केंद्रीय गृहमंत्रालयाने Y दर्जाची सुरक्षा देताचं कंगनाने मानले अमित शहांचे आभार, म्हणाली..

नवी दिल्ली । मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर बरोबर केल्यामुळे बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेनेमध्ये शाब्दिक वादावादी सुरु आहे. मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा देणाऱ्या कंगनावर राजकीय तसेच कला क्षेत्रातून प्रचंड टीका करण्यात आली. कंगना रणौतचा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्याबरोबर शाब्दिक वाद चांगलाचा रंगला आहे. त्यानंतर मी ९ सप्टेंबरला मुंबईत येणार कोणाच्या बापात … Read more

गृहमंत्री अमित शाह यांना एम्समधून मिळला डिस्चार्ज; प्रकृती स्थिर

नवी दिल्ली । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रविवारी एम्सने दिलेल्या माहितीनुसार अमित शाह यांची प्रकृती स्थिर असून लवकरच त्यांना घरी पाठवण्यात येणार आहे. अमित शाह यांना १८ ऑगस्ट रोजी हल्का ताप आला होता. त्यावेळी त्यांना एम्स रुग्णालयात दाखल केलं होतं. जवळपास १२ दिवसांनी घरी पाठवण्यात आलं आहे. २ … Read more

‘कोरोना चाचण्या वाढू नयेत यासाठी गृहमंत्रालय दबाव टाकतेय’; दिल्लीच्या आरोग्यमंत्र्याचा आरोप

नवी दिल्ली । राष्ट्रीय राजधानी दिल्लीत करोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढलेली दिसून येतेय. याच दरम्यान आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी गृह सचिव अजय भल्ला यांना एक पत्र लिहिलंय. दिल्ली सरकारने कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्याचे आदेश देऊनही केंद्रीय गृहमंत्रालयाच्या दबावामुळे त्याची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी केला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी … Read more

‘काँग्रेसनं ७० वर्षात काय केलं अशी ओरड करतंच शाह एम्समध्ये दाखल झाले’; काँग्रेसने काढला चिमटा

मुंबई । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सोमवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अमित शहा यांना हलका ताप आल्याने पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री उशिरा त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं. शहा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर काँग्रेसनं उपरोधिक शब्दात टोला लगावला आहे. “काँग्रेसनं ७० वर्षात काय केलं, असा ओरडून सवाल करतंच अमित … Read more

…म्हणून अमित शहांना आता AIIMS रुग्णालयात केलं दाखल

नवी दिल्ली । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सोमवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अमित शहा यांना हलका ताप आल्याने पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री उशिरा त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. एम्सचे डॉ. गुलेरिया यांच्या नेतृत्वातील डॉक्टरांचे पथक शहा यांच्यावर उपचार करत आहेत. एम्सचे संचालक आणि तज्ज्ञ डॉक्टर रणदीप … Read more

गृहमंत्री अमित शाह यांचा दुसरा कोरोना चाचणी अहवाल आला..

नवी दिल्ली । काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शाह यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता. यानंतर त्यांच्यावर मेदांता हॉस्पिटलमद्ये उपचार सुरु होते. त्यानंतर आता त्यांची पुन्हा एकदा कोरोना चाचणी घेण्यात आली. अमित शाह यांनी स्वतः आपल्या कोरोना चाचणीचा अहवालाबाबत ट्विटर अकाऊंटवरुन माहिती दिली आहे. अमित शाह यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. अमित शहा यांनी … Read more

मोठी बातमी । गृहमंत्री अमित शहा यांची कोरोना वर मात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोना विषाणूमुळे ग्रस्त असलेले गृहमंत्री अमित शहा यांचा ताजा कोरोना अहवाल आता निगेटीव्ह आला आहे. हे त्यांनी स्वत: ट्विट करुन म्हटले आहे. ते म्हणाले की आज माझा कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. मी देवाचे आभार मानतो आणि यावेळी माझ्या आरोग्याच्या फायद्यासाठी मला शुभेच्छा देऊन ज्यांनी मला व माझ्या कुटुंबाचे सांत्वन … Read more

अमित शहांनंतर भाजपच्या ‘या’ केंद्रीय मंत्र्याला कोरोनाची लागण

नवी दिल्ली । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. धर्मेंद्र प्रधान यांना उपचारासाठी हरियाणामधील गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अमित शाह यांनाही याच रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. इंडिया टुडेने यासंबंधी वृत्त दिलं … Read more

अशुभ मुहूर्तामुळेचं अमित शहा आणि राम मंदिर पुजाऱ्याला कोरोनाची बाधा- दिग्विजय सिंह

नवी दिल्ली । काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी राम मंदिर भूमिपूजनाच्या (Ram Temple in Ayodhya) मुहूर्तावरून भारतीय जनता पक्षावर निशाना साधला आहे. दिग्विजय सिंह यांनी राम मंदिर भूमिपूजनाच्या मुहूर्ताशी गृह मंत्री अमित शाह यांना झालेल्या कोरोनाचा संबंध जोडला आहे. सनातन धर्म आणि हिंदू परंपरेचे उल्लंघन केल्यामुळेच अमित शहा (Home Minister Amit Shah) आणि राम … Read more

मागील २४ तासांत भाजपाचे पाच नेते सापडले कोरोनाच्या कचाट्यात

नवी दिल्ली । कोरोना महामारीने देशभरात थैमान घातलं आहे. देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. गेल्या २४ तासांत देशात ५२ हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १८ लाखांच्या पुढे गेली आहे. दरम्यान, अनेक राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. काही लोकप्रतिनिधींना कोरोनामुळे आपला जीवही गमवावा लागला आहे. अशातचं … Read more