शरद पवारांना राजी करण्यासाठी देशमुखांनी 2 कोटी मागितले; सचिन वाझेचा खुलासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्याला पुन्हा सेवेत एकदा रुजू करून घेण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राजी करण्याकरिता दोन कोटी रुपयांची मागणी केल्याची खळबळजनक माहिती सचिन वाझे याने ईडीला दिली आहे. वाझे याला पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यास शरद पवार यांचा विरोध होता. त्यांना राजी करण्यासाठी देशमुख यांनी माझ्याकडे … Read more

अनिल देशमुख नेमके कुठे आहेत हे राष्ट्रवादीने स्पष्ट करावे- प्रवीण दरेकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात 100 कोटींच्या मनी लॉंद्रीग प्रकरणी लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली होती. ईडीने तब्बल 5 वेळा समन्स बजावून देखील देशमुख गैरहजर राहिल्यानंतर आता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस वर निशाणा साधला आहे. दरेकर म्हणाले की, अनिल देशमुख हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ … Read more

अनिल देशमुखांना अटक होणार?? ईडीकडून लूकआऊट नोटीस जारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडी कडून लुकआऊट नोटीस जारी केली आहे. १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपाच्या संदर्भात ईडीने ही लुकआऊट नोटीस जारी केली आहे. ईडी’ने आत्तापर्यंत पाच वेळा देशमुख यांना चौकशीचे समन्स बजावले. मात्र देशमुख गैरहजर राहिल्यानंतर आता सहावे समन्सदेखील बजावण्याची तयारी ‘ईडी’ने केली आहे, पण त्याआधी त्यांनी देश सोडून जाऊ … Read more

अनिल देशमुखांना फरार घोषित करून त्यांची संपत्ती जप्त करा; किरीट सोमय्यांची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फरार घोषित करुन त्यांची संपत्ती जप्त करावी, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील विविध विषयांवर भाष्य करत ठाकरे सरकार वर निशाणा साधला. किरीट सोमय्या म्हणाले, अनिल देशमुख बाहेर राहून पुरावे नष्ट करण्याचं काम करत आहे. … Read more

अनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा (Anil Daga) यांना सीबीआयने (CBI) मुंबईत अटक केली. पोलीस उपनिरीक्षकाच्या माध्यमातून तपासावर परिणाम करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप डागांवर लाऊन त्यांना अटक करण्यात आली आहे. वकील आनंद डागा यांना सीबीआयकडून रात्री उशिरा अटक केली असून … Read more

अनिल देशमुखांना क्लीनचिट नाही, तपास अद्यापही सुरुच – सीबीआय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयने क्लीनचीट दिल्याची चर्चा सर्वत्र सुरु झाल्याने याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट केले होते. मात्र, आज सीबीआयने खुलासा केला असून अनिल देशमुखांप्रकरणी तपास अद्यापही सुरुच असून पुराव्यांनुसारच देशमुखांवर गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती सीबीआयने दिली आहे. याबाबत केंद्रीय अन्वेषण विभागाने दिलेली माहिती अशी … Read more

खोटारडेपणा करुन राज्याला बदनाम न करण्याची भाजपाला सद्बुद्धी मिळो,”; रोहित पवारांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या सर्वत्र अशांतता पसरली आहे. बदनामीचे राजकार केले जात असल्याचे याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी ट्विट करीत परमेश्वराकडे एक प्रार्थना केली आहे. “खोटारडेपणा करुन राज्याला बदनाम आणि अशांत न करण्याची सद्बुद्धी मिळो,” असे पवार यांनी ट्विट करीत भाजपला टोला लगावला आहे. पवारांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे की, “सत्तेसाठी असत्याचा … Read more

वसुलीबाजांसाठी कोठडीची दारं उघडली – भातखळकरांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण त्यांना उच्च न्यायालयाचा दणका बसला आहे. अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यावरून भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. “अनिल … Read more

अनिल देशमुखांना न्यायालयाचा दणका; कोर्टाने ‘ती’ याचिका फेटाळली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना उच्च न्यायालयाचा दणका बसला आहे. अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयनं दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे सीबीआयचा या प्रकरणात सखोल तपासाचा मार्ग मोकळा झाला असून अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अनिल देशमुखांनी सीबीआयनं दाखल केलेला गुन्हा रद्द … Read more

अनिल देशमुखांचा पाय खोलात; दिवानजी पंकज देशमुख ईडीच्या ताब्यात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | माजी मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या लेटरबॉम्ब नंतर ईडी च्या रडारावर असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. देशमुखांवर 100 कोटींच्या वसुलीचा गंभीर आरोप होता. या अनिल देशमुख यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. त्यांच्यानंतर आता देशमुखांचे दिवानजी म्हणून काम करणारे पंकज देशमुख यांच्यावरही ईडीने कारवाई … Read more