Amravati Lok Sabha 2024 : नवनीत राणांच्या विरोधात थेट बंडखोरी; अडसूळ- बच्चू कडूंची उघड नाराजी

navneet rana bachhu kadu adsul

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावती लोकसभा मतदार संघात (Amravati Lok Sabha 2024) भाजपने नवनीत राणा (Navneet Rana) याना तिकीट देऊन नवा डाव खेळला आहे. मात्र राणा यांच्या उमेदवारीला अमरावती जिल्ह्यातूनच महायुतीकडून विरोधी दर्शवण्यात आलाय. अमरावतीचे शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ,त्यांचे सुपुत्र अभिजित अडसूळ आणि प्रहारचे बच्चू कडून यांनी उघडपणे नवनीत राणा यांचा विरोध केला आहे. … Read more