हिवाळी अधिवेशनास गदारोळाने सुरुवात; नितेश राणे – अनिल परब यांच्यात हमरीतुमरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक व सत्ताधारी यांच्यात अनेक प्रश्नावरून खडाजंगी झाली. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. आज दुसऱ्या दिवशी अधिवेशनाला सुरुवात होताच भाजप नेते नितेश राणे व परिवहनमंत्री अनिल परब यांच्यात शाब्दिक चकमक झाली. यावेळी एकच गोंधळ उडून गेला. परब यांनी राणेंना आसनावर बसून बोलायला सांगितले. विधिमंडळाच्या हिवाळी … Read more

एसटी संप मागे; अनिल परब यांची शिष्टाई यशस्वी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मागील ५४ दिवसांपासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेत असल्याची घोषणा एसटी कर्मचारी वेतन संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर यांनी केली आहे. परिवहन मंत्री अनिल परब आणि कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कामगार संघटनेची बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेतल्याची घोषणा करण्यात आली आहे. न्यायालयात प्रलंबित असलेल्या विलिनीकरणाचा मुद्दा सोडून संघटनेने … Read more

राष्ट्रवादीच्या नेत्यांमार्फत शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न, अनिल परब हे गद्दार; रामदास कदमांचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन | कथित ऑडिओ क्लिप प्रकरणामुळे शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर पक्षश्रेष्ठी नाराज आहेत. या दरम्यान दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेने रत्नागिरीतील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. या नवनियुक्त्यांमधून कदम समर्थकांना डावलण्यात आले. यानंतर कदम यांनी आज पत्रकार परिषद घेत अधिक माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या माध्यमातून शिवसेना संपवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. शिवसेनेतील अनिल परब … Read more

एसटी कर्मचाऱ्यांवर ‘मेस्मा’ कायद्याद्वारे कारवाई होणार का?? अनिल परब म्हणतात…

anil parab

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एसटी कर्मचाऱ्यांचे सरकार मध्ये विलनिकरण व्हावं यासाठी राज्यभर कर्मचाऱ्यांकडून संप पुकारण्यात आला आहे. सरकार कडून भरगोस पगारवाढ करूनही तब्बल 1 महिना उलटून देखील कर्मचारी कामावर गेले नाहीत. त्यामुळे आज या कर्मचाऱ्यांना मेस्मा लागणार का? असा प्रश्न निर्माण झाला असून परिवहन मंत्री अनिल परब यांनी सूचक इशारा दिला आहे. आज याबाबत बैठक होणार … Read more

एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा लावणार का?; अनिल परब यांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एसटी कर्मचाऱ्यांचा तिढा अजूनही सुरूच आहे. कर्मचाऱ्यांना मेस्मा लावण्याची डेडलाईनही संपली आहे. त्यामुळे आज या कर्मचाऱ्यांना मेस्मा लागणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागले होते. याबाबत परिवहनमंत्री अनिल परब यांनी महत्वाची माहिती दिली आहे. कामगारांशी बैठक झाली असून कामगारांना मेस्मा लावण्याबाबत चर्चा झाली. यामध्ये सध्यातरी कामगारांवर मेस्मा लावण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही, … Read more

आता सहनशीलता संपत आली आहे, टोकाची भूमिका घ्यायला लावू नका; एसटी कर्मचाऱ्यांना अजित पवारांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एसटी कर्मचाऱ्यांकडून गेल्या महिनाभरापासून विलीनीकरणाच्या मागणीसंदर्भात आंदोलन केले जात आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारने आता आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावण्याचा निर्णय घेतला आहे. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना इशारा दिला आहे. कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे. आता कोरोनाच्या संकटानंतर शाळा सुरु झाल्या आहेत. गरीबांसाठी एसटी हे वाहतुकीचे सर्वात मोठे साधन आहे, … Read more

महाविकास आघाडीचा भोंगळ कारभार संपेना; सदाभाऊ खोत यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपावरील एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी इशारा दिला आहे. यावरून शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला. या सरकावर व परिवहनमंत्र्यांवर एसटी कर्मचाऱ्यांचा विश्वास राहिलेला नाही. अनेक मार्गाने आघाडी सरकारकडून कर्मचाऱ्यांची मुस्कटदाबी केली जात आहे. या आघाडी सरकारचा भोंगळ कारभार … Read more

…अन्यथा एसटी कर्मचाऱ्यांच्या रोषाला या सरकार ला सामोरे जावे लागेल, अ‍ॅड. गुणरत्ने सदावर्ते यांचा इशारा

sadawarte

औरंगाबाद – एसटी विलीनीकरणाच्या लढ्यात अनेक अनुभवी लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. सगळा पिटारा मी उघडणार नाही, 20 डिसेंबरला सरकारने पूर्ण तयारीनिशी यावे. आम्ही विलनिकरण घेऊनच राहणार. नसता शाळकरी मुलांपासून ते दूध वाटप करणाऱ्यांपर्यंत सर्वांना सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या रोषाला या सरकार ला सामोरे जावे लागेल, असा इशारा अ‍ॅड. गुणरत्ने सदावर्ते यांनी आज औरंगाबाद येथील … Read more

एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा; परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली ”ही” महत्वाची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एसटीच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्यात अद्यापही काही एसटी कर्मच्रायांकडून आंदोलने केली जात आहेत. तर काहीजण कामावर हजर झालेले आहेत. संपावरील एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी आता शेवटचा इशारा दिला आहे. निलंबित केलेल्या 10 हजार कर्मचाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटीस देणार आहे. सेवेतून बडतर्फ का करू नये? यासाठी ही कारणे … Read more

अनिल परब यांच्या अडचणीत वाढ; सोमय्यांनी केले ‘हे’ महत्वाचे ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्यामागे ईडी, आयकर विभागाच्या चौकशीचा ससेमिरा लावला जात आहे. दरम्यान त्यांनीदापोलीतील रिसॉर्ट प्रकरणी लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केली त्यामुळे परिवहनमंत्री अनिल परब यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सोमय्या यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, ठाकरे सरकार चे मंत्री अनिल परबचा दापोली रिसॉर्ट बेकायदेशीर आहे व त्याचा … Read more