मनपाकडून औरंगाबाद स्मार्ट सिटीसाठी 70 कोटी रुपयांची तरतूद

aurangabad mahanagar

औरंगाबाद : महापालिकेने आपला स्वहिस्सा म्हणून 70 कोटी रुपयांची तरतूद स्मार्ट सिटीसाठी केली आहे. शहरात स्मार्ट सिटी अभियानातून विकास कामे होत असून जुलै महिन्यात ही रक्कम खर्च केली जाणार आहे. महापालिकेचे प्रशासक आणि आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी बुधवारी याविषयी माहिती दिली. केंद्र सरकारच्या महत्वाशी स्मार्ट सिटी अभियानात औरंगाबाद शहराचा 2016 मध्ये समावेश करण्यात आला होता. … Read more

मनपाने पदभरती प्रकिया राबवावी – पालकमंत्री सुभाष देसाई यांचे निर्देश

औरंगाबाद : मनपाने आपल्या स्तरावर पदभरती प्रकिया राबवण्याचे निर्देश राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिले आहेत. शहर विकासाची प्रकिया गतिमान करण्याच्या दुष्टीने महानगरपालिकेत पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असणे गरजेचे आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मानपाच्या विकास कामांच्या आढावा बैठकीत पालकमंत्री यांनी संबंधितना निर्देशीत केले. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय, स्मार्ट … Read more

डेल्टाप्लस व्हेरिएन्टमुळे औरंगाबाद शहरात पुन्हा निर्बंध ?

औरंगाबाद : डेल्टाप्लसचा संसर्ग महाराष्ट्रासह देशभरात झपाट्याने वाढणार असे तज्ज्ञांचे म्हणणें आहे. महाराष्ट्रात डेल्टाप्लेसचे तब्बल २० हुन अधिक रूगन आहे असे आरोग्य विभाग सांगते. आज औरंगाबाद पोलिसांना ७४ दुचाकी पोलीस वाहनात समावेश करण्यात आला. त्यावेळी औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई माध्यमांशी बोलताना सांगिले कि, डेल्टाप्लसचा धोका आता वाढत आहे. यावर मुखयमंत्र्यांनी सुद्धा काळजी घेण्याचे आवाहन जनतेला … Read more

औरंगाबादेत मंगळवार पासून पुन्हा लसीकरणाला ब्रेक? फक्त १२ हजार लसी उपलब्ध

moderna vaccine

औरंगाबाद : 18 वर्षावरील नागरिकांकडून लसीकरणासाठी जोरदार प्रतिसाद मिळत आहे. तसेच रविवारी महापालिकेला लसींचा नवीन साठा उपलब्ध झाला, परंतु केवळ 12 हजार लसीच मिळाल्या आहेत. हा साठा एक दिवसच पूरणार असल्याने मंगळवारपासून महापालिकेच्या लसीकरण मोहिमेला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. शहरात 22 जून पासून 18 वर्षावरील सर्व नागरिकांना लस देण्यात येत आहे सहा दिवसांपासून 70 केंद्रांवरील … Read more

औरंगाबाद महापालिकेचे एक पाऊल आधुनिकतेकडे

औरंगाबाद : मालमत्ता व पाणीपट्टी कर नियमित करण्याचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण केले जावे, असे आदेश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी शुक्रवारी दिले. ई-गव्हर्नन्स सिस्टम तक्रार निवारण यंत्रणा प्रदान करेल ज्यामध्ये नागरिक केवळ तक्रारीची स्थिती जाणून घेऊ शकत नाही परंतु ठरलेल्या वेळेत निराकरण न झाल्यास ती तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आपोआप सोपवली जाईल. बिले … Read more

महापालिकेकडे आता फक्त दोन हजार लसींचा साठा उपलब्ध

covid vaccine

औरंगाबाद : तालुका शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक लसीकरणासाठी येत आहेत. लसीकरण मोहिमेला शहरातील वेगवेगळ्या भागातून चांगला लहान मुलांचा प्रतिसाद मिळत आहे. अशात लसीकरणा करिता केवळ दोन हजार लसींचा साठा शिल्लक आहे. शनिवारी केवळ दोन हजार लसी उपलब्ध असल्याने सोमवारपर्यंत लसी उपलब्ध नाही झाला तर लसीकरणासाठी अडचण निर्माण होणार आहे. शहरात 21 जून पासून 18 वर्षावरील … Read more

तिसऱ्या लाटेच्या बाचावासाठी 77 कोटीचा मनापाने पाठवला शासनाला प्रस्ताव

औरंगाबाद : कोरोना महामारीची दुसरी लाट संपुष्टात येत असतानाच आता तिसरी लाट रोखण्यासाठी महापालिके तर्फे नियोजन केले जात आहे. त्यानुसार येणाऱ्या तीन महिन्यासाठी 68 कोटी रुपयांचा निधी मिळण्यासाठी मनपाने राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्याचबरोबर यामध्ये आठ कोटी 92 लाख रुपयांची जुनी थकबाकी असल्यामुळे एकूण 77कोटी 73 लाख रुपये मनापाला मिळावे असे या प्रस्तावात सांगण्यात … Read more

औरंगाबाद महानगरपालिकेचा नवीन ठराव; खासगी अतिक्रमण प्रकरणांमध्ये पैसे भरल्यानंतरच होणार कारवाई

औरंगाबाद | खासगी जमिनीच्या वादाची प्रकरणे सध्या वाढताना दिसत आहे. महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाकडे तक्रारींचा पाऊस पडला आहे मात्र अशा खाजगी प्रकरणांमध्ये संपूर्ण कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर तसेच दोषींकडून पैसे भरून घेतल्यावरच कारवाई करण्याचे महापालिकेने ठरविले आहे. महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी अशा प्रकारचा ठरावच आता मंजूर केला आहे. शहरातील अतिक्रमण यांना आळा घालण्यासाठी महापालिकेत … Read more

नालेसफाई 15 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे प्रशासनाचे आदेश;नाल्यात कचरा टाकणाऱ्यावर होणार कारवाई

  औरंगाबाद | शहरातील नालेसफाईची उर्वरित कामे 15 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश महापालिकेचे प्रशासन तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी शुक्रवारी अधिकाऱ्यांना दिले. तसेच कटकटगेट येथे नाल्यात कचरा टाकणाऱ्यावर गुन्हा दाखल करा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. खाम नदीला जोडणाऱ्या शहरातील विविध नाल्यांची पाहणी श्री. पांडेय यांनी शुक्रवारी केली. रेणुका माता मंदिर, ज्ञानेश्वर नगर, एन-2, एन … Read more

कोरोना रुग्णांसाठी मनपाने उचलले अनोखे पाऊल; मनपा : आजपासून हे; हेल्पलाईनद्वारे करणार समुपदेशन

  औरंगाबाद । कोरोना रुग्णांमधील नैराश्याची भावना दूर करण्यासाठी महापालिकेने अनोखे पाऊल उचलले आहे. कोरोना रुग्णांच्या समुपदेशनासाठी आता मनोमित्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. हा कक्ष उद्या बुधवारपासून 26मे कार्यान्वित होणार आहे. कोरोना रुग्ण भरती झाल्यापासून त्याला एक महिन्यापर्यंत मोफत समुपदेशनचा लाभ घेता येणार आहे. कोरोना ची लागण झाल्यावर संबंधित व्यक्तीला उपचारासाठी हॉस्पिटल किंवा कोविड … Read more