निर्लज्ज चीनची सत्यता समोर आली, कोरोना पसरवून आता करतो आहे आण्विक हल्ल्याची तयारी; फोटो झाले लीक
चीन । चीनची निर्लज्जता वाढतच आहे. पहिले या देशाच्या निष्काळजीपणामुळे, जगात कोरोनासारखा साथीचा रोग पसरला. यानंतरही चीनने आपल्या सवयी बदलल्या नाहीत. आताही तिथे चिनी डॉग मीट फेस्ट (Chinese Dog Meat Fest) आयोजित केले जात आहे. एकीकडे कोरोनातील मृत्यूची संख्या मोजण्यात संपूर्ण जग दंग होत असताना, हा देश आरामात आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्यात व्यस्त आहे. अनेक … Read more