शंभर वर्षांपूर्वीच्या कबरीतून डोकावताना दिसून आली एक आश्चर्यकारक गोष्ट, पाहताच एका व्यक्तीने मारली किंकाळी

नवी दिल्ली । कधीकधी एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत अचानक अशी घटना घडते, ज्याची तो कधीच अपेक्षा करत नाही. या घटना थेट दुसऱ्या जगाशी संबंधित आहेत. भूत आहेत की नाहीत याबद्दल जरी वाद असला तरी अनेक लोकं असेही मानतात की, दुसरे जग आहे. सोशल मीडियावर, अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने अशीच एक Paranormal Activity पुराव्यासह शेअर केली. … Read more

हातात रॉकेट लाँचर आणि तालिबानी गेटअप, अशाच काहीशा अवतारात दिसले जो बिडेन; असे का ते जाणून घ्या

वॉशिंग्टन । तालिबानने अफगाणिस्तानने ताबा मिळवल्यापासून, देशाच्या या अवस्थेसाठी, जगातील अनेक देश तसेच स्वतः अमेरिकन त्यांच्या राष्ट्राध्यक्षांना दोषी मानतात. सैन्य मागे घेण्याच्या जो बिडेनच्या निर्णयानंतर तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला आणि सामान्य जनतेला त्याचा फटका सहन करावा लागला. या निर्णयासाठी बिडेन यांना लक्ष्य करण्याची मोहीम अमेरिकेत सुरू झाली आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून राष्ट्रपतींना तालिबानी … Read more

तालिबानी प्रवक्ता म्हणाला -“मी अमेरिकेच्या नाकाखाली अनेक वर्षे राहिलो, मात्र त्यांना पकडता आले नाही”

काबूल । अफगाणिस्तानात ताबा मिळाल्यानंतर तालिबानने तिथे आपले सरकारही स्थापन केले आहे. आता तालिबानचे नेतेही उघड्यावर येत आहेत. नुकतेच तालिबानचा मुख्य प्रवक्ता जबीउल्ला मुजाहिदने एका मुलाखतीत सांगितले की,”काबुलमध्ये अमेरिकन सैन्याच्या मुक्कामाच्या काळातही तो दहशतवादी योजना राबवत असे.” जबीउल्ला मुजाहिद म्हणाला,”काबूलमध्ये मी अमेरिकन आणि अफगाण सैन्याच्या नाकाखाली माझे उपक्रम राबवत असे. मी केवळ काबूलमध्येच नाही तर … Read more

दहशतवादाच्या मुद्यावर भारताची कडक भूमिका, संयुक्त राष्ट्रात म्हंटले -“तालिबानने दिलेल्या आश्वासनांचे पालन केले पाहिजे”

वॉशिंग्टन । संयुक्त राष्ट्र (UN) मध्ये भारताने पुन्हा एकदा अफगाणिस्तानमधील दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला आहे. तालिबानने अफगाणिस्तानची भूमी दहशतवादासाठी वापरली जाणार नाही या आपल्या वचनावर ठाम राहणे अत्यावश्यक असल्याचे भारताने गुरुवारी सांगितले. या व्यतिरिक्त, भारताने आशा व्यक्त केली आहे की, तालिबानच्या राजवटीत अफगाण लोक कोणत्याही निर्बंधाशिवाय आंतरराष्ट्रीय प्रवास करू शकतील. तालिबानने अलीकडेच अफगाणिस्तानमध्ये आपले अंतरिम … Read more

9/11 नंतर दहशतवाद संपवण्यासाठी अमेरिकेने किती पैसे खर्च केले ते जाणून घ्या

वॉशिंग्टन । 11 सप्टेंबर 2001. जगातील सर्वात शक्तिशाली देश अमेरिकेवर दहशतवाद्यांचा पद्धतशीरपणे हल्ला (9/11 Attack). दहशतवादाबद्दल अमेरिकेचा दृष्टिकोन बदलणारी ही तारीख आहे. दहशतवाद्यांच्या शोधात अमेरिकेने पाण्यासारखा पैसा खर्च केला. आज 20 वर्षांनंतर अमेरिकन सैनिक अफगाणिस्तानातून परतले आहेत. अमेरिकेने ओसामा बिन लादेन आणि मुल्ला उमर सारख्या धोकादायक दहशतवाद्यांना ठार केले, पण 20 वर्षांनंतरही असे अनेक दहशतवादी … Read more

अमेरिकेत अफगाणिस्तानच्या निर्वासितांना कडक तपासणी प्रक्रियेतून जावे लागणार, प्रत्येकाचा भूतकाळ शोधण्याची केली जात आहे तयारी

वॉशिंग्टन । अमेरिकेत जाणाऱ्या 80 हजारांहून अधिक अफगाण निर्वासितांना संपूर्ण तपासणी प्रक्रियेतून जावे लागेल. त्यांचे पुनर्वसन करण्यापूर्वी, वेगवेगळ्या देशांमध्ये स्थित पेंटागॉनच्या 4 लष्करी तळांवर त्यांची तपासणी केली जात आहे, जेणेकरून कोणताही दहशतवादी देशात प्रवेश करू शकणार नाही. 30 दिवस त्यांची सखोल चौकशी होईल. अमेरिकेच्या अंतर्गत सुरक्षा विभागाच्या एका अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की,”या रिफ्यूजीजच्या संपूर्ण इतिहासाबरोबरच … Read more

“Cairn ने 1 अब्ज डॉलर्सची ऑफर स्वीकारली, भारताविरुद्धचे सर्व खटले येत्या काही दिवसांत मागे घेणार” – सीईओ

नवी दिल्ली । ब्रिटनच्या केयर्न एनर्जी पीएलसीने फ्रान्सपासून ते अमेरिकेतील भारतीय मालमत्ता जप्त करण्याशी संबंधित प्रकरणे मागे घेण्याची घोषणा केली आहे. भारत सरकारने पूर्वलक्षी प्रभावाने कर कायदा रद्द करण्याची घोषणा केली आहे. यानंतर, केर्नने एक अब्ज डॉलर्सची रक्कम परत करण्याची भारत सरकारची ऑफर स्वीकारली आहे. केयर्नने म्हटले आहे की,” 1 अब्ज डॉलर्सचा रिफंड मिळाल्यानंतर ते … Read more

पाकिस्तानमुळे तालिबान-हक्कानी नेटवर्कमध्ये सत्तेवरून सुरू झाला वाद

 काबुल । तालिबानने अफगाणिस्तानवर भलेही ताबा मिळवला असेल मात्र आतापर्यंत त्यांना सरकार बनवता आलेले नाही. सरकार स्थापनेसाठी तालिबानमध्ये संघर्ष सुरू आहे. अफगाणिस्तानच्या ‘पंजशीर ऑब्झर्व्हर’ या वृत्तपत्राच्या रिपोर्ट नुसार, तालिबान आणि हक्कानी नेटवर्क सत्तेसाठी समोरासमोर उभे थकले आहेत. या दोन गटांमध्ये गोळीबार झाला आहे. अशाच एका घटनेत तालिबानचे सहसंस्थापक मुल्ला बरादर जखमी झाले. मात्र, सत्तेसाठी रक्तरंजित … Read more

कोरोनाच्या वाढत्या डेल्टा व्हेरिएन्टनंतरही झपाट्याने वाढते आहे चीनची आयात-निर्यात, ऑगस्ट मधील आकडेवारी जाणून घ्या

नवी दिल्ली । कोरोनाव्हायरसच्या डेल्टा व्हेरिएन्टमध्ये वाढ होऊनही ऑगस्टमध्ये चीनची निर्यात आणि आयात वाढली. सीमाशुल्क आकडेवारीनुसार, ऑगस्टमध्ये चीनची निर्यात 25.6 टक्क्यांनी वाढून $ 294.3 अब्ज झाली आहे. जुलैच्या तुलनेत निर्यातीत 18.9 टक्के वाढ झाली आहे. त्याच वेळी, या काळात, आयात 33.1 टक्क्यांनी वाढून $ 236 अब्ज झाली. जुलैच्या तुलनेत हे 28.7 टक्के जास्त आहे. अमेरिका … Read more

सणासुदीच्या काळात सामान्य माणसाला बसणार धक्का ! ड्रायफ्रूट्ससाठी मोजावे लागणार जास्त पैसे, यावेळी काय किंमत आहे ते पहा

नवी दिल्ली । सणासुदीच्या काळात कोरोना विषाणूच्या साथीमुळे आधीच अडचणीत असलेल्या सामान्य जनतेला आणखी धक्का बसेल. खरं तर, कोरोना विषाणूच्या साथीमुळे तसेच इतर आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे, अमेरिकेतून बदाम आणि पिस्ताच्या आयातीवर परिणाम झाल्याने, दिवाळीपर्यंत ड्राय फ्रुट्सच्या (Dry Fruits Prices) किमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, अफगाणिस्तानमध्ये तालिबानने ताबा (Afghanistan Situation) मिळवल्यानेही भारतातील ड्राय फ्रुट्सच्या आयातीवर … Read more