Satara News : सातारा जिल्ह्यातील 1 लाख 77 हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ

farmers of Satara News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ दिला जात आहे. सातारा जिल्ह्यात या योजनेंतर्गत आत्तापर्यंत 1 लाख 77 हजार 165 शेतकऱ्यांच्या खात्यांवर 628 कोटी 31 लाख रुपयांचा प्रोत्साहनभर लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती सातारा जिल्हा … Read more

Satara News : पाटणला बाजार समिती निवडणुकीमुळे वातावरण तापलं

Shambhuraj Desai VikramSingh Patankar SatyajitSingh Patankar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या बाजार समितीच्या निवडणूक नुकत्याच जाहीर झाल्या आहेत. सातारा जिल्ह्यात स्थानिक लोकप्रतिनिधींकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठका घेत रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील महत्वाचा विधानसभा मतदार संघ म्हणून ओळख असलेल्या पाटण तालुक्यातही बाजार समितीची निवडणूक होत असल्याने मंत्री शंभूराज देसाई विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचा … Read more

PM Kisan FPO Yojana: ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 15 लाख रुपये; इथे करा अर्ज

PM Kisan FPO Scheme by government

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील शेतकऱ्यांना (PM Kisan FPO Yojana) आर्थिक बाबतीत सक्षम करण्यासाठी आणि त्याला फायदा होण्यासाठी केंद्र सरकार लसूण वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. आपल्याला सर्वाना पंतप्रधान किसान सम्मान योजना तर माहित आहेच, या योजनेच्या माध्यमातून आपल्याला वर्षाला 6 हजार रुपये मिळतात. परंतु मोदी सरकारने आता यापुढे जाऊन आता शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी पीएम … Read more

‘जयवंत शुगर्स’कडून 123 दिवसांत 6 लाख 33 हजार 207 मेट्रीक टन ऊसगाळप

Jaiwant Sugars Karad Vinayak Bhosale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यात अग्रेसर कराड तालुक्यातील धावरवाडी येथील जयवंत शुगर्स लिमिटेड अग्रेसर आहे. या कारखान्याच्या 12 व्या गळीत हंगामाची उत्साहात सांगता झाली. जयवंत शुगर्सने संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या एकूण 123 दिवसांच्या गळीत हंगामात 6 लाख 33 हजार 207 मेट्रीक टन ऊस गाळप केले. यानिमित्त विनायक भोसले … Read more

… तर मरणाची परवानगी द्या; कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे राष्ट्रपतींना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. कांद्याला दर मिळत नसल्याने राज्यसरकारकडे कांदा खरेदीची मागणी करू लागला आहे. नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याचं करायच काय? हा प्रश्न पडला आहे. अशा अवस्थेत हतबल झालेल्या चांदवडच्या शेतकऱ्यांनी जर शेती करून काही मिळणारच नसेल तर मरणाची तरी परवानगी द्या अशी मागणीचे पत्र राष्ट्रपतींना … Read more

नोकरी सोडून केली शेती; पठ्ठ्यानं 3 एकरात झेंडूचे काढले 10 टन उत्पन्न

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल अनेक तरुण शेतीसोबत जोडधंदा करू लागले आहेत. 8 ते 10 तास नोकरी करून पैसे कमण्यापेक्षा आधुनिक शेतीचे तंत्र प्राप्त करून बक्कळ पैसेही कमवू लागले आहेत. अशीच कामगिरी गुजरातमधून नोकरी सोडून आलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील ज्ञानेश्वर सहाणे याने शेती करून दाखवली आहे. गुजरातमधील चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेत झेंडूच्या … Read more

शेतकऱ्यानं फिरवला कांद्यावर ट्रॅक्टर; रोहित पवारांनी भेट घेत केली Facebook Post

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । घाम गाळून पिकवलेल्या पिकाला योग्य किंमत मिळाली नाही तर जगणं कठीण होऊन जात. अशीच अवस्था सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे. त्यांच्या काढायला भाव मिळत नसल्याने त्यांच्यात चिंतेचे वातावरण आहे. निर्यातबंदीमुळं शेतकऱ्यांना मातीमोल भावात कांदा विकावा लागत आहे. त्यामुळे नाशिकमधील नैताळे (ता. निफाड) येथील कांदा उत्पादक शेतकऱ्याने आपल्या शेतातील कांद्यात … Read more

लाल मुळ्याच्या शेतीतून 8 वी पास शेतकरी झाला मालामाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेती करताना कमी वेळेत जास्त उत्पादन कसे मिळेल. अशी पिके शेतीत घेत आहेत. कमी गुंतवणूक करून शेतीतून भरघोस उत्पादन घेत आपली आर्थिक सुधारणा करत आहेत. शेती करण्यासाठी जास्त शिक्षण असावे लागत नाही त्यासाठी डोक्यात असावी लागते फक्त कल्पना हे मथनिया, जोधपूर येथील आठवी पास शेतकरी मदनलाल यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी … Read more

Jamin Mojani : शेतजमिनीची मोजणी अगदी मोफत; आजच घ्या ‘या’ खास सुविधेचा फायदा

Jamin Mojani

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारत हा कृषिप्रधान देश (Jamin Mojani)असून जवळपास अनेकजण हे शेतीवर अवलंबून असतात. शेती म्हटलं कि त्याबरोबर अनेकदा जमिनीच्या मोजणीवरून वाद झाल्याचे आपण अनेकदा ऐकलं असेल किंवा बघितलं असेल. सरकारी मोजणी बोलवायची म्हंटल तर त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्चाला सामोरे जावं लागत. परंतु आता नवीन तंत्रज्ञाच्या मदतीने जमिनीची मोजणी (Jamin Mojani App) करणे … Read more

70 वर्षीय शेतकऱ्याचा जुगाड : काटेरी वनस्पतींमध्ये फुलवली पेरुची बाग

Ram Singh Rathod has planted guava

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेती करत असताना अनेक शेतकरी असे आहेत कि ते डोक्यात आलेली कल्पना लगेच शेतीत अंमलात आणतात. काहीतरी जुगाड करून शेतीतून भरघोस उत्पन्न काढतात. असाच जुगाड इटावा येथील रहिवासी असलेल्या 70 वर्षीय शेतकरी रामसिंह राठोड यांनी केला आहे. त्यांनी काटेरी वनस्पती असलेल्या सुमारे दीड एकर जमिनीत फळांची शेती केली असून त्यातून चांगले … Read more