“राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाची जीभ छाटा,” वादग्रस्त वक्तव्याविरोधात चित्रा वाघ आक्रमक

chitra wagh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अनेकवेळा नेत्यांकडून अगोदर वादग्रस्त विधाने केली जातात. नंतर त्यांना त्यांनी केलेल्या विधानावरून माफी मागावी लागते. अशाच प्रकार विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृताफडणवीस यांच्या बद्दल केलेल्या अक्षेपार्ह वक्तव्यावरून घडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे वादात सापडले आहे. त्यांनी मिसेस फडणवीस याच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावरून … Read more

भाजपने अमृता फडणवीसांना पक्षाचे प्रवक्तेपद द्यावे; मनिषा कायंदेंचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विटमधून महाविकास आघाडीतील नेत्यांवर टीका केली आहे. यावरून शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. “अमृता फडणवीस ज्याप्रकारची वक्तव्ये करतात ती भाजपमधीलच अनेक नेत्यांना आवडत नाही. पण केवळ त्या देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी असल्यामुळे भाजपचे नेते तोंड दाबून बुक्क्यांचा मार … Read more

भाजपमध्ये दारू पिणारे असंख्य लोक, पिल्याशिवाय त्यांना झोपच येत नाही; मलिकांचा हल्लाबोल

Nawab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विटच्या माध्यमातून महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक याच्यावर हल्लाबोल केला. फडणवीसांच्या टीकेला मलिकांनी प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. ठाकरे सरकारने शेतकऱ्याच्या हितासाठी वाईनबाबत निर्णय घेतला. यावरून भाजप मधील लोकांकडून वारंवार टीका केली जात आहे. मी … Read more

सूरज को डुबाने का इरादा रखते है कुछ नन्हे पटोले !; अमृता फडणवीसांचा पटोलेंवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले. दरम्यान, भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पटोलेंवर निशाणा साधला आहे. “सूरज को डुबाने का इरादा रखते है कुछ नन्हे पटोले !,” अशी टीका फडणवीस यांनी अमृता फडणवीस … Read more

अमृता फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर विद्या चव्हाणांनी दिले ‘दोन’ शब्दात उत्तर; ट्विट करत म्हणाल्या…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला. तसेच ट्विट करीत निर्वाणीचा इशाराही दिला आहे. त्यानंतर विद्या चव्हाण यांनी फडणवीसांना दोन शब्दात प्रत्युत्तर दिले आहे. ढोंगीपणाची उंची ! कोण बोलत आहे बघ?, असे चव्हाण यांनी म्हंटले आहे. अमृता फडणवीस यांनी … Read more

अमृता फडणवीसांचा चव्हाणांवर अब्रुनुकसानीचा दावा; नोटीसीद्वारे दिला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी काल भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली होती. चव्हाण यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मध्ये ओढत त्यांना डान्सिंग डॉल असे संबोधले होते. चव्हाण यांनी केलेले वक्तव्य त्यांना महागात पडले असून, अमृता फडणवीस यांनी आज चव्हाण यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला … Read more

तर ‘डान्सिंग डॉल’ची प्रतिमा झाली असती; भाजपच्या ट्विटवर विद्या चव्हाणांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर आज भाजप पदाधिकारी जितेन गजारिया याने वादग्रस्त टिप्पणी केली. त्याने केलेल्या टिप्पणीनंतर त्याला पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे. दरम्यान यावरून राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. रश्मी ठाकरेंना राबडी देवींची उपमा दिली हे बरं … Read more

अमृता फडणवीसांना विरोधीपक्ष नेत्या करणार का?; किशोरी पेडणेकरांचा चंद्रकांतदादांना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज मुंबईत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास सुरुवात झाली. तत्पूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अधिवेशनाच्या गैरहजेरीवरून निशाणा साधला. यावेळी प्रथम त्यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करा अशी मागणी केली. त्यानंतर त्यांनी रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा सल्ला दिला. त्यांच्या सल्ल्यावरून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी संताप व्यक्त … Read more

मुंबईत दोनशे कोटींचे फ्लॅट कुणाच्या नावे?; नवाब मलिकांचा अमृता फडणवीसांना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. यावेळी त्यांनी फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलेल्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. “काळी संपत्ती काढायची वेळ आली तर ते पण आज ना उद्या काढणार आहोत. माझ्यावर … Read more

रोज रोज खोटे सांगून तोंडाची वाफ का घालवताय?; चंद्रकांत पाटील यांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. त्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत मलिक व महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. “सरकार आपले असल्याने त्यांच्याकडून बेछूटपणे आरोप केले जात आहेत. तोंडाची … Read more