सरकारी कामकाज करायचे असो आधार कार्ड आपल्याला प्रत्येक ठिकाणीच उपयोगी पडते. परंतु आता याच आधार कार्ड संदर्भात लवकरच एक मोठा निर्णय घेतला जाणार आहे. या निर्णयामुळे आधार कार्ड धारकांना त्याचा वापर जन्मतारखेचा पुरावा … Read more

आता आधार कार्ड बनवण्यासाठी ‘या’ गोष्टीची गरज भासणार नाही; सरकारची घोषणा

Aadhar Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्याला कोणतेही काम करण्यासाठी आधार कार्डची (Aadhar Card) गरज भासते. आधार कार्डशिवाय कोणतेही सरकारी काम होणे शक्य नसते. तसेच केवळ सरकारीच नव्हे तर बँक, शाळा, महाविद्यालय इतकंच काय तर प्रवासाठीही आधार कार्ड महत्वाची भूमिका पार पाडते. आधार कार्ड काढण्यासाठी ज्या व्यक्तीचे आधार कार्ड काढायचे आहे ती प्रत्यक्ष तिथे उपस्थित लागते. तसेच … Read more

आधार कार्ड वापरतात? तर पहिले करा हे काम; नाही तर OTP शिवाय खात्यातून पैसे होतील कट

Aadhaar Update

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या दिवसेंदिवस आधार कार्डचा नंबर वापरून फसवणूक करण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. इतकेच नव्हे तर, आता आधार पे द्वारे OTP शिवाय खात्यातून पैसे काढणे देखील सहज सोपे झाले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांची फसवणूक होत आहे. ही फसवणूक आपल्यासोबत होऊ नये, यासाठी बायोमेट्रिक्स लॉक करणे अत्यंत गरजेचे आहे. या फिचरचा वापर … Read more

आता आधारकार्ड नाही तर ‘हा’ असेल महत्त्वाचा पुरावा; 1 ऑक्टोंबरपासून नवीन नियम लागू

birth certificate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपल्याला कोणतेही सरकारी कामकाज करायचे असले तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचा पुरावा लागतो तो म्हणजे आधार कार्ड. शाळेत दाखला घ्यायचा असून बँकेत खाते खोलायचे असो किंवा इतर कोणतेही महत्त्वाचे काम करायचे असो त्यासाठी महत्त्वाचे असते ते म्हणजे आधार कार्ड. परंतु आता इथून पुढे आधार कार्डऐवजी जन्माचा दाखला सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे. केंद्र … Read more

Aadhar Card : आधारकार्ड वरील फोटो बदलायचा आहे? ‘या’ सोप्या स्टेप्स फॉलो करा

Aadhar card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील महत्त्वाच्या दस्ताऐवजांमध्ये आधारकार्ड (Aadhar Card)  सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. आधारकार्ड हे लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांसाठी अनिवार्य आहे. आपली भारतीय ओळख दाखवण्यासाठी आधारकार्ड महत्त्वाची भूमिका बजावत असते. आधारकार्ड एक Identification Document असल्यामुळे आपल्याला ते सतत जवळ बाळगावी लागते. मात्र या आधारकार्डबाबत अनेकांच्या वेगवेगळ्या तक्ररी असतात. त्यातलीच एक तक्रार म्हणजे … Read more

PAN-Aadhaar Link : आत्ताच करा पॅन-आधार लिंक, नाहीतर तुम्हालाही करावा लागू शकतो या 10 अडचणींचा सामना..

PAN-Aadhaar Link : आज देशात सर्वात महत्वाचे दस्तऐवज म्हणजे पॅन कार्ड आणि आधार कार्ड होय. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या भारतीय आयकर विभाग पॅन कार्ड जारी करतो. हा पॅन कार्ड म्हणजे परमनंट अकाउंट नंबर कार्ड. आयकर विभाग पॅन कार्डच्या मदतीने व्यक्ती, कंपन्या आणि इतर संस्थांना एक यूनिक दहा अंकी अल्फान्यूमेरिक ओळख क्रमांक जारी करतो. हे जाणून … Read more

तुमच्या आधार कार्डवरून किती जणांनी SIM कार्ड घेतलयं; एका मिनिटात करा चेक

SIM CARD AADHAR CARD

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सर्वच बाबतीत स्वतःची ओळख पटवून देण्यासाठी आधारकार्ड हे एक महत्वाचा पुरावा म्हणून उपयोगात आणला जातो . आपल्या आधारकार्डचा वापर करून आपण विविध प्रकारच्या सेवांचा लाभ घेऊ शकतो. सध्या मोबाईल मधील सिम कार्ड घेण्यासाठी सुद्धा आधार कार्डच बघितलं जाते. सिमकार्ड साठी आधार कार्ड सक्तीचे असले तरी मोठ्या प्रमाणात आधार कार्डचा गैर … Read more