लटकेंना किती मानसिक त्रास दिला हे त्यांनी…; राणेंचा गंभीर आरोप

nitesh rane uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रमेश लटके जिवंत असताना त्यांना किती मानसिक दिला हे त्यांनी मला स्वतः सांगितलं असं म्हणत भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला आहे. आज अंधेरी पोटनिवडणुकीसाठीही भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या शक्तीप्रदर्शन रॅलीत नितेश राणे सहभागी झाले होते तेव्हा त्यांनी … Read more

जोरदार शक्तिप्रदर्शन!! लटकेंचा अर्ज भरण्यासाठी काँग्रेस- राष्ट्रवादी तर पटेलांसाठी शिंदे गट-रिपाई

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । शिवसेनेचे दिवंगत नेते आमदार रमेश लटके यांच्या अकाली निधनानंतर रिक्त असलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके आणि भाजप कडून मुरजी पटेल याना उमेदवारी देण्यात आली आहे. आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून अर्ज दाखल करण्यापूर्वी दोन्ही नेत्यांकडून … Read more

अंधेरी पोटनिवडणूक : मशाल Vs कमळ!! भाजपकडून मुरजी पटेल अर्ज भरणार

mashal vs kamal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपकडून मुरजी पटेल हे रिंगणात उतरणार आहेत. शिंदे गट ही जागा लढणार नाही हे यामुळे स्पष्ट झालं आहे. तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके आज आपला उमेदवारी अर्ज भरतील. मुरजी पटेल नेमकं शिंदे गटाकडून निवडणूक … Read more

लटकेंच्या राजीनाम्यावर कोर्टाचा मोठा निर्णय; BMC ला दिले ‘हे’ आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या उमेदवार आणि दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांचा मुंबई महापालिकेतील राजीनामा अद्याप प्रशासनाने स्वीकारला नसल्याने त्यांना अर्ज भरण्यास अडचण येत होती . यापार्श्वभूमीवर त्यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. त्यावर आज सुनावणी पार पडली. दोन्ही बाजूनी युक्तिवाद झाल्यानंतर उद्या सकाळी ११ पर्यंत ऋतुजा लटके … Read more

लटके यांचा राजीनामा स्वीकारण्यास काय अडचण? कोर्टाने BMC ला खडसावलं

Rutuja Latke

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून उभं राहिलेल्या ऋतुजा लटके यांचा मुंबई महापालिकेतील राजीनामा अद्याप प्रशासनाने स्वीकारला नसल्याने त्यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. त्यावर आज सुनावणी सुरु असतानाच सुरुवातीलाच कोर्टाने महापालिकेला धारेवर धरले आहे. लटके यांचा राजीनामा स्वीकारण्यास नेमकी काय अडचण आहे? असा थेट सवाल करत हायकोर्टाने BMC ला फटकारले आहे. … Read more

ऋतुजा लटकेंना राजीनामा मिळालाच नाही तर.., शिवसेनेचा ‘प्लान बी’ रेडी

Rituja Latke and uddhav thackery

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीवर सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. उद्धव ठाकरे गटाने ऋतुजा लटके (Rituja Latke) यांना उमेदवारी देण्याचे पक्के केले आहे. पण ऋतुजा लटके (Rituja Latke) यांच्या नोकरीच्या राजीनाम्याचा मुद्दा आड आल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. कोर्टात ठाकरेंच्या बाजूने निकाल … Read more