काँग्रेसमध्ये खांदेपालट!! प्रदेशाध्यक्षपदी ‘या’ नेत्याची वर्णी

Rahul Gandhi Congress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2024 च्या निवडणुकीपूर्वी आंध्र प्रदेशात (Andhra Pradesh)  काँग्रेसने (Congress) मोठा डाव टाकला आहे. काँग्रेसने माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वायएसआर यांच्या कन्या वायएस शर्मिला (YSR Sharmila) यांना पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे आगामी काळात आंध्र प्रदेशात भाऊ- बहिणी मध्ये जोरदार लढाई पाहायला मिळू शकेल. यापूर्वी माजी प्रदेशाध्यक्ष जी रुद्र … Read more

अल्पवयीन मुलीवर 13 नराधमांनी केला 26 वेळा बलात्कार; आंध्र प्रदेशातील धक्कादायक घटना

Rape case

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणा मध्ये मनाला सुन्न करणारी घटना घडली आहे. याठिकाणी एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 13 जणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे. पिडीत मुलगी आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी गेली होती. याचवेळी प्रियकरासोबत मिळून एकूण 13 जणांनी या मुलीवर सामूहिक बलात्कार केला. आता याप्रकरणी आंध्र प्रदेश पोलिसांनी गुन्हा … Read more

महाराष्ट्र- आंध्र प्रदेशला जोडणार ‘हा’ महामार्ग; 14,666 कोटींचा खर्च, कधी पूर्ण होणार?

Nagpur to Vijayawada Expressway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशातील रस्ते विकासासाठी केंद्र शासनाने भारतमाला योजना लागू केली आहे. ज्या अंतर्गत देशभरात अनेक एक्सप्रेस वे बनवले जात आहेत. ज्याद्वारे प्रवासी तसेच मालवाहू वाहतूक जलद गतीने होऊ शकेल. भारतमाला phase -1 आणि phase- 2 योजनेअंतर्गत केंद्र सरकार मार्फत मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. तसेच देशातील अनेक प्रमुख शहरे तसेच बंदरे एकमेकाना … Read more

महाराष्ट्रासहित दक्षिण भारतात काय चाललंय?

south india politics

विशेष लेख । सुहास कुलकर्णी दक्षिण भारतातलं (South India Politics) राजकारण बऱ्यापैकी स्पष्ट आहे. तामिळनाडूत द्रमुकच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी मजबूत आहे. कर्नाटकात भाजपला काँग्रेसने नुकतंच हरवलेलं असल्याने तिथेही संदिग्धता नाही. केरळमध्ये इंडिया आघाडीतील दोन पक्ष कम्युनिस्ट आणि काँग्रेस आमनेसामने असले, तरी बहुतेक राजकीय अवकाश या दोघांनीच व्यापलेला असल्याने दोघांनाही काही विशेष चिंता नाही. आंध्रप्रदेश आणि … Read more

गाढविनीच्या दुधातून तीन मित्र कमवतायत बक्कळ पैसा; 1 लिटर दुधाची 5 हजारात विक्री

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतीप्रधान देश म्हणून भारताची ओळख आहे. या ठिकाणी शेतीबरोबर दूध व्यवसाय, शेळी पालन, कुकुट पालन असे इतर व्यवसाय जोडधंदा म्हणून शेतकरी करत असतो. आज पर्यंत भारतात गाय, म्हैस यांच्या दुधाच्या डेअऱ्या आपण पाहिलेल्या असतील. मात्र, आता चक्क गाढविणीच्या दुधाच्या विक्रीचा व्यवसाय आंध्र प्रदेशातील तीन सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणांनी सुरु केला आहे. त्यांच्याकडून … Read more

धक्कादायक ! टीडीपीचे संस्थापक एनटीआर यांच्या मुलीची आत्महत्या

Uma Bharti

हैदराबाद : वृत्तसंस्था – तेलगू देसम पार्टीचे संस्थापक नंदामुरी तारका रामाराव यांची धाकटी कन्या कंथामेनी उमा माहेश्वरी (Uma Bharti) यांनी आत्महत्या रविवारी रात्री आत्महत्या केली आहे. हैदराबाद येथील जुबली हिल्स येथील राहत्या घरी गळफास घेऊन त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. उमा महेश्वरी (Uma Bharti) या आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या वहिनी होत्या. हाती … Read more

आम्हाला मत द्या, दर्जेदार दारूही फक्त 50 रुपयांत देऊ’; भाजप प्रदेशाध्यक्षाचे अजब विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निवडणूक जवळ आली कि राजकीय नेत्यांकडून मतदारांना अनेक ऑफर आणि आश्वासने दिल्या जातात. कुणी मोफत वीज देण्याची तर कुणी चांगले रस्ते करण्याची आश्वासने देतात. मात्र, स्वस्तात दारू देण्याची ऑफर आणि आश्वासन भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी मतदारांना दिले आहे. आम्हाला मत द्या आम्हची सत्ता आल्यास तुम्हाला दर्जेदार दारूही फक्त पन्नास रुपयांमध्ये देऊ, असे अनोखे … Read more

उस्मानपुरा पोलिसांची मोठी कारवाई ! रेल्वे स्थानकावर तब्बल 39 किलो गांजा जप्त

ganja

औरंगाबाद – औरंगाबाद रेल्वे स्थानकावर आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून आलेला 39 किलो गांजा उस्मानपुरा पोलिसांच्या पथकाने काल सकाळच्या सुमारास पकडला. यासोबतच एक पुरुष व दोन महिलांना ही अटक करण्यात आली आहे. या तिन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना एका दिवसाची कोठडी देण्यात आली. उस्मानपुरा पोलिस ठाण्यातील सहायक निरीक्षक राहुल सूर्य तळ यांना रेल्वेस्थानकावर आंध्रप्रदेशातून … Read more

धक्कादायक ! कोरोनाच्या भीतीने संपूर्ण कुटुंबाची आत्महत्या

Sucide

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंध्र प्रदेशमध्ये मन सुन्न करणारी घटना घडली आहे. कोरोना व्हायरसच्या भीतीने संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कर्नुल शहरातील वड्डगेरी भागात एक कुटुंब राहत होते. कोरोनाच्या भीतीने चार जणांनी विष घेऊन आत्महत्या केली आहे, सुसाईड नोटमध्ये त्यांनी याबाबत उल्लेख केला होता. प्रताप (42), हेमलता (36), … Read more

दुर्घटनांचे सत्र थांबेना ! केवळ ५ मिनिट ऑक्सिजन पुरवठा थांबला…11 रुग्णांचा तडफडून मृत्यू

andra incident

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशात कोविड रुग्णालयांमध्ये दुर्घटना घडण्याचे सत्र काही थांबताना दिसत नाहीये. महाराष्ट्रातील घटना, गुजरात मधील घटना त्यानंतर आता आंध्र प्रदेश मध्ये देखील अशीच एक घटना समोर आली आहे. आंध्र प्रदेशातील तिरुपती येथील रुईया रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाला तब्बल 11 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात … Read more