AI म्हणजे अमेरिकन इंडियन; मोदींनी सांगितला नवा अर्थ

Narendra Modi America (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । AI म्हणजे अमेरिकन भारतीय असं म्हणत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी म्हंटल, तसेच हेच AI संपूर्ण जगाची खरी पॉवर असल्याचे प्रतिपादन मोदींनी केलं. नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर असून न्यूयॉर्कमधील नासाऊ कोलिझियम येथे अनिवासी भारतीय समुदाय आणि भारतीयांना त्यांनी संबोधित केलं. , आपल्या भाषणात मोदी म्हणाले, मित्रांनो, जगासाठी AI … Read more

आपण धोक्याच्या ठिकाणी उभे आहोत!! महिला पत्रकाराची मुलाखत ट्रम्पनी मध्येच थांबवली

doland trump ali bradely

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी महिला पत्रकाराशी बोलताना आपली मुलाखत मध्येच थांबवली. आपण ज्याठिकाणी उभं राहून बोलतोय ते धोकादायक आहे असं म्हणत त्यांनी मध्ये मुलाखत सोडून दिली. ॲरिझोना येथील अमेरिका-मेक्सिको सीमेवर पत्रकार अली ब्रॅडली यांच्या भेटीनंतर ते बोलत होते. महत्वाची बाब म्हणजे रिपब्लिकन उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी देणारा … Read more

Viral Video : भारीच!! परदेशात पोहोचली आपली लाडाची रिक्षा; कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर फिरतेय ऐटीत

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) भारत देश हा विविधतेने नटलेला असल्यामुळे परदेशीयांना कायम आपल्या देशाचे आकर्षण वाटते. आपल्या देशातील ऐतिहासिक वास्तू, खाद्य संस्कृती, दळणवळणाची साधने अशा बऱ्याच गोष्टींचे निरीक्षण करण्यासाठी हे लोक भारतात येत असतात. आपल्या देशातील अनेक भागांमध्ये वाहतुकीसाठी सार्वजनिक वाहनांचा वापर केला जातो. जसे की, लोकल ट्रेन, बस, मेट्रो, मोनो, टॅक्सी. ही सर्व … Read more

मराठी सिनेविश्वाचा परदेशात डंका; अमेरिकेत ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’चे 100 शोज HOUSEFULL

Swargandharva Sudhir Phadke Movie

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। ‘गीतरामायणा’ला स्वरसाज देणारे संगीतकार, गायक सुधीर फडके म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके बाबूजी यांची जीवनगाथा सांगणारा ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रेक्षकांची पसंती मिळवण्यात हा चित्रपट यशस्वीही झाला. केवळ प्रेक्षकच नाही तर श्रीधर फडके, आशा भोसले यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांनी या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले. समीक्षकांनीही ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ला … Read more

जहाजाने धडक देताच पुल पत्त्यासारखा कोसळला नदी पात्रात; Video पाहून अंगावर येईल काटा

Bridge collage

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मंगळवारी पहाटे अमेरिकेतील (America) मेरिलँडमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. याठिकाणी बाल्टिमोरमधील फ्रान्सिस स्कॉट ब्रिज (Francis Scott Bridge) भले मोठे जहाज धडकल्यामुळे पत्त्यासारखा कोसळला आहे. याबाबतची माहिती सीएनएनकडून देण्यात आली आहे. हा पूल थेट नदी पात्रात कोसळल्यामुळे अनेक वाहने पाण्यात बुडाली आहेत. आता पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून ही वाहने पुन्हा वर काढली जात … Read more

Google Pay ची सेवा होणार बंद; त्याआधी करा हे महत्वाचे काम

Google Pay

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| ऑनलाइन पेमेंट सर्विसमध्ये गुगल पेच नाव सर्वात उंचावर आहे. परंतु हेच Google Pay आपल्या ग्राहकांना एक मोठा धक्का देणार आहे. येत्या 4 जून 2024 पासून अमेरिकेमध्ये गुगल पेची सेवा बंद होणार आहे. यामागे, गुगल वॉलेट प्लॅटफॉर्मवर सर्व फीचर्स ट्रान्सफर करून गुगल पेमेंटची सुविधा सुलभ करणे हा उद्देश आहे. म्हणजेच, गुगल पैसे जुन्या … Read more

अद्भुत! एकाच महिलेने 2 गर्भाशयातून दिला 2 गोंडस मुलींना जन्म; डॉक्टरांही वाटले आश्चर्य

two baby born

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| निसर्गाचे चमत्कार अद्भुत असतात हे आजवर आपण अनेक प्रसंगातून पाहिले आहे. असाच एक प्रसंग 19 डिसेंबर 2023 रोजी घडला आहे. कोणत्याही एका व्यक्तीला सहसा विश्वास बसणार नाही अशा 2 गर्भ असणाऱ्या एका आईने दोन हेल्दी मुलांना जन्म दिला आहे. बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, एका महिलेने तब्बल वीस तासांच्या प्रसूती कळा सहन करून दोन … Read more

माजी परराष्ट्र मंत्री हेन्री किसिंजर यांचे निधन; वयाच्या 100 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Henry Kissinger

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| माजी परराष्ट्र मंत्री आणि नोबेल पारितोषिक विजेते हेन्री किसिंजर वयाच्या 100 व्या वर्षी निधन झाले आहे. हेन्री किसिंजर यांनी बुधवारी कनेक्टिकट येथील आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. यासंबंधित माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिली आहे. हेन्री किसिंजर यांनी आपल्या कार्यकाळात 2 अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या हाताखाली काम केले. तसेच, अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावर त्यांनी अमिट … Read more

ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटची एन्ट्री!! 128 वर्षांनंतर चाहत्यांसाठी खुशखबर

Cricket

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| क्रिकेट प्रेमींसाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे. तब्बल 128 वर्षानंतर क्रिकेटला  ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करून घेण्यास मान्यता मिळाली आहे. शुक्रवारी मुंबईत झालेल्या IOC मंडळाच्या दुसऱ्या दिवशीच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेनंतर आता 2028 मध्ये अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे खेळण्यात येणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश केला जाणार आहे. या बातमीमुळे क्रिकेटप्रेमींना … Read more

‘हे’ महत्वाचे शहर इंच इंचाने समुद्रात जातंय; NASA ने केलंय सावध

New York

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जग जसं – जसं आधुनिकतेकडे वळते आहे. तसं – तसं निसर्गाची पडझडं होताना दिसत आहे. माणूस स्वतःचा विकास करत असताना निसर्गाकडे मात्र दुर्लक्ष करतोय. आणि पुढे याचा फटका हा मानवालाच बसणार आहे. त्याचेच एक उदाहरण म्हणजे जगातील प्रसिद्ध शहर म्हणून ओळखलं जाणारे न्यूयॉर्क (New York) हे शहर रोज इंच- इंच समुद्रात … Read more