टँकरचे पाणी पीत असताना वारकऱ्यांना टेम्पोची धडक; एकाचा मृत्यू, गाडीचालक ताब्यात

Pandharpur Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंढरपूर ते आळंदी कार्तिकी वारीला गेलेल्या वारकऱ्यांचा अपघात झाला आहे. टँकरचे पाणी पीत असताना पाठीमागून येऊन पिकअप टेम्पोने वारकऱ्यांना जोराची धडक दिली आहे. या अपघातात 4 विद्यार्थी वारकरी जखमी झाले असून 1 जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात आज पहाटे 4:00 ते 4:30 दरम्यान झाला. याबाबत अधिक माहिती अशी की, वाल्हे … Read more

रेल्वे ट्रॅकवरील हत्तींचा अपघात टळणार; भारतीय रेल्वेने आणले AI सॉफ्टवेअर

software ‘Gajraj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रेल्वे नेहमी प्रवाश्यांच्या सोयीचा विचार करून त्यांना हव्या असलेल्या सुविधा पुरवत असते. मात्र यावेळी भारतीय रेल्वेने अनोखा प्रयोग केला आहे. विशेष म्हणजे तो प्रवाश्यांसाठी नसून ट्रॅकवर येणाऱ्या हत्तीसाठी आहे. त्यासाठी भारतीय रेल्वेने आर्टिफिशियल बेस्ट सॉफ्टवेयर गजराज इंस्टॉल करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. भारतीय रेल्वे अश्या काही ठिकाणाहून जाते जिथे हत्तींची … Read more

पुण्यात मोठी दुर्घटना! सुसाट कार थेट ओढ्यात जाऊन कोसळल्याने डॉक्टरांचा दुर्दैवी मृत्यू

Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच आता पुण्यातील मावळ तालुक्याच्या चांदखेड येथे भीषण अपघाताची दुर्घटना घडली आहे. दवाखान्यातील काम संपवून घरी परतताना कार ओढ्यात कोसळल्याने डॉक्टरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. डॉ. सत्यजित अर्जुनराव नवाडे (वय 42) असे मृत्यू झालेल्या डॉक्टरांचे नाव आहे. ही घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. … Read more

ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात; एका कामगाराचा मृत्यू तर दोघेजण जखमी 

Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| जुन्नर तालुक्यातील वडज धरणाच्या  कँनलमध्ये ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाल्यामुळे एका ऊस कामगाराचा दुदैवी मृत्यू झाला आहे. तसेच, या अपघातात दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुख्य म्हणजे, ट्रॅक्टर चालकाच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, ऊस वाहतूक करणारा … Read more

जम्मू-कश्मीरमध्ये प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत कोसळली; 30 हून अधिक जणांचा मृत्यू

Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| जम्मू-कश्मीरमध्ये नुकतीच एक भीषण दुर्घटना घडली आहे. याठिकाणी किष्टवाडवरून जम्मूकडे जाणारी प्रवाशांनी भरलेली बस 250 मीटर खोल दरीत कोसळली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात 30 पेक्षा अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. सध्या या दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, … Read more

वरळी सी लिंकवर भीषण अपघात! 3 जणांचा मृत्यू तर 6 जण गंभीर जखमी; Video Viral

Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन – गुरुवारी रात्री 10 च्या सुमारास मुंबईतल्या वरळी सी लिंकच्या टोल नाक्यावर भीषण अपघात झाल्याची दुर्घटना घडली आहे. या अपघातामध्ये तिघांचा जागीस मृत्यू झाला आहे, तर सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. मृत झालेल्या व्यक्तींमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. हा अपघात वरळी सी टोलनाक्यावर उभ्या असलेल्या सहा ते सात वाहनांना मागून भरधाव कारने … Read more

कर्जत-नेरळ मार्गावर भीषण अपघात! मालगाडीचे धडक दिल्याने कार कोसळली रेल्वे ट्रॅकवर; तिघांचा मृत्यू

Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात दिवसेंदिवस रस्ते अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. कारण रोज कोणत्या ना कोणत्या भागातून अपघाताच्या बातम्या समोर येत आहेत. आता पुन्हा एकदा कर्जत-नेरळ मार्गावर (Karjat-Neral Road) एक कार रेल्वे ट्रॅकवर कोसळल्याशी भयानक घटना घडली आहे. ही कार रेल्वे ट्रॅकवर कोसळण्यापूर्वी तिला समोरून येणाऱ्या मालगाडीने जोरदार धडक दिली होती. त्यामुळे या भीषण अपघातात … Read more

उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव ट्रकने मागून दिली धडक; तिघांचा जागीच मृत्यू

Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन|  राज्यात रस्ते अपघातांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. कारण, नुकतीच गोंदियामध्ये एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी पहाटे देवरी शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील धोबीसराड गावाजवळ घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्यातील … Read more

Pune-Solapur राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू, 16 जण जखमी

Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आजचा गुरुवार हा अपघातांचा वार ठरला आहे. कारण, बीड अहमदनगर रस्त्यावर सलग दोन अपघात झाल्यानंतर आता पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बस अपघात झाल्याची घटना समोर येत आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून तब्बल 16 जण जखमी झाले आहेत. ही अपघाताची दुर्घटना आज पहाटे 5 ते 5.30 च्या सुमारास दौंड तालुक्यातील … Read more

दसरा मेळाव्यातून परतताना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू

Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा दसरा मेळावा मुंबईत पार पडला. परंतु या दसरा मेळाव्यातून घरी परतताना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या तीन बसचा भीषण अपघात झाला. हा अपघात रात्री अडीज दोन वाजता मुंबई-आग्रा महामार्गावर शहापूर जवळ घडला. या भीषण अपघातात काही कार्यकर्ते जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. एकाचा मृत्यू काल रात्री … Read more