सेक्स की प्रेम काय आहे महत्त्वाचं? तापसी पन्नूने दिलं ‘हे’ उत्तर..

चंदेरी दुनिया । अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या बेधडक भूमिकांसोबतच सडेतोड वक्तव्यांसाठीही प्रसिद्ध आहे. पिंक, बेबी आणि नाम शबाना या सारख्या चित्रपटांमध्ये तिने धाडसी भूमिका साकारल्या आहेत. तापसी ही खऱ्या आयुष्यातही बेधडक आणि हजरजबाबी आहे. नुकतेच पार पडलेल्या ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह ईस्ट’ या कार्यक्रमात तिने पुन्हा हे सिद्ध केलं आहे.   या कार्यक्रमात तापसलीला विचारण्यात आले … Read more

बहुचर्चित ‘धुरळा’ या मराठी सिनेमाचा टीजर प्रदर्शित 

एकीकडे राज्यामध्ये सत्ता स्थापनेवरून राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु असताना काही दिवसांपूर्वी मराठी कलाकारांच्या ट्विटरवरील एका वेगळ्या भूमिकेमुळे सर्वत्र चांगलीच चर्चा रंगली होती. मराठी चित्रपटसृष्टीमधील बडे कलाकार असलेले सई ताम्हणकर , अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी अशा अनेक कलाकारांनी ‘#पुन्हानिवडणूक?’ असं लिहून ट्विट केलं होत. मराठीतील हे मोठे कलाकार अचानक हा हॅशटॅग का वापरत आहेत असा प्रश्न चाहत्यांना पडला. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी आणि सत्तापेच लक्षात घेता हे कलाकार काहीतरी राजकीय भाष्य करत आहेत असं अनेकांना वाटलं. 

‘good news’ , बऱ्याच दिवसांनी तगड्या कॉमेडी कंन्टेन्टसह येतोय ‘गुड न्यूज’ – पहा ट्रेलर

बऱ्याच दिवसांनी कॉमेडी मुव्हीसाठी चांगला कन्टेन्ट घेऊन येतोय ‘गुड न्यूज’ हा चित्रपट … आजकाल अनेक चित्रपट हे प्रेक्षकांना हसवण्यासाठी अक्षरशः काहीही संवाद आणि सिन क्रिएट केले जातात . पण गुड न्यूजच्या ट्रेलरनेच दर्शक खुश होईल . त्यात अक्षय कुमार , करीना कपूर , कियारा अडवाणी आणि दिलजीत दोसांझ अशी स्टारकास्ट आहे . त्यामुळे प्रेक्षांची आतुरता वाढते आहे . पाच दिवसात लाखो लोकांनी ट्रेलरला पसंती दिली आहे .

काजोलचा हा मराठमोळा लुक पाहिलात का ?

आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलीवूडमध्ये स्वतःची प्रतिमा निर्माण करणाऱ्या काजोलने आजपर्यंत अनेक भूमिकांना न्याय दिला आहे . रोमँटिक रोलसह निगेटिव्ह रोल देखील तिने जबरदस्त केला . बॉलीवूडची हि बादशहाची बेगम आता ऐतिहासिक चित्रपटात दिसणार आहे . अजयचा तानाजी : द अनसंग वॉरियर’ सिनेमा चर्चेत आहे. अजय देवगणची निर्मिती असलेल्या या चित्रपटात अजय देवगण, सैफ अली खान यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिनेमात काजोल सावित्रीबाई मालुसरे यांची महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. या सिनेमातील काजोलचा फर्स्ट लूक आऊट झाला आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘मोतीचूर चकनाचूर’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी केली ‘इतक्या’ कोटींची कमाई

मुंबई | बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अथिया शेट्टी यांचा ‘मोतीचूर चकनाचूर’ हा चित्रपट शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. छोट्या शहरांमधील मध्यमवर्गीय कुटुंबांच्या जीवनावर आधारित असलेल्या या फॅमिली कॉमेडी फिल्म ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पहिल्या दिवशी चित्रपटाने जवळपास 4 कोटींची कमाई केली आहे. तथापि, त्याचे अधिकृत आकडेवारी अद्याप येणे बाकी आहे. चित्रपटाच्या कथेविषयी बोलायचं … Read more

आलियाचे नवीन फोटोशूट पहिले का ?

