पोलीस भरती मध्ये मराठा समाजाला न्याय देणार – गृहमंत्री अनिल देशमुख

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. दरम्यान राज्यात पोलीस विभागातील 12 हजार 528 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. पण, ही भरती करताना मराठा समाजासाठी 13% जागा बाजूला काढून ही बाब कायद्यानुसार तपासून मराठा समाजाला न्याय देणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.  अनिल देशमुख यांनी ट्विटरला … Read more

शिवसेनेचा पलटवार! भाजप आमदाराने एका माजी सैनिकावर केलेल्या हल्ल्याची फाईल केली ओपन

मुंबई । काही दिवसांपूर्वी शिवसैनिकांनी एका निवृत्त नौदल अधिकाऱ्यावर केलेल्या हल्ल्यामुळे भाजपाने ठाकरे सरकारला टार्गेट केलं आहे. अशावेळी शिवसेनेने पलटवार करत भाजपाला एका जुन्या प्रकरणावरुन कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यात फडणवीस सरकारच्या काळात भाजपाच्या तत्कालिन आमदारानं एका जवानाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला होता. दरम्यान, गृहमंत्री अनिल … Read more

महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या कंगना रणौतला केंद्राने सुरक्षा पुरवणं धक्कादायक- अनिल देशमुख

मुंबई । मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या कंगना रणौतला केंद्र सरकारने वाय दर्जाची सुरक्षा पुरवणं ही बाब धक्कादायक आहे अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे. महाराष्ट्र हा काही फक्त राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांचाच नाही तर भाजपाचा आणि अवघ्या जनतेचा आहे. मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा सगळ्याच पक्षांनी निषेध नोंदवायला हवा … Read more

कंगना रनौतप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह शरद पवार आणि अनिल देशमुख यांना धमकीचे फोन

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही धमकीचा फोन आला आहे. हा फोन भारताबाहेरुन आल्याची माहिती आहे. तर कंगना रनौतप्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचा फोन कॉल आला आहे.. कालच त्यांना हा फोन आल्याचं कळतं. हा फोन मात्र भारतातून असल्याचं कळतं. दरम्यान, गृहमंत्रालयाने या प्रकरणी तपासाचे आदेश दिले आहेत. … Read more

….तर त्यांना मुंबईत राहण्याचा अधिकार नाही ; गृहमंत्र्यांचा कंगणाला टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एखाद्याला जर मुंबईत सुरक्षित वाटत नसेल तर त्यांना मुंबईत आणि महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. एखाद्या कलाकाराने अशा प्रकारचं वक्तव्य करणं हास्यास्पद आहे असंही ते म्हणाले आहेत. तसेच पोलिसांच्या हाती मुंबईत सुरक्षित आहे असंही अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितलं “मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांची तुलना … Read more

सुशांत सिंह प्रकरणाच्या तपासात सर्वोच्च न्यायालयाही दोष आढळला नाही- गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई । सर्वोच्च न्यायालयाने सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवल्यानंतर आता राज्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. आपण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करत असून सीबीआयला राज्य सरकार पूर्ण सहकार्य करणार असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. याशिवाय संपूर्ण तपासात मुंबई पोलिसांनी अत्यंत चांगली कामगिरी केली असून सर्वोच्च न्यायालयानेही तपासात दोष … Read more

सुशांत सिंह प्रकरणाचा तपास CBIकडे जाताच राज्यात हालचालींना वेग; गृहमंत्र्यांची महत्वाची बैठक

मुंबई । सुप्रीम कोर्टाने सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवल्यानंतर आता राज्यात हालचालींना वेग आला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंत्रालयात एक महत्वाची बैठक बोलवली आहे. या बैठकीला राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह, विधि व न्याय विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत सुशांत सिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध … Read more

सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्या: पार्थ पवारांनी केली गृहमंत्र्यांकडे सीबीआय चौकशीची मागणी

मुंबई । अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला जवळपास ४० दिवसांचा काळ लोटला आहे. तरी देखील त्यांच्या आत्महत्ये मागील ठोस कारण समोर आले नाही. त्याच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत ३७ पेक्षा जास्त जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहे. एवढचं नाही तर सुशांतची आत्महत्यानसून हत्या आहे, असं वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले जात आहे. त्यामुळे सुशांतच्या आत्महत्येबाबत चौकशी सोपवण्यात यावी, … Read more

‘त्या’ वॉरियर आजींना गृहमंत्री अनिल देशमुखांनी केली १ लाख रूपयांची मदत

पुणे । गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पोटाची खळगी भरण्यासाठी एक आजी डोंबाऱ्याचा खेळ करत आणि आपल्या कुटुंबाचं पोट भरते. वयाच्या ८५ व्या वर्षी शरीर साथ देत नसताना देखील कुटुंबातील १७ जण उपाशी राहू नये म्हणून ही आजी आपल्या नातवंडांसाठी थरारक कामगिरी करत आहे. या आज्जीबाईंचे नाव शांताबाई पवार आहे. आयुष्याच्या उतार वयात देखील ज्या … Read more

कौतुकास्पद !!! चहा विकणाऱ्या मुलास पोलीस कर्मचाऱ्याने केली मदत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या महामारीत काळात देशातील पोलीस प्रशासनाने महाराष्ट्रात कोरोनाच्या काळात राज्यातील पोलीस शिपायांनी महत्वाची कामगिरी बजावली होती. त्याच वर्दीतल्या लोकांकडून अनेकांना मदतीचा हात ही मिळाला होता. पोलीस दलाने या काळात अत्युच्य असे धैर्याचे काम केले आहे.पोलीस वर्दीतली माणुसकी अनेक वेळा पाहायला मिळाली आहे. अनेक वेळेला कोण्या आजीला दवाखान्यात घेऊन जाणारा, आजोबाला आपला … Read more