ईडीच्या कारवाईमागे कोणतेही राजकारण नाही अन तीन नेते म्हणजे शिवसेना नाही; मुनगंटीवारांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाविकास आघाडी सरकारमधील महत्वपूर्ण असलेला पक्ष शिवसेना यातील बढया नेत्यांवर ईडीकडून कारवाई केली जात आहे. या कारवाईवरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला आज टोला लगावला. ईडीच्या वतीने जी कारवाई केली जात आहे त्या कारवायांमागे भाजपकडून कोणतेही राजकारण केले जात नाही आणि तीन नेते म्हणजे शिवसेना नाही,” असा टोला मुनगंटीवारांनी … Read more

स्पॉट नानाची बॉडी लँग्वेज बघितली तर कळतंय याची अर्धी जिरली; राणेंचा अनिल परबांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब याना इडीचे दुसरे समन्स आल्यानंतर आज ते चौकशी साठी ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. मी काहीही चूक केली नाही अस अनिल परब यांनी यावेळी म्हंटल होत. यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. चूक झाली नाही म्हणून चौकशीला सामोरं जातोय … Read more

शिवसेनाप्रमुखांची शपथ, मी कोणतीही चूक केली नाही; अनिल परब ईडी कार्यालयात दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब याना इडीचे दुसरे समन्स आल्यानंतर आज ते चौकशी साठी ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. पहिल्या समन्स वेळी परब गैरहजर राहिले होते. आज मात्र ते ईडी कार्यालयात दाखल झाले असून यापूर्वी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या मुलीचं शपथ घेऊन … Read more

अनिल परब यांना ईडीचे समन्स; चौकशीला हजर राहण्याचे आदेश

Anil Parab

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स पाठवलं आहे. अनिल परब यांना येत्या 28 सप्टेंबरला ईडी कार्यालयात हजर राहून जबाब नोंदवण्यास बजावलं आहे. यापूर्वी देखील अनिल परब यांना ईडीने समन्स बजावले होते. मात्र नियोजित कार्यक्रमांमुळे ते हजर राहू शकले नाहीत. दहा पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांच्या प्रकरणात आरटीओ अधिकारी … Read more

ठाकरे सरकार म्हणजे अलिबाबा आणि चाळीस चोर- किरीट सोमय्या

kirit somaiyya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांच्यावर पलटवार करत माफी मागा अन्यथा 100 कोटींचा मानहानीचा दावा करणार असल्याचे म्हंटल होत. परंतु असल्या फडतूस नोटीसी आणि धमक्यांना मी घाबरत नाही असे किरीट सोमय्या यांनी म्हंटल. राज्य सरकार म्हणजे अलिबाबा आणि … Read more

72 तासांत माफी मागा, अन्यथा…; अनिल परब यांचा सोमय्यांना इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर परिवहन विभागातील बदली, पदोन्नतीमध्ये अधिकाऱ्यांच्या संगनमताने कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी आता अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांना तब्बल १०० कोटीच्या मानहानीच्या दाव्याची नोटीस वकिलामार्फत पाठवली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी परीवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर … Read more

मंत्र्यांची अजून मोठी यादी तयार, काही जण सुपात तर काही जण जात्यात; चंद्रकांतदादांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस आल्यानंतर आज त्यांना चौकशी साठी हजर राहण्यास सांगितले होते मात्र ते हजर न राहिल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली आहे अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. सर्वसामान्य माणसांना लगेच अटक … Read more

म्हणून सध्या चौकशीसाठी हजर राहू शकत नाही; अनिल परब यांनी ईडीला दिले ‘हे’ कारण

Anil Parab

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना इडीची नोटीस आल्यानंतर आज चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. मात्र आपण आज चौकशीला हजर राहू शकणार नसल्याचे परब यांनी ईडीला कळवलं आहे. मंत्री असल्याने कार्यक्रम आधीच ठरले आहेत. त्यामुळे चौकशीसाठी उपस्थित राहणार नाही. मला चौकशीसाठी उपस्थित राहण्याकरीता 14 दिवसांची मुदत देण्यात यावी, असं … Read more

फडणवीसांनी मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र पाठवून केली ‘हि’ तातडीची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपनेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक महत्वाचे पत्र पाठवले आहे. त्यामध्ये त्यांनी महत्वपूर्ण मागणी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली आहे. एसटी महामंडळात ९० हजार पेक्षा जास्त एसटी कर्मचारी अनियमित वेतनामुळे एस. टी. कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय प्रचंड आर्थिक आणि मानसिक तणावात आहेत. याप्रकरणी लवकर निर्णय … Read more

अनिल परब यांच्यावरील कारवाई हि सूडबुद्धीने; नवाब मालिकांचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते आणि राज्याचे परीवहन मंत्री अनिल परब याना ईडीची नोटीस आल्यांनतर महाविकास आघाडीने भाजपवर टीका केली आहे . अनिल परब यांच्यावरील कारवाई हि सूडबुद्धीने करण्यात येत आहे अशी टीका राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला. नवाब मलिक म्हणाले, नारायण राणे याना अटक झाल्यानंतर अनिल परब याना … Read more