स्टनिंग एक्टरेस आलिया भटचे नवीन फोटोशूट नुकतेच तिने इंस्टावर शेअर केले आहे . या फोटोशूटसाठी तिने इन्स्टावर अनेक लाईक्स देखील मिळवले आहे .आलिया नेहमीच काहीतरी हटके अंदाजात तिचे फोटो इंस्टावर शेअर करत असते . याआधी आलियाचे अंडरवॉटर केलेले फोटोशूट देखील व्हायरल झाले होते . तिच्या चाहत्यांनी तिला भरपूर लाईक्स दिले होते. या फोटोशूट मध्ये आलियाने रेड कलरची बॉटम आणि मल्टिकलर ब्लेझर घातले आहे . आणि अगदी लाईट मेकअप लूक तिच्या चाहत्यांना अधिक भुरळ घालतो आहे

हिमांशी खुराणाच्या ‘या’ वक्तव्याने सलमान खानही झाला अवाक

हॅलो बाॅलिवुड | बिग बॉस १३ मधील घरात पहिल्या भव्य समाप्तीनंतर पुन्हा स्मॅशिंग एन्ट्री करण्यात आली. यामध्ये हिमांशू खुरानाची घरात एन्ट्री म्हणजे शहनाज गिलला धक्कादायक असा झटका होता. वीकएंड का वीर या सलमान खानच्या बिग बॉस १३ मधील कार्यक्रमात वीकएंड ला थोडी धमाल बघायला मिळाली. वीकएंड दरम्यान हिमांशी आत शिरल्यावर शहनाजने केलेल्या काही विचित्र गोष्टीकडे … Read more

गरिबांच्या स्वप्नांची दुनिया दाखवणारा – खारी बिस्कीट

HELLO महाराष्ट्र टीम| एखाद्याला हसवायचं असलं ना तर प्रत्येकवेळी अक्कलच पाहिजे असं नाही, त्याच्यावर असलेल्या प्रेमानं पण ते करता येतं. आयुष्य जगायचं तर प्रत्येकाला एखादं खोटं पुढं रेटावच लागतं. असंच एखादं खोटं आपल्या उराशी बाळगून प्रेम करत रहायचं. हेच प्रेम एखाद्याला किती आपलंसं करुन सोडू शकतं याची कहाणी म्हणजे खारी बिस्कीट. बहिणीला क्रिकेटच्या देवाला भेटवण्याच्या … Read more

बिकिनी उतरवून “All We Need is Freedom” म्हणणारा हा व्हिडीओ होतोय व्हायरल

Screenshot

#Viralसच | आपली अंतर्वस्त्र उतरवून स्वातंत्राचा पुकार करणारा एका महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. बिकिनी उतरवून “All We Need is Freedom” असं म्हणणाऱ्या या महिलेला प्रेक्षकांकडून दाद हि मिळताना दिसत आहे. स्वातंत्र्य हे खरं तर सर्वांनाच हवं हवस वाटत असतं. मात्र त्याचा उपभोग घेण्यासाठी धाडस सुद्धा तितकेच महत्वाचे आहे असाच काहीसा … Read more

प्रियांका चोप्राने शेयर केले निक सोबतचे हे खास फोटो

Priyanka Chopra Nick Jonas Wedding

मुंबई | प्रियांका चोप्राने सोशल मीडियावर आपले काही फोटोज शेअर केले आहे. यामध्ये ती पती निक जोनाससोबत दिसतेय. प्रियांका आणि निकच्या मेंदी सेरेमनीमधील हा फोटो आहे. क्रश्यियन पध्दतीने लग्न झाल्यानंतर प्रियांकाने सदर फोटो शेयर केले आहेत. “आमच्या नात्यात एक खुप महत्त्वाची गोष्ट आहे” असं कॅप्शनमधे प्रियांकाने म्हटलं आहे. प्रियांकाने या फोटोसोबत लिहिले की, “आमचे नाते … Read more