अमरावती जिल्हात उष्माघाताचा पहिला बळी

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई देशात गेले काही दिवस कोरोनाचा वाढता फैलाव हे चिंतेचे कारण आहे तर दुसरीकडे विविध राज्यात वेगवेगळ्या नैसर्गिक समस्या उद्भवत आहेत. पश्चिम बंगाल, ओडिसा  मधील आमफांन, उत्तराखंड मधील जळणारी जंगले आणि उत्तरप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, हरियाणा या प्रदेशातील उष्माघात या समस्याही आ वासून उभ्या आहेत. राजस्थान मध्ये गेल्या अनेक वर्षातील सर्वाधिक … Read more

आमदार रवी राणा यांनी अभियंत्याला चांगलेच फटकारले, ठक संपेपर्यंत बसवले खाली 

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई अमरावती जिल्ह्यामध्ये सध्या पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर आहे. परीसरातील अनेक भागात पाण्याचा तुटवडा भासत आहे. लोकांना पाणी सोडले जात नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. यासंदर्भात बडनेराचे आमदार रवी राणा यांनी आज झालेल्या पाणी टंचाईच्या बैठकीत संबंधित अभियंत्याला चांगलेच फटकारले. अभियंता पुरोहित यांना संपूर्ण बैठकीत खाली बसवून त्यांनी त्यांची चांगलीच खबर घेतली. यामुळे उपस्थित अभिकारी, … Read more

झोपलेल्या मंत्र्यांना माजी कृषी मंत्री अनिल बोंडेनीं पाठवली कापसाची गादी

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई | कोरोनाच्या या काळात राज्य सरकार पार अपयशी ठरले असून शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे, कापूस खरेदी बंद आहे, आता पेरणीला काही दिवसात सुरवात होणार आहे, मात्र महाविकास आघाडीचे सरकार झोपी गेले आहे असा आरोप करत राज्याचे माजी कृषी मंत्री व भाजपा नेते अनिल बोंडे यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन … Read more

प्रमोदभाऊंच्या चुलीवरच्या चहाची ख्याती दूरवर; कमी भांडवलात उत्तम व्यवसाय

अमरावती, प्रतिनिधी, आशिष गवई : व्यवसायात सातत्य आणि नावीन्य ठेवल्यास व्यवसाय वाढायला वेळ लागत नाही. प्रमोदभाऊंचा चहाचा व्यवसाय हा याचे उत्तम उदाहरणच म्हणावे लागेल. प्रमोद कांबळी असे या चहा विक्रेत्याचे नाव असून पंचक्रोशीत ते प्रमोदभाऊ म्हणून ओळखले जातात. अमरावती जिल्ह्यातील धामणगावात असणाऱ्या प्रमोदभाऊंच्या चहाची ख्याती दूरवर पसरली आहे. त्यांनी बनवलेला चुलीवरचा चहा पिण्यासाठी नागरिक दूरवरून … Read more

वृत्तपत्राच्या बातमीदारावर ३ जणांचा चाकु हल्ला; मेळघाटातील धारणीमधील घटना

अमरावती जिल्हाच्या मेळघाटातील धारणी तालुक्यात गुरुवारी एका वृत्तपत्राच्या बातमीदारावर धारधार चाकूने ३ जणांनी सपासप वार करून जखमी केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. शेख मलिक शेख रहीम असे जखमी झालेल्या बातमीदाराने नाव आहे. शेख रहीम हे धारणी येथून बातम्या लिहिण्याचे काम करतात. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली असून पोलीस हल्लेखोरांचा अधिक तपास करत आहेत.

अमरावतीत विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे, मिरॅकल फाउंडेशनचा उपक्रम

दिवसेंदिवस महिला अत्याचार बलात्काराच्या घटना वाढत आहेत.अनेकवेळा एकटेपणाचा फायदा घेऊन मुलींवर अतिप्रसंग येतात. अशा परिस्थितीत मुलींना बाल वयातच स्वसंरक्षणाचे धडे देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी मिरॅकल हार्ट फाउंडेशन अमरावतीच्यावतीने. मुलींच्या संरक्षणासाठी एक चर्चा सत्र आणि सेल्फ डिफेन्स कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले होते.

मेळघाटात पुन्हा आढळला स्त्री जातीच्या अर्भकाचा मृतदेह; मागील ८ दिवसातील सलग दुसरी घटना

ळघाटातील धारणी तालुक्यामध्ये आठ दिवसांपूर्वी एका नदी पात्रात एक दिवसाचे कुपोषणग्रस्त स्त्री जातीचे अर्भक सापडले होते. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. तसेच या प्रकरणामुळे मेळघाटातील कुपोषणाचा चेहरा प्रखरतेने सर्वांसमोर आला होता.या घटनेचा कसून तपास पोलीस करत होते. मात्र हि संपूर्ण घटना ताजी असतानाच आज पुन्हा धारणी शहराजवळील दिया फाट्या जवळ एका नवजात बालकाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

अमरावती उपविभागीय कार्यालयात शेतकऱ्यांनी घुसविल्या थेट बैलजोड्या

शेती वहीवाटीच्या पांदण रस्त्यांचे काम तात्काळ सुरु करा. या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सोमवारी अमरावती उपविभागीय कार्यालयात थेट बैलजोड्या घुसविल्या. यावेळी शेतकरी प्रचंड आक्रमक झालेले दिसत होते. शेवटी पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर शेतकऱ्यांनी या बैलजोड्या कार्यालयाबाहेर काढल्या.

जिल्हापेक्षा तालुकाच मोठा! बच्चू कडूंच्या प्रयत्नातून तालुका क्रीडा कार्यालयानं केलं जिल्हा क्रीडा कार्यालयाला वाहन भेट

मतदारसंघातील अचलपूर तालुका क्रीडा कार्यालयाने आज जिल्हा क्रीडा कार्यालयाला वाहन भेट दीले आहे. त्यामुळे आता “जिल्हापेक्षा तालुकाच मोठा” ही म्हण आज खरी झालेली आहे. अमरावती जिल्हा क्रीडा कार्यालयाला जिल्हाभर खेळांच्या नियोजनासाठी तसेच विविध स्पर्धेवेळी वेळेवर ऊपस्थित राहण्यासाठी स्वतःचे वाहन ऊपलब्ध नव्हते. त्यामुळं जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यक्रमाला ऊशिरा कींवा अनुपस्थित राहत होते.

अप्पर आदिवासी विभाग कार्यालयासमोर मुंडन आंदोलन

अमरावती प्रतिनिधी। आदिवासींचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आदिवासी मंत्रालयाकडून आदिवासी विभागाला करोडो रुपयाची तरतूद केली जाते. मात्र आदिवासी विभागाकडून ती रक्कम खर्च केली जात नाही. त्यामुळं आदिवासी विद्यार्थ्यांनी अप्पर आदिवासी विभाग कार्यालयासमोर मुंडन आंदोलन केले . परिणामी शिल्लक रक्कम सरकारकड परत केली जाते. अमरावती शहरात जवळ पास 8 आदिवासी मूलामुलींची वसतिगृह आहेत. मात्र हे सगळे … Read more