Firing Outside Salman House : सलमान खान, हा तर ट्रेलर आहे; गोळीबार प्रकरणी ‘या’ गँगस्टरच्या भावाने घेतली जबाबदारी

Firing Outside Salman House

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलीवूडचा भाईजान सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर आज सकाळी गोळीबार (Firing Outside Salman House) झाल्याने मोठी खळबळ उडाली. हा गोळीबार कोणी केला असेल असा प्रश्न सलमानच्या चाहत्यांना पडला आहे. या गोळीबारानंतर पोलीस यंत्रणा तातडीने घटनास्थळी जाऊन अधिक तपास सुरु करत आहेत. त्याच दरम्यान आता अखेर एका गँगस्टरने सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या … Read more