नवीन कायद्याप्रमाणे जमीन संपादीत केल्या जातील – कृषिमंत्री अनिल बोंडे

अमरावती प्रतिनिधी| औद्योगिक वसाहतीकरिता आता नवीन कायद्याप्रमाणे जमीन संपादित केल्या जाणार असल्याचे राज्याचे कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी सांगितले. आपल्या ट्विटवर अकाउंटवर एका व्हिडिओ द्वारे त्यांनी ही माहिती दिली. अनिल बोंडे अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात नवीन औद्योगिक वसाहतीकरिता जमीन संपादीत करण्यात येणार होत्या त्याचसंबंधी अधिक खुलासा करत त्यांनी ही माहिती दिली. जमीन संपादीत करताना … Read more

अप्पर वर्धा धरणाचा जलसाठा ६८ टक्क्यांवर

अमरावती प्रतिनिधी |आशिष गवई पश्चिम विदर्भातील सर्वात मोठा पाणी साठवणूक प्रकल्प असलेल्या अमरावतीच्या अप्पर वर्धा धरणाचा जलसाठा हा ६८ टक्क्यांवर येऊन पोहचला आहे .मागील चार दिवसांपासून अप्पर वर्धा धरण क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे धरणातील साठा हा ६८ टक्क्यांवर पोहोचला आहे. जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातही एकुण ९० टक्के इतका समाधानकारक साठा झाल्याने आगामी काळातील सिंचन व पिण्याच्या … Read more

मला नवीन महाराष्ट्र घडवायचा आहे – आदित्य ठाकरे

अमरावती प्रतिनिधी |‘लोकसभा निवडणुकीत ज्यांनी शिवसेनेला, युतीला मते दिली त्यांचे आभार मानण्यासोबतच ज्यांनी मतं दिले नाही, त्यांचे मन जिंकायला आपण आलो आहे’ असे शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी अमरावतीत पोहोचलेल्या जनआशिर्वाद म्हटले. शिवसेनेच्या जनआशीर्वाद यात्रेचा तिसरा टप्पा आजपासून विदर्भात सुरू झाला असून आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा मंगळवारी रात्री अमरावती शहरात पोहोचली. त्यावेळी विजय … Read more

कधी पहिला का ? 3D स्मशानभूमी

प्रतिनिधी अमरावती| जगात नवनवीन प्रयोग केले जातात त्याचे प्रात्यक्षिके सुद्धा दाखविले जातात मात्र अमरावती जिल्यातील अंजनसिंगी गावात कोणताही प्रयोग न करता अफलातून तयार झालेलं 3D स्मशान तुम्ही कधी पाहिलं का? नाही ना! अमरावतीतील ग्रामीण भागात असलेलं अंजनसिंगी गाव. या गावालगत १२ वर्ष जुनी स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीच वैशिष्ट्य म्हणजे ही स्मशानभूमी मुख्य रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी आकर्षणाचा … Read more

माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पुत्र वंचित आघाडीत जाणार

अमरावती प्रतिनिधी | माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पुत्र रावसाहेब शेखावत वंचित बहुजन आघाडीत जाणार असल्याची चर्चा आता चांगलीच रंगात आली आहे. रावसाहेब शेखावत यांनी वंचित आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली असल्याचे देखील बोलले जाते आहे. त्याच प्रमाणे त्यांनी देखील प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याचे कबूल केले आहे. काँग्रेसमध्ये राहून काँग्रेसमधील लोकांच्या राजकारणाला सुरुंग … Read more

नवनीत राणा भाजपच्या वाटेवर ; अमित शहांची घेतली भेट

अमरावती प्रतिनिधी | नवनीत राणा भाजपच्या वाटेवर आल्याचे सध्या सर्वत्र बोलले जाते आहे. तसेच त्यांनी अमित शहा यांची देखील भेट घेतली.बदल तर होतच असतात असे वक्तव्य रवी राणा यांनी केल्याने राणा दाम्पत्यांची राजकीय भूमिका बदलणार काय असा सवाल राजकीय वर्तुळात वर्तवला जात आहे. नवनीत राणा यांनी अमित शहा यांची भेट घेऊन राजकीय चर्चेला सुरुवात केली आहे. … Read more

मेळघाटात पाणीटंचाईचा बळी…

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई  अमरावती जिल्यातील सर्वात मोठा तालुका असलेला मेळघाट परिसर.याच परिसरातील डोंगराळ परिसरात 50 हुन अधिक गावात भीषण पाणी टंचाई. पाण्यासाठी पायपीठ हे रोजचंच काम. परिसरातील विहिरी कोरड्या पडलेल्या. या मेळघाटात 30 हुन अधिक टँकर ने पाणीपुरवठा करण्यात येतो. तरी देखील मेळघाटची तहान भागत नाही. गावात पाण्याचा टँकर येतो त्यावेळी अशी ही … Read more

प्रियकराकडून गर्भपातानंतर विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई प्रेमप्रकरनातून एका तरुणीचे लैंगिक शोषण करून त्यातूनच त्या तरुणीला गर्भधारणा झाली. अशातच त्या तरुणीचे दुसऱ्या मुलासोबत लग्न झाल्याने गर्भवती असल्याने घटस्फोट झाला.त्यामुळे या तरुणीने पूर्वीच्या प्रियकराकडे लग्नाची मागणी केली. त्यावर लग्नास नकार देऊन तरुणीचा गर्भपात करत विष पाजून त्या तरुणीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याची धक्कादायक घटना अमरावतीच्या नांदगांव खंडेश्वर … Read more

गुंतवणुकीचे आमिष दाखवून साडेअकरा लाखांची फसवणूक

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई  मसाल्याच्या व्यापारात अधिक नफा असल्याची बतावणी करून हॉटेल व्यावसायिकांची तब्बल 11 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक  केल्याची घटना अमरावतीच्या चांदुर बाजार शहरात उघडकीस आली या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी हरीश देवराव दिपाळे, जगदीश देवराव दिपाळे व अमोल जगदीश दिपाळे स्टार चौक चांदूरबाजार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे . अमरावतीच्या चांदूर बाजार … Read more