प्रभाग रचनेचा आराखडा निवडणूक आयोगासमोर ‘या’ दिवशी होणार सादर ! इच्छुकांचे आराखड्याकडे लक्ष

औरंगाबाद – महापालिका प्रभाग रचनेचा आराखड्याचे बुधवारी (ता.15) राज्य निवडणूक आयोगासमोर सादरीकरण होणार आहे. या आराखड्याकडे इच्छुकांच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान यावेळीच शहरात अडीच लाखाहून अधिक मतदारांची वाढ झाली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे येणाऱ्या पालिकेच्या निवडणुकीत या नव मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. महापालिकेची आगामी निवडणूक प्रभागरचनेनुसार होणे निश्‍चित झाले आहे. यामुळे आता नगरसेवकांची … Read more

शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर ! सेनेच्या माजी महापौरांवर माजी जिल्हाप्रमुखांनी केले भ्रष्टाचाराचे आरोप

shivsena

औरंगाबाद – महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमधील वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. पक्षांतर्गत गटबाजीही चव्हाट्यावर येत आहे. शहराचे माजी महापौर त्र्यंबक तुपे यांच्याविरोधात शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राधाकृष्ण गायकवाड यांनी मोठे आरोप केले आहेत. शहर विकास आराखड्यातून जमा केलेल्या कोट्यवधींच्या मायेतून शिवसेनेचे माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी शहरालगत अनेक ठिकाणी लाटल्याचा आरोप त्यांनी केला … Read more

काय सांगता ! शहरात तब्बल 2600 कोटींची कामे सुरू 

Aurangabad cycle track

औरंगाबाद – ऐतिहासिक औरंगाबाद शहरात एक-दोन नव्हे तर तब्बल 2 हजार 600 कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. काही कामांना मंजुरी मिळाली आहे तर काही कामे होत आली आहेत. 2600 कोटीं पैकी किमान 1 हजार कोटींचा निधी आजवर खर्च झाल्याचे दिसते आहे. उर्वरित निधी टप्प्याटप्प्याने मिळण्याची शक्यता आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीतून ही कामे केली … Read more

औरंगाबादकरांचे दररोज पाणीपुरवठ्याचे स्वप्न पुर्ण होण्यास लागणार ‘इतका’ वेळ 

Water supply

औरंगाबाद – शहरवासीयांचे दररोज पाणीपुरवठा चे स्वप्न पूर्ण होण्यास किमान तीन वर्ष लागणार असल्याचे स्पष्टीकरण पालकमंत्री सुभाष देसाई यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. महाविकास आघाडी सरकारच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त विकास कामांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. एमसीईडीच्या कार्यक्रमात शिवसेना, भाजप आणि एमआयएममध्ये पाणी पुरवठा योजनेच्या कामावरून जुगलबंदी झाल्यानंतर काल दुपारी पत्रकार परिषदेत पालकमंत्री देसाई … Read more

शहरातील ‘या’ भागात होणार मनपाचे पेट्रोल पंप 

औरंगाबाद – औरंगाबाद महापालिकेने मध्यवर्ती जकात नाका येथे पेट्रोल पंप सुरू केले आहे. वाहनधारकांकडून या पेट्रोल-डिझेल पंपाला चांगला प्रतिसाद मिळत असून महापालिकेला आर्थिक फायदाही होत आहे. यामुळे आणखी चार ठिकाणी पेट्रोल पंप सुरू करण्याचे नियोजन असून, पहिल्या टप्प्यात हर्सूल सावंगी नाका आणि कांचनवाडी या ठिकाणी एचपीसीएल च्या माध्यमातून लवकरच पेट्रोल पंप सुरू केले जाणार आहेत. … Read more

नवीन शहराध्यक्षांची निवड होताच राष्ट्रवादातीत अंतर्गत गटबाजी

sharad pawar ncp

औरंगाबाद – आगामी महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत राष्ट्रवादी कॉंग्रेसने शहर-जिल्हाध्यक्ष पदाची माळ ख्वाजा शरिफोद्दीन यांच्या गळ्यात घातली. या निवडीला आठवडाही उलटला नसतानाच पूर्वीचे शहर जिल्हाध्यक्ष विजय साळवे, प्रदेश उपाध्यक्ष कदीर मौलाना यांनी मुंबईत नेते अजित पवार यांची गुरूवारी (ता. 9) भेट घेतली. उभयंतात या मुद्द्यासह महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. या भेटीमुळे शहर जिल्हाध्यक्षाच्या पदालाच धक्का … Read more

मनपाची मागील 8 महिन्यांत कोट्यावधींची करवसुली

औरंगाबाद – महानगरपालिकेच्या वतीने चालू आर्थिक वर्षातील आठ महिन्यांच्या कालावधीत मालमत्ता आणि पाणीपट्टी कराची मिळून एकूण तब्बल 81 कोटी 78 लाख रुपयांची वसुली करण्यात आली असल्याची माहिती मनपाकडून देण्यात आली आहे. यामध्ये मालमत्ता कराचे 63 कोटी 89 लाख तर पाणीपट्टीचे 17 कोटी 79 लाख रुपयांचा समावेश आहे. वसुली ची सरासरी टक्केवारी 14.75 इतकी आहे. कोरोना … Read more

प्रियदर्शनी उद्यानाला पिकनिक स्पॉट बनवू नका; खंडपीठाने मनपाला बजावले

High court

औरंगाबाद – शहरातील एमजीएम विद्यापीठ परिसरातील प्रियदर्शनी उद्यानात उभारण्यात येणाऱ्या बाळासाहेब ठाकरे स्मारकातील फूड पार्क आणि व्हीआयपी प्रवेशद्वारास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने परवानगी नाकारली आहे. वीस फुटाऐवजी केवळ 12 फुटांचा रस्ताच ठेवण्यात यावा असेही न्या. रवींद्र घुगे व न्या. एस. जी. मेहरे यांनी बजावले आहे. तसेच स्मारकाचे स्वरूप हे स्मारकच राहिले पाहिजे त्यास पिकनिक … Read more

प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा सादर; 11 नवे वॉर्ड

औरंगाबाद – प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा निवडणूक आयोगासमोर सादर झाला असून, यानुसार आता शहरातील वॉर्डांची संख्या 126 आणि प्रभागांची संख्या 42 होईल हे महापालिकेने राज्य निवडणूक आयोगाला पाठवलेल्या प्रारूप आराखड्यातून स्पष्ट झाले आहे. निवडणूक आयोगाने महापालिकेला नवीन बोर्ड रचना आणि प्रभागाचा आराखडा सादर करण्याचे आदेश मागील महिन्यात दिले होते एक महिन्यापासून महापालिका आराखडा सादर करण्यास … Read more

मनपा वर्धापनदिनानिमित्त मालमत्ता कराच्या व्याजावर मोठी सूट

औरंगाबाद – मालमत्ता कराची थकबाकी एक रकमी भरल्यास व्याजावर 75 टक्के सूट देण्याची घोषणा मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी काल केली. मनपाच्या वर्धापन दिनानिमित्त घोषित केलेली ही विशेष व्याजमाफी योजना 28 फेब्रुवारी पर्यंत चालणार असल्याची माहिती मनपाचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी दिली आहे. मालमत्ता कराचा थकबाकी वर मनपा दरवर्षी चक्रवाढ व्याज लावते. त्यामुळे मूळ रकमेपेक्षा … Read more