धक्कादायक ! पती पत्नीने दिला खोल दरीत उडी मारून जीव

Untitled design

अमरावती प्रतिनिधी |आशिष गवई , घरगुती वादातून पत्नी तीन आठवड्यांपासून माहेरी गेली, पतीने तिला समजावून दुचाकीवर आणले आणि दोघांनी पर्यटनस्थळावरील प्रसिद्ध असलेल्या भीमकुंड दोन हजार फूट खोल दरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी 8:30 वाजता घडल्याने एकच खळबळ उडाली आहे, यात एक वर्षाचा चिमुकला मात्र घरी असल्यामुळे बचावला. गणेश झगुजी हेकडे (वय 25), … Read more

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या जागेवर थाटले गोरक्षा केंद्र

Untitled design

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई  अमरावती जिल्ह्यातील चांदुरबाजार येथील बहुचर्चित मुलींच्या शासकीय मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या अधिकृत रिकाम्या जागेवर गोरक्षण केंद्र उभारले आहे. परंतु या जागेवर मुलींचे वसतिगृह उभारण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर असतांना देखील बांधकाम करण्यास अडथळा निर्माण होत असून धार्मिक भावनेत वसतिगृहाचे बांधकाम अडकले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वसतीगृहाचा प्रश्न विळख्यात आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदुरबाजार येथील … Read more

वाढदिवसा दिवशी आमदार रवी राणांनी जपले सामाजिक भान

Untitled design

अमरावती प्रतिनिधी |आशिष गवई  अमरावती शहर व ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या दुष्काळ ग्रस्त गावात व शहरातील प्रभागात पिण्याच्या पाण्याच्या २५ टँकर द्वारे आमदार रवी राणा यांनी सकाळपासून पिण्याच्या पाण्याचे केले वाटप – जनावरांना पिण्यासाठी सुद्धा शहरातील व गावातील विहिरीत तसेच हौदा हौदात केला टँकरने पाणी पुरवठा केला. जल है तो कल है असे … Read more

आश्चर्य ! ४७ डिग्री तापमानावर आज्जीनी शिजवली खिचडी

ba f bd c fdbb

अमरावती प्रतिनिधी  |आशिष गवई भारतीय हवामान विभाग यांनी प्रसिद्ध केलेल्या हवामान अंदाजानुसार विदर्भात काही भागामध्ये उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तविला आहे.अमरावतीचा पारा ४७ डिग्रीवर पारा पोहचला आहे . वाढत्या तापमानामुळे मानवी जीवन चक्र बदलेले आहे, सकाळी काम आटोपून आपल्या घरातच राहणे पसंत करीत असल्याने रस्ते निर्मनुश्य झाले आहे. ग्रामीण भागातीलही मजूर शेतकरी सकाळी शेतात जाऊन दुपारी … Read more

प्रतिभा पाटील यांचा मुलगा लावतोय कॉंग्रेसच्या ‘या’ आमदाराला पराभूत करण्याची फिल्डिंग

Untitled design

अमरावती प्रतिनिधी | कॉंग्रेसचे माजी आमदार आणि माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पुत्र रावसाहेब शेखावत  यांच्यातील आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांच्यातील फोन संभाषणाची ओडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. यात रावसाहेब शेखावत आपल्याच पक्षाच्या आमदार  यशोमती ठाकूर  यांना पराभूत करण्यासाठी फिल्गिंग लावत आहेत असे त्यांच्या संभाषणातून स्पष्ट होते आहे. तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या आमदार आणि भारतीय राष्ट्रीय … Read more

भारतीय नौदलाच्या माजी सैनिकाचा जगण्यासाठी संघर्ष

Untitled design

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई भारतीय नौदलात तब्बल नऊ वर्ष प्रामाणिक सेवा दिल्यानंतर केवळ एका चुकीसाठी नौदल अधिकाऱ्याने घराचा रस्ता दाखविलेल्या मधुकर रामचंद्र धंदर यांच्या कुटुंबियांची वाताहत झाली. दरिद्री आणि नैराश्याचे जीवन जगत असलेल्या धंदर कुटुंबापुढे आता केवळ आत्महत्येचा पर्याय शिल्लक उरला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी असलेले अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथील रहिवासी … Read more

अमरावती : बच्चू कडू देणार शिवसेनेला पाठिंबा ?

Untitled design

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई  अमरावती लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी केवळ चार दिवस बाकी असताना प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज अमरावतीमध्ये बैठक सुरू केली आहे या बैठकीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कुणाला पाठिंबा द्यावा यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे बोलल्या जात आहे. . तर आतापर्यंतची प्रहार पक्षाची पार्श्वभूमी बघता लोकसभेसाठी शिवसेनेचे आनंदराव अडसूळ … Read more

नवनीत राणांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

Untitled design

अमरावती । प्रतिनिधी महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या अमरावती मतदारसंघातील युवा स्वाभिमानी पक्षाच्या अधिकृत उमेदवार नवनीत राणा यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. गेली पाच वर्षे मी लोकांची कामे केली आहेत. लोकांनी मला दिलेले प्रेम आणि आशीर्वाद यांच्या जोरावर मी हि निवडणूक जिंकेल असे नवनीत राणा यांनी आपल्या प्रचार कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी म्हणाले आहे. पाच वर्षे … Read more

पवार साहेबांना हवेचा चांगला अभ्यास – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Untitled design

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई “पवार साहेबांना हवेचा चांगला अभ्यास आहे” असे म्हणत मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या लोकसभा निवडणुक न लढण्याच्या निर्णयावर भाष्य केले. सध्या महाराष्ट्राची हवा कशी आहे हे पवार साहेबांना कळालं आहे आणि म्हणुनच त्यांनी निवडणुक लढवण्यापासून माघार घेतली असे म्हणत फडणवीस यांनी पवारांना चिमटा काढला. अमरावती … Read more

मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांच्या मातोश्री भेटीने जिल्ह्याच्या राजकीय वर्तूळात थरकाप

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई लोकसभेच्या आचारसंहिता चे बिगूल वाजताच राज्यभर राजकीय वातावरण तापायला लागले आहे. अमरावती मध्ये राष्ट्रवादीच्या नवनीत कौर राणा विरुद्ध शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांच्यात जोरदार लढत होणार असल्याचे बोलले जात आहे. अशात आनंदराव अडसूळ यांनी मुंबई येथे मेळघाटचे माजी आमदार राजकूमार पटेल यांच्यासह शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने जिल्ह्याच्या  राजकीय … Read more