परबांवरील ईडीची कारवाई हि भाजपच सुडाचे राजकारण; राऊतांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर ईडीने कारवाई केल्याने आता शिवसेनेकडून भाजपवर हल्लाबोल केला जात आहे. दरम्यान शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला असून कितीही ईडीच्या कारवाया करा, जन आशीर्वाद यात्रा काढावयाचा शिवसेनेवर काहीच फरक पडणार नाही. ईडीने अनिल परब यांना नोटीस पाठवली आहे. त्यांच्यावर कारवाई केले जात आहे. यात भाजपचा … Read more

ईडीचा एक ऑफिसर भाजप कार्यालयात ठेवलाय; संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते आणि राज्याचे परीवहन मंत्री अनिल परब याना ईडीची नोटीस आल्यांनतर भाजप आणि शिवसेनेतील वाद आणखी विकोपाला गेला आहे. याप्रकरणावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. ईडीने त्यांचा एक ऑफिसर भाजप कार्यालयात ठेवला आहे अशी टीका राऊतांनी केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते गेल्या काही दिवसांपासून भाजप … Read more

ऐसा कैसा चलेगा अनिल?; भाजप नेत्याने परबांना डिवचले

anil parab

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात भाजप आणि शिवसेनेत जोरदार खडाजंगी सुरू असतानाच शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस आल्याने वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. भाजप नेते अवधूत वाघ यांनी यावरून अनिल परब यांना डीवचण्याचा प्रयत्न केला आहे. अवधूत वाघ यांनी ट्विट करत म्हंटल की, ईडीने दिलेली नोटीस सुडबुध्दीने… मात्र ‘घ्या … Read more

परिवहनमंत्री अनिल परब यांना ‘ईडी’ ची नोटीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल टीका केली होती. यानंतर राणेंना अटक करण्यात आली. तर दुसरीकडे शिवसेना नेते तथा परिवहनमंत्री अनिल परब यांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यामुळे यामध्ये त्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात असताना आता ईडी कडून अनिल परब … Read more

अनिल परब व अधिकाऱ्यांच्या ऑडिओ क्लिप प्रकरणी त्यांची सीबीआय चौकशी करावी – आशिष शेलार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नारायण राणे यांच्या अटके प्रकरणी परिवहन मंत्री अनिल परब यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याबद्दल भाजपकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी भाजपा नेते आशिष शेलार यांनी परिवहन मंत्री अनिल परब व अधिकाऱ्यांच्यात झालेल्या चर्चेतील ऑडिओच्या प्रकरणाची व त्यातील मंत्री व आयपीएस अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करन्यायाची वेळ आली असल्याची असल्याचे भाजप आमदार आशिष … Read more

पालकमंत्री कसले? हे तर पळपुटे मंत्री; चित्रा वाघ यांचा अनिल परब यांच्यावर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात जोरदार पावसामुळे अतिवृष्टी निर्माण झाली आहे. सगळीकडे पूरस्थिती मुळे लोकांचं स्थलांतर करण्याचं काम चालू असून नागरिकांचे अतोनात हाल झाले आहेत. कोकणात अनेक ठिकाणी दरडी कोसळून लोक मृत्युमुखी पडले आहेत. दरम्यान, अशा वेळी जनतेच्या पाठीमागे खमकेपणाने उभं राहण्याऐवजी मुंबईला पळ काढणारे पालकमंत्री अनिल परब हे पळपुटेमंत्री आहेत … Read more

मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांपैकी फक्त तिघांनाच मिळाली नोकरी

Anil parab

औरंगाबाद | शुक्रवारी औरंगाबादेत जिल्हा दौऱ्यावर असताना अनिल परब यांनी मराठा समाजातील उर्वरित तरूणांचे अर्ज प्रक्रियेत असून प्रत्येकाला नोकरी मिळेल असे सांगितले आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीस एसटी महामंडळामध्ये नोकरी देऊ अशी घोषणा केली होती. याच घोषनेनुसार 9 जणांना एसटी महामंडळात नोकरी देण्यात आली आहे. शुक्रवारी परिवहनमंत्री अनिल परब हे … Read more

एसटीच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यावर देणार भर – परिवहन मंत्री अनिल परब

Anil parab

औरंगाबाद | कोरोना काळात नागरिक प्रवास करत नसल्याने एसटीची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) मालवाहतूक, एसटीसाठी वापरणारे पेट्रोल पंप, टायर रिमोल्डींग जनतेसाठी खुले करून उत्पन्न वाढीच्या स्त्रोतांचा विचार करत असल्याचे परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. एसटी गरिबांची जीवनवाहिनी आहे. राज्यातील सर्व … Read more

भाजप-सेना पुन्हा युती होणार का? मुख्यमंत्र्यांनी दिले ठाकरे स्टाईलमध्ये रोखठोख उत्तर

Uddhav Thackery

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीमुळे भाजप आणि शिवसेना यांच्या युतीची चर्चा पुन्हा जोर धरू लागली. पण, आज स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या ठाकरे स्टाईलमध्ये रोखठोख उत्तर दिले आहे. तसेच भाजपाची अधिवेशनामधील दोन दिवसांची वर्तवणूक ही महाराष्ट्राची मान शरमेने मन खाली घालणारी होती अशी टीकासुद्धा उद्धव ठाकरे यांनी केली आहे. … Read more

आर्थिक संकटात सापडलेल्या ‘लाल परी’ ला 600 कोटींची मदत; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागणाऱ्या एसटी महामंडळाला राज्य सरकारने मदतीचा हात दिला आहे. राज्य सरकार एसटी महामंडळाला 600 कोटी रुपये देणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. त्यामुळे एसटी महामंडळ आणि कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोरोना मुळे राज्यात १५ एप्रिल पासून दुसऱ्यांदा टाळेबंदी लागू करण्यात आली. एसटीला केवळ … Read more