आता पाच मिनिटांत कोरोनाचे निदान; राज्यातील पहिलाच प्रयोग

औरंगाबाद प्रतिनिधी । ‘माझा वॉर्ड, कोरोनामुक्त वॉर्ड’ या अभियानानंतर महापालिकेने ‘माझे आरोग्य माझ्या हाती’ हे घोषवाक्य घेऊन मोबाईल अॅप तयार केले आहे. हे अॅप शनिवारपासून म्हणजेच 23 तारखेपासून नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले असून, मोबाईल फोनमध्ये अॅप डाऊनलोड करून त्यात आरोग्याबद्दलची माहिती भरल्यास अवघ्या पाच मिनिटांत संबंधित व्यक्ती कोरोना संशयित आहे की नाही याची पडताळणी … Read more

आप आमदार नरेश यादव यांच्यावर प्राणघातक हल्ला; एका कार्यकर्त्याचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । दिल्ली निवडणूक निकालानंतर आम आदमी पार्टीवर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. पक्षाचे आमदार आनंद साजरा करण्याच्या मूडमध्ये असताना एका आमदारावर बुधवारी मध्यरात्री प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात आपच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आल्यानंतर महरौली आमदार नरेश यादव हे मंदