तालिबानचा शत्रू आणि ‘काबुलचा कसाई’ असलेला गुलबुद्दीन अफगाणिस्तानातील सरकारमधील प्रमुख कसा बनला ते जाणून घ्या
काबूल । अफगाणिस्तानचा माजी पंतप्रधान आणि हिज्ब-ए-इस्लामी गुलबुद्दीन (HIG) पक्षाचा प्रमुख गुलबुद्दीन हिकमतयारची गणना अफगाणिस्तानच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त व्यक्तींमध्ये केली जाते. एके काळी त्याला ‘बुचर ऑफ़ काबुल’ अर्थात काबूलचा कसाई म्हटले जात असे. अफगाणिस्तानच्या या माजी पंतप्रधानाने 80 च्या दशकात अफगाणिस्तानवर सोव्हिएतने कब्जा केल्यानंतर मुजाहिद्दीनांचे नेतृत्व केले. हा एक असा दहशतवादी आहे, ज्याला तालिबान सुद्धा … Read more