राज्याच्या कृषी पुरस्कारांमध्ये ‘युवा शेतकरी’ व ‘कृषी संशोधक’ पुरस्कारही दिले जाणार

Agriculture

मुंबई : राज्यात कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून पुरस्कार दिले जातात. कृषी मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सन 2018 व 2019 या दोन वर्षांच्या पुरस्काराची घोषणा नुकतीच करण्यात आली. यात 2018 साला करिता शेती क्षेत्रातील सर्वोच्च अशा डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील संजीव गणपतराव माने यांना … Read more

माजी मंत्री बदामराव पंडितांचा महावितरण कार्यालयात ठिय्या

Badamrao Pandit Beed

बीड प्रतिनिधी । अनवर शेख महावितरण कडून शेतकर्‍यांची सक्तीची वीजबिल वसुली करण्यात येत असून गेवराई तालुक्यातील शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन कट केल्यामुळे शेतकर्‍यांच्या पिकाचे मोठे नुकसान होत आहे. याबाबत आज माजीमंत्री बदामराव पंडित यांनी महावितरण कार्यालयात जाऊन अधिकार्‍यांशी चर्चा करून कट केलेली वीज जोडणी करण्यासाठी प्रति पंप तीन हजार रु.भरून घ्या आणि तात्काळ वीज जोडणी करा … Read more

ट्रॅक्टर रोटरमध्ये अडकून ट्रॅक्टर चालक जागीच ठार

मोहोळ प्रतिनिधी । ट्रॅक्टर रोटर यंत्रांमध्ये अडकून झालेल्या विचित्र अपघातात ट्रॅक्टर चालक जागीच ठार झाला ही घटना शुक्रवार दि १९ फेब्रुवारी रोजी रात्री पावणे अकरा वाजता मोहोळ तालुक्यातील लांबोटी गावच्या शिवारात घडली. सचिन लक्ष्मण खरात वय ३२ राहणार पुळुज तालुका पंढरपूर असे अपघातात मयत झालेल्या चालकाचे नाव आहे या घटनेची नोंद मोहोळ पोलिसात करण्यात आली … Read more

उचभ्रू काॅलनीतील बंगल्यातच गांज्याची शेती; सातारा जिल्ह्यातील घटनेने खळबळ

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील वाई शहरातील उचभ्रू काॅलनी मध्ये एका बंगल्यातच गांज्याची मोठ्या प्रमाणात शेती केली जात असल्याच समोर आले आहे. महत्वाच म्हणजे ही अमली पदार्थाची शेती ही या बंगल्याच्या आत मध्येच केली जात होती. या घटनेने सातारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. दोन परदेशी व्यक्तीच ही गांज्याची शेती गेल्या एक वर्षा … Read more

किसान क्रेडिट कार्डचे फायदे काय आहेत? जाणून घ्या कार्ड कसे मिळवायचे ते

kisan credit card

नवी दिल्ली | पंतप्रधान शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या अडीच कोटी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या किसान क्रेडिट कार्डमार्फत शेतकरी बी- बियाणे, खाते इत्यादी गोष्टी कमी व्याजदरात खरेदी करू शकतो. 1.6 लाखापर्यंतचे कर्ज विना गॅरंटीने किसान क्रेडिट कार्डमार्फत मिळू शकेल. यासोबतच अनेक फायदे शेतकऱ्यांना या क्रेडिट कार्डमधून मिळू शकतात. जाणून … Read more

लाल किल्ल्यावर झेंडा फडकवणारा दीप सिद्धू शेतकरी नाही तर पंतप्रधान मोदींचाच माणूस

Deep Sindhhu

नवी दिल्ली | प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे शेतकरी आणि दिल्ली पोलिस यांच्यात संघर्ष पहायला मिळाला. अनेक ठिकाणी मोदी सरकारने शेतकर्‍यांवर लाठिचार्ज केला. काही लोकांनी लाल किल्यात प्रवेश करुन झेंडा फडकवल्याची दृश्यही माध्यमांमध्ये दाखवली गेली. यानंतर शेतकर्‍यांबाबत निगेटिव्ह वातावरण निर्माण झाले. मात्र आता याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. लाल किल्ल्यावर झेंडा फडकवणारा दीप सिद्धू शेतकरी … Read more

प्रजासत्ताक दिनी शेतकर्‍यांवर लाठीचार्ज हा संविधानाचा अपमान; केंद्र सरकार क्रूर हुकूमशाहीचे

मुंबई | आज प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्ली येथे शेतकर्‍यांनी ट्रेक्टर मोर्चाचे आयोजन केले होते. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध दर्शवण्यासाठी देशातील शेतकर्‍यांनी आज दिल्लीत मोर्चा आखला होता. मात्र यावेळी पोलिस आणि शेतकरी यांच्यात संघर्ष झाल्याचे पहायला मिळाले. यापार्श्वभुमीवर प्रजासत्ताक दिनी शेतकर्‍यांवर लाठीचार्ज हा संविधानाचा अपमान. केंद्र सरकार क्रूर हुकूमशाही दर्शन घडवत आहे असा घाणाघात राज्याच्या … Read more

शेतकरी मोर्चात अशांतता निर्माण करणारे राजकिय पक्षांचे लोक; शेतकर्‍याची प्रतिमा मलिन करण्याचा कट

नवी दिल्ली | आज प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्ली येथे शेतकर्‍यांनी ट्रेक्टर रेलीचे आयोजन केले आहे. केंद्रीय कृषी कायद्यांना विरोध म्हणुन देशातील शेतकरी मागील अनेक दिवसांपासून दिल्लीत आंदोलन करत आहेत. आज या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. शेतकरी मोर्चात अशांतता निर्माण करणारे राजकिय पक्षांचे लोक आहेत असा आरोप शेतकरी नेते राकेश टिकैट यांनी केला आहे. We … Read more

ईटीजी अॅग्रो इंडियाकडून ‘ब्रॅण्‍ड प्रो-नट्स’सह भारतातील सर्वात मोठ्या ऑटोमेटेड नट्स-अॅलमण्‍ड्स प्रोसेसिंग प्‍लाण्‍टच्‍या कार्यसंचालनाचा शुभारंभ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ईटीसी अॅग्रो प्रोसेसिंग इंडिया प्रा. लि.सह जागतिक डाळी प्रक्रिया उद्योगक्षेत्रातील सर्वात मोठी प्रोसेसर्स व विक्रेता कंपनी आहे. कंपनीने नुकतेच गुजरातमधील खेडा येथे १०० हून अधिक सक्षम महिला कामगार असलेले अत्‍याधुनिक नट्स – अॅलमण्‍ड्स प्रोसेसिंग प्‍लाण्‍टचे कार्यसंचालन सुरू केले आहे. मूलत: डाळी प्रोसेसर असलेल्‍या ईटीजी अॅग्रो इंडियाचा या नवीन उत्‍पादन रेंजची भर … Read more

ड्रेगन फ्रुट आता कमळ फळ म्हणुन ओळखले जाणार; मुख्यमंत्र्यांची नामांतराची घोषणा

Dragon Fruit

वृत्तसंस्था | सध्या नामांतराचे वारे जोराने वाहू लागले आहे. अशात आता भाजपकडून ड्रेगन फ्रुट या फळाचे नांमातरही करण्यात आले आहे. ड्रेगन फ्रुट नावाचे फळ इथून पुढे कमळ फळ म्हणुन ओळखले जाणार आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी याबाबत घोषणा केली आहे. राज्य सरकारने ड्रेगन फ्रुटचे नामांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. ड्रेगन फ्रुटचा भाय्य भाग कमळासारखा … Read more