पती करत होता टिकटॉक बनवण्याचा हट्ट; पत्नीने मुलासोबत केली आत्महत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथून एक वाईट बातमी समोर आली आहे. येथे सोशल मीडिया अ‍ॅ प टिकटॅकमुळे एका कुटुंबातील दोन व्यक्तींनी आपला जीव गमावला आहे. आई आणि मुलगा अशा या दोन मरण पावलेलय व्यक्ती आहेत. करीमा (वय ३५ वर्षे) असे मृत महिलेचे नाव आहे तर तिचा मुलगा हा अल्पवयीन होता. सोमवारी रात्री … Read more

देशात या राज्यांत पुढच्या २४ तासांत येणार वादळ; हवामान खात्याचा अंदाज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे संपूर्ण देश सध्या कोरोनाच्या संकटाशी झुंज देत आहे, तर दुसरीकडे देशातील अनेक राज्यांत अवकाळी पाऊस आणि धूळीचे वादळही सुरु आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले की, येत्या २४ तासांत जयपूर, दौसा, नागौर, अजमेर, श्रीमाधोपूर, अलवर, भरतपूर, करौली आणि धौलपूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह ३५ किमी / तास वेगाने या वादळाचा अंदाज … Read more

वाघाला कोरोना झाल्याचं ऐकून त्याने चक्क बकर्‍यांना घातले मास्क!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुरुवारी दुपारपर्यंत देशात ५७३४ लोकांना कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. यासह आतापर्यंत१६६ लोकांचा मृत्यूही झाला आहे.आता प्राण्यांनाही कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे वृत्त येत आहे. प्रथम हाँगकाँगच्या पाळीव कुत्र्यात आणि नंतर न्यूयॉर्कमध्ये वाघामध्ये कोरोना संक्रमणाची पुष्टी झाली आहे. यामुळे घाबरून तेलंगणा येथील एका व्यक्तीने आपल्या बकऱ्यांच्या तोंडावर मास्क लावले आहेत. ए. वेंकटेश्वर राव, … Read more

कोरोना व्हायरसचे अपडेट देशाला देणारा हा अधिकारी कोण? घ्या ‘या’ खास गोष्टी जाणून

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोनाव्हायरसचे संकट वाढत आहे. दररोज नवीन लोकांना संसर्ग होत आहे. या सर्वांच्या दरम्यान प्रत्येकजण दररोज मोदी सरकारच्या आयएएस अधिकाऱ्याच्या पत्रकार परिषदेची प्रतीक्षा करीत आहे. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव म्हणून काम करणाऱ्या या आयएएस अधिकाऱ्याचे नाव आहे लव अग्रवाल आणि दररोज संध्याकाळी चार वाजता मंत्रालय कोरोना विषाणूबद्दल ते देशातील ताज्या स्थितीबद्दल सांगतात. … Read more

तब्बल २.४ लाख लिटर दुध रेल्वेने दिल्लीला रवाना, कोरोनामुळे राजधानी हैराण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । २६ मार्च दक्षिण मध्य रेल्वेने गुरुवारी आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यातील रेनिगुंटा ते दिल्लीकडे जाणारी विशेष ट्रेन लॉकऑडनच्या दृष्टीने आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी २.४० लाख लिटर दुधासह नेली. या विशेष रेल्वेतील सहा टँकरमध्ये दूध असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. ते म्हणाले की ४०,००० ते ४४,६६० लिटर दूध, दरमहा ८० टँकर रेनीगुंटाहून दिल्लीला साप्ताहिक … Read more

पेथाई वादळाच्या प्रभावाने ओएनजीसीचा समुद्रातील प्लांट कलंडला

Bengal Sea

आंध्रप्रदेश | काकीनाडावर पेथाई वादळाचा प्रभाव पडल्याने आंध्र प्रदेशच्या समुद्रातील काकीनाडाजवळ बंगालच्या समुद्रात असलेला ओएनजीसी प्लांट कोसळल्याची घटना घडली आहे. ओएनजीसीच्या ऑयल रिग प्लांटला मागील आठवड्यात वादळाचा फटका बसला. मात्र यावेळी तिथे अडकलेल्या ओएनजीच्या १३ कर्मचा-यांना सुरक्षितपणे एअरलिफ्ट करण्यात आले. ओएनजीसीने तात्काळ नौदलाला याची माहिती दिली. त्यानंतर नौदलाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. नौदलाने चेतक हेलिकॉप्टरच्या … Read more