अजित पवारांबरोबर गेलेल्या आमदारांना पक्षात घेण्यासाठी शरद पवारांनी ठेवली अट; म्हणाले…

Sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राष्ट्रवादी पक्षातून बाहेर पडल्याचा फटका अजित पवार गटाला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बसला आहे. तर याच निवडणुकीत शरद पवार गटाने (Sharad Pawar Group) मैदान गाजवले आहे. त्यामुळे अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबरोबर गेलेले 18 ते 19 आमदार पुन्हा शरद पवार यांच्या गटात परत येतील अशी चर्चा सुरू झाली आहे. परंतु पुन्हा घरवापसी करणाऱ्या … Read more

शरद पवारांनी बारामती विधानसभेसाठी ठिणगी टाकली; आमदारकीला वचपा काढणारच

yugendra pawar vs ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नणंद भावजय यांच्यात लोकसभेला रंगतदार सामना झाल्यानंतर, आता पवार कुटुंबातील काका पुतण्या आमदारकीला एकमेकांच्या विरोधात भिडणारयत… पण ही काका पुतण्याची जोड जुनी नाही तर नवीनय…आम्ही बोलतोय ती जोड आहे…. युगेंद्र पवार वर्सेस रोहित पवार यांची…. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर बारामती आपलीच असं म्हणत सुनेत्रा ताईंना पुढे करून अजितदादांनी फिल्डिंग लावली, पण जनतेने कौल … Read more

छगन भुजबळ अजित पवारांची साथ सोडत उद्धव ठाकरेंच्या गटात जाणार?? चर्चांचा जोर वाढला

Chhagan Bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने महाराष्ट्रात चांगल्या जागा मिळवल्या आहेत. त्यामुळेच आता अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटातील अनेक नेते पुन्हा एकदा घरवापसी करतील अशी चर्चा रंगली आहे. यात पक्षातील अंतर्गत वादामुळे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) देखील नाराज असल्यामुळे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करतील अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. … Read more

भाजपला अजित पवार नकोसे? आमदारांमध्ये खदखद; महायुतीत मोठं काहीतरी घडणार??

Ajit Pawar BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महायुतीला आता अजित पवार (Ajit Pawar) नकोसे झाले आहेत अशा चर्चा आहेत. अजित पवारांना सोबत घेतल्याने लोकसभेत फटका बसल्याचे भाजप आमदारांचे मत असून आता अजित पवारांना सोबत ठेवावं कि नको याबाबत फेरविचार करण्याची मागणी भाजपच्या आमदारांकडून करण्यात येत आहे. एका वृत्तवाहिनीने याबाबत बातमी दिली आहे. महत्वाची बाब म्हणजे लोकसभेतील पराभवाचे खापर … Read more

राष्ट्रवादीचे नेते, आमदार भाजपच्या संपर्कात; मुहूर्त ठरणे बाकी…

ajit pawar BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजितदादा (Ajit Pawar) यांनी भलीमोठी रिस्क घेऊन शरद पवारांसोबत वाकडं घेत राष्ट्रवादी फोडली.. भाजपवर विश्वास ठेवला…विकासाच्या राजकारणासाठी भाजपच्या हातात हात घालत महाराष्ट्राच्या सत्तेचे वाटेकरी बनले…अजितदादांना उपमुख्यमंत्री केलं… सोबत आलेल्या नेत्यांना मलाईदार खाती दिली…थोडक्यात शरद पवारांच्या विरोधात अजितदादांचे जितकं बळ देता येईल, तितकं भाजपने दिलं…पक्षाचे नाव, घड्याळ हे चिन्ह मिळाल्यामुळे तर अजित … Read more

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभेला “दादा गट” इतक्या जागा लढवणार; प्रफुल्ल पटेलांनी आकडाच सांगितला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष्य आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाच्या चर्चा आहेत. खास करून महायुती मध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावरून वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. आमचा स्ट्राईक रेट जास्त असल्याने आम्हाला जास्त जागा मिळतील असं शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हंटल होते, त्यानंतर … Read more

छगन भुजबळ यांनी डाव साधला; पण अजित पवारांनी धुडकावून लावला

chhagan bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजितदादांसोबत पक्षातील अनेक दिग्गज नेते फुटले.. यात साहेबांच्या अत्यंत जवळच्या समजल्या जाणाऱ्या चेहऱ्यांचाही समावेश होता… त्यातलंच एक नाव म्हणजे छगन भुजबळ.. खरं म्हणजे भुजबळांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतल्यानं अनेकांच्याच भुवया उंचावल्या होत्या…त्याचं कारण म्हणजे भुजबळ हे ओबीसी नेते…पुरोगामी चळवळीचा वारसा पुढे घेऊन जाणारे…बहुजन, दलित आणि अल्पसंख्यांक समाजाला केंद्रस्थानी ठेवून … Read more

भाजपच्या अपयशाचं खापर संघाने अजित पवारांवर का फोडलंय?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवारांना बरोबर घेऊन भाजपाने स्वतःची ब्रँड व्हॅल्यू कमी करुन घेतली… राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऑर्गनायझर या साप्ताहिकातून करण्यात आलेली ही कानउघडणी… , भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाचे बहुमत असतानाही राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला बरोबर घेतले गेले. यामुळे कित्येक वर्ष काँग्रेसी विचारधारेच्या विरोधात लढत असलेल्या भाजपाच्या समर्थकांना धक्का बसला. या एका कारणामुळे … Read more

सुनेत्रा पवारांना राज्यसभा? आजच अर्ज दाखल करण्याची शक्यता

sunetra pawar ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गोटातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. राज्यसभेच्या जागेसाठी सुनेत्रा पवार यांचं नाव फायनल करण्यात आलं असून आजच दुपारी त्या आपला अर्ज भरणार आहेत. काल रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली, त्या बैठकीत सुनेत्रा पवारांच्या (Sunetra Pawar) नावावर एकमत झालं आहे. आज दुपारी दीड … Read more

…. तर मी बारामतीची जागा 1000 टक्के जिंकलो असतो; शिवतारेंचं मोठं विधान

vijay shivtare ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या लोकसभा निडवणुकीत सर्वाधिक चर्चेत राहिली ती म्हणजे बारामतीची निवडणूक.. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा नणंद- भावजयीच्या लढाईत मधल्या काळात विजय शिवतारेंनी सुद्धा अपक्ष अर्ज भरत रंगत आणली होती. दोन्ही पवारांना पाडण्यासाठी मी उभा आहे असेही शिवतारे म्हणाले होते, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सांगण्यानुसार शिवतारेंनी अर्ज मागे घेतला आणि सुनेत्रा … Read more