व्यापाऱ्यांवरील कारवाईने खासदार भडकले; जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, मनपा प्रशासकांवर डागली तोफ

Imtiaz Jalil

औरंगाबाद | कोरोना निर्बंध असतांना छुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्या शहरतील शेकडो छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यावर जिल्हाधिकरी, पोलिस आयुक्त व महापालिका प्रशासकांनी कारवाई करत दुकांना सील ठोकले. शिवाय लाखो रुपयांचा दंडही वसुल केला. या कारवाईचा मोठा गवगवा देखील करण्यात आला. परंतु महापालिकेने सील केल्यानंतर अवघ्या दोन तासांत शहरातील एक प्रसिध्द मिठाई भांडार उघडण्यात आले. यावरून खासदार इम्तियाज जलील … Read more

नियम तोंडणाऱ्या सात दुकांदाराना मनपाचा दणका..!

औरंगाबाद | कोरोना महामारीमुळे सर्व दुकानदारांना दिलेल्या वेळेत दुकाने सुरू ठेवण्याचे सांगण्यात आले आहे.त्याच बरोबर कोरोनाच्या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईही करण्यात येत आहे.तरी देखील अनेक दुकानदार सर्रास नियम मोडत आहे अशाच सात दुकांदारावर मनपाने कारवाईचा बडगा उगारला आहे. औरंगाबादेत कोरोना काळात ठरवून दिलेल्या नियमांचे पालन न केल्यामुळे दुकानदारांवर महानगरपालिकेच्या नागरी मित्र पथकाकडून कारवाई सुरू … Read more

धक्कादायक…शहरात म्यूकरमायकोसिसचे 274 रुग्ण; ऑर्डरच्या 20 हजार इंजेक्शनची प्रतीक्षा

Corona

  औरंगाबाद | शहरात म्यूकरमायकोसिसचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. दुसरीकडे हा संसर्ग थांबण्यासाठी लागणारे अम्फोटेरेसिनचे इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक त्रस्त झाले आहेत. शहरात या आजाराचे 274 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक इतरत्र कुठे इंजेक्शन मिळते का याचा शोध घेत आहेत. शनिवारी एक हजार इंजेक्शनची मागणी असताना रुग्णाला एकही इंजेक्शन वाटप करण्यात आले … Read more

मनपातील मुस्लिम कर्मचाऱ्यांवर सणासुदीला संकट ; पगार व ऍडव्हान्स शिवाय केली ईद साजरी

Ramadan Eid

  औरंगाबाद | मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सण असणारा म्हणजे रमजान ईद या सणाच्या दिवशी देखील महानगरपालिकाने सफाई कर्मचाऱ्यांना मानधन व अँडव्हान्स देखील देण्यात नाही . आज भर सणाच्या दिवशी या सफाई कामगारांवर कर्ज काढून ईद साजरी करण्याची वेळ आली आहे. सफाई कर्मचारी दररोज सायंकाळी पाच वाजता उठून लोकांच्या घरी जाऊन कचरा उचलण्याचे काम करतात. … Read more

उद्यापासून मिळणार नाही १८ ते ४४ वर्षीय नागरिकांना कोरोनाची लस

औरंगाबाद | शासनाच्या निर्देशां नुसार उद्यापासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी प्रथम डोस चे लसीकरण स्थगित करण्यात आले आहे. गेल्या १ मे पासून १८ ते ४४ नागरिकांना लसीकरण देणे सुरु झाले होते. या कालावधीत १२०० हुन अधिक १८ ते ४४ वयोगटाला लसीकरण देण्यात आले आहे. तरीही या कालावधीत लसीकरणास सत्यता पाहायला मिळाली नाही . आज … Read more

ड्रेनेज लाईन मुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका

औरंगाबाद | पिण्याचे पाणी ड्रेनेज लाईनची सुविधा नसल्या कारणाने नागरिक त्रस्त. महापालिकेत समाविष्ट होऊन दहा वर्ष उलटली तरीही अद्याप सातारा परिसरातील रहिवाशांना ड्रेनेजच्या समस्याला सामोरे जावं लागत आहे. निवेदन देऊनही मनपा याकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. ड्रेनज पाईपलाईनची सुविधा नसल्याने पावसाळ्यात तर अक्षरशः घरात पाणी साचते यामुळे घराच्या बाहेर निघणे ही … Read more

मनपा कर्मचाऱ्यांच्या भीतीने दुकानदाराने नोकरांना कोंडले दुकानात

  औरंगाबाद । शहरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ब्रेक दि चैन अंतर्गत निर्बंध लावण्यात आले आहेत. या निर्बंध अंतर्गत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संचारबंदीमध्ये दुकाने उघडी ठेवल्यामुळे गेली दोन दिवस झाले. प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे. गुलमंडी कडून सीडी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अमित ट्रेडिंग हे कंपनी कपड्याचे दुकान … Read more

तब्बल 30 दुकाने झाले सील ; आजही होणार उर्वरित दुकाने सील

औरंगाबाद | संचारबंदीचे नियम पायाखाली तुडवत दुकानदारी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल केले जात आहे. त्यानंतर गुन्हे दाखल झालेली दुकाने उघडत असल्याने मनपा व कामगार उपआयुक्त कार्यालयाच्या पथकाने शनिवारी (दि 8) रोजी अशा 30 दुकानांना सील ठोकले यात अनेक गुडलक सहित दुकानांचा समावेश आहे. अचानक झालेल्या या कारवाईमुळे नियम मोडणाऱ्या व्यापाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. कोरोना … Read more

नागरिकांनी का केली मनपा आयुक्तां विरुद्ध तक्रार; वाचा सविस्तर

  औरंगाबाद शहरातील न्यू पहाडसिंगपुरा या जुन्या वसाहतीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांना नळाला येणाऱ्या दुर्गंधीयुक्त पाण्याच्या समस्याना तोंड द्यावे लागत आहे. अनेक वेळा महानगरपालिकेत तक्रार करून देखील अधिकारी दखल घेत नसल्याने नागरिकांनी थेट मनपा आयुक्ता विरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यात आज तक्रार दिली. नळाला येणाऱ्या दूषित पाण्यामुळे पहाडसिंगपुरा येथील स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. … Read more