‘या’ बॉलीवूड अभिनेत्याने इंटीमेट सीन शूट करतानाचा अनुभव केला ‘शेयर’…

इंटीमेट सीन करताना त्याने हात पाय थरथरतात म्हणून तो त्याचे हात नेहमीच त्याच्या को-ऍक्टरच्या केसांमागे लपवतो. तसेच तो म्हणाला की, “रियल लाइफमध्ये प्रेम व्यक्त करणं खूप सोपं असतं. कारण समोरच्या व्यक्तीला आपण नीट ओळखत असतो. पण जेव्हा हिच गोष्ट कॅमेऱ्यासमोर करायची असते, त्यावेळी ते खूप कठीण होऊन जातं.”

फ्रेण्ड्स मालिकेतील ‘या’ कलाकाराचे निधन..

फ्रेण्ड्स या मालिकेतील रॉन लिबमन यांचे वयाच्या 82 व्या वर्षी न्यूमोनियाने निधन झाले. रॉन यांनी या मालिकेत रेचल ग्रीनच्या वडिलांची भूमिका साकारली होती. या मालिकेत लगेचच चिडणाऱ्या गृहस्थाची भूमिका त्यांनी साकारली होती. त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. रॉन हे अनेक वर्षांपासून अभिनयक्षेत्रात असून 1950 ला त्यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली

..म्हणून अक्षय कुमारने स्वीकारलं कॅनडाचे नागरिकत्व!

चंदेरी दुनिया । बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार बऱ्याचदा नागरिकत्वाच्या मुद्यावरून ट्रोलर्स निशाण्यावर येतो. देशभक्तीवर आधारीत चित्रपट करणाऱ्या अक्षय कुमारवर कॅनडाचा नागरिक असल्याच्या मुद्यावर बरेचजण टीका करतात. खुद्द अक्षय कुमारने कॅनडाचे नागरिकत्व का स्वीकारले याचा खुलासा केला आहे. त्याशिवाय, आपण आता भारतीय पासपोर्टसाठी अर्ज केला असल्याची माहिती त्याने दिली.दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात अक्षय कुमारने ही माहिती … Read more

आमिर खान एका जाहिरातींसाठी घेतो एवढी रक्कम! आकडा ऐकून व्हाल थक्क..

चंदेरी दुनिया । मिस्टर परफेक्शनिस्ट (Mr Perfectionist) अशी ओळख असणारा आमिर खान आपल्या अभिनयामुळे बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहे. अमिर खानने (Aamir Khan) आतापर्यंत अनेक दमदार सिनेमे केले आहेत. त्यामुळे त्याच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. अमिर खान आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेत असतो. त्यामुळे त्याचे प्रत्येक चित्रपट हीट ठरतात. आता भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महागड्या अभिनेत्याच्या यादीतमध्ये … Read more

सनी लिओनी सोबत थिरकला क्रिकेटर डीजे ब्रावो, व्हिडिओ वायरल

विंडीज क्रिकेटपटू डीजे ब्राव्हो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ब्राव्हो माजी पॉर्नस्टार आणि आता  बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीसह व्हायरल होत आहे ज्यात तो दोघेही पाठीला थरकाताना दिसत आहेत. ब्राव्हो एक क्रिकेटपटू तसेच एक गायक आहे. अशा परिस्थितीत या दोघांनीही त्यांच्या गाण्यातील चॅम्पियनवर जोरदार डान्स केला.