बॉलीवूड मध्ये येण्याआधी हॉटेलात काम करायची ‘ही’ अभिनेत्री…
क्लीन अॅण्ड क्लीअर , टाटा होम फायनान्स, पॉन्ड्स, फ्रूटी, लाईफब्वॉय, एलजी, एअरटेल अशा अनेक ब्रँडसाठी तिने मॉडेलिंग केली. मॉडेलिंगनंतर मात्र श्रुतीला अभिनयाचे क्षेत्र खुणावू लागले.
क्लीन अॅण्ड क्लीअर , टाटा होम फायनान्स, पॉन्ड्स, फ्रूटी, लाईफब्वॉय, एलजी, एअरटेल अशा अनेक ब्रँडसाठी तिने मॉडेलिंग केली. मॉडेलिंगनंतर मात्र श्रुतीला अभिनयाचे क्षेत्र खुणावू लागले.
‘मोतीलाल नेहरु यांच्यावर व्हिडिओ बनवल्यामुळे राजस्थान पोलिसांनी मला अटक केली आहे. हा व्हिडिओ मी गुगलवरुन माहिती मिळवून तयार केला होता. बोलण्याचं स्वातंत्र्य हा विनोद झाला आहे’ असं ट्विट करत, पायलने ट्विटरवर राजस्थान पोलीस, पीएमओ आणि गृहमंत्री कार्यालयाला टॅग केलं आहे.
बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भारुचा हिने कमी कालावधीत रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. काही दिवसांपूर्वी तिची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘ड्रीमगर्ल’ प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात तिच्यासोबत आयुष्यमान खुराणा मुख्य भूमिकेत होता.
दर आठवड्यात आम्ही बॉलीवूड स्टार्सची यादी तयार करतो जे फॅशनच्या निवडीमुळे रिमसने प्रभावित झाले आहेत. तथापि, या आठवड्यात त्या सर्वांपेक्षा कठीण होते कारण त्यापैकी बरेच आश्चर्यकारक दिसते.
या आठवड्यात ज्या अभिनेत्रींनी भूमिका साकारल्या त्यात करीना कपूर खान, दीपिका पादुकोण, कियारा अडवाणी आणि इतरांचा समावेश आहे.
बॉलिवूडच्या सगळ्या टॉप अभिनेत्रींना आणि सुपरस्टार्सना मागे टाकत सनी लिओनी मोस्ट सर्च्ड इंडियन सेलेब्रिटी ठरली आहे. तब्बल साडे तीन कोटींहून अधिक लोक सनीचे दिवाने ठरले आहेत. फेसबुक असो वा ट्विटर असो किंवा मग युट्युब जिकडे तिकडे सनीची जादू दिसत आहे. इतकेच नाही तर मोबाईल अॅप्सवरही तिची जादू कायम दिसत आहे.
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगच्या ‘जयेशभाई जोरदार’ या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसांपूर्वी लाँच करण्यात आले होते. या चित्रपटात रणवीर सिंग मुख्य भूमिका साकारणार आहे. परंतु, आतापर्यंत या चित्रपटात रणवीरसोबत कोणती अभिनेत्री मुख्य भूमिका साकारणार हे गुलदस्त्यात होते. मात्र, आता या अभिनेत्रीचं नाव समोर आलं आहे. ‘अर्जुन रेड्डी’ या प्रसिद्ध तेलगू चित्रपटातील अभिनेत्री शालिनी पांडे या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
चंदेरी दुनिया । बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूरला रुपेरी पडद्यावर पाहिल्यावर ही नक्की खाते तरी काय? असा विचार आपल्या मनात आल्याशिवाय राहत नाही. कोणता इव्हेंट असो किंवा मग सिनेमा करिना नेहमीच फिट आणि ब्यूटीफुल दिसते. योगा आणि एक्सरसाइजच्या मदतीनं तिचं बाळंतपणानंतर अवघ्या काही दिवसांतच वजन कमी केलं. त्यानंतर आता ती पूर्वीप्रमाणेच फिट आणि ग्लोइंग दिसते. दिवसाची … Read more
चंदेरी दुनिया । संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ या चित्रपटात अभिनेत्री अदिती राव हैदरी झळकली. या चित्रपटात तिनं अल्लाऊद्दीन खिलजीच्या पत्नीची भूमिका साकारली. भूमिका छोटी असूनही तिच्या अभिनयाचं कौतुक झालं. त्यानंतर मात्र, ती जणू इंडस्ट्रीतून गायबच झाली. सध्या तिनं हलक्या-फुलक्या भूमिका नाकारायचा सपाटाच लावला आहे. मोठं बॅनर आणि ए लिस्टर सहकलाकार असतील, तरच आपण चित्रपट … Read more
चंदेरी दुनिया । ‘चक दे इंडिया’ या चित्रपटाने प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री विद्या माळवदे रूपेरी पडद्यावर नाही पण सोशल मीडियावर जाम चर्चेत आहे. होय, काही दिवसांपूर्वी शेअर केलेले तिचे बिकिनी फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.खरे तर विद्याचे हे फोटो काही दिवस जुने आहेत. पण आज हे फोटो अचानक सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसले. … Read more
चंदेरी दुनिया । कलर्स मराठी या वाहिनीवर नुकत्याच सुरु झालेल्या ‘दोन स्पेशल’ या रिऍलिटी टॉक शोमध्ये अनेक कलाकारांनी आजवर मान्यवर म्हणून शोच्या मंच्यावर हजेरी लावली आहे. जितेंद्र जोशीसोयाबीत गप्पा मारताना कलाकार नेहमीच आपल्या आयुष्यातील काही खास किस्से आणि त्यांची इंडस्ट्रीमधील संघर्षाची कहाणी सांगत असतात. अभिनेते सचिन पिळगावकर यांनी नुकतीच या दोन स्पेशलच्या मंचावर हजेरी लावली … Read more