रेशीम शेतीतून पठ्ठ्यानं 15 महिन्यांमध्ये घेतलं 23 लाख उत्पन्न ; रेशीमरत्न पुरस्काराने गौरव
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आज अनेक तरुण महाविद्यालय शिक्षण करत असताना घरची शेती पाहत आहेत. अशा तरुणांमध्ये कुणाला शिकून नोकरी करायची आहे तर कुणाला उत्तम शेतकरी व्हायचे आहे. उत्तम शेती करण्यासाठी त्यातील कौशल्यही हवी असावी लागतात. त्या कौशल्याच्या साहाय्याने आपण चांगले उत्पन्न घेऊ शकतो. आज आपण एका पंचवीस वर्षाच्या तरुण शेतकऱ्याने केलेल्या रेशीम शेतीबद्दल जाणून … Read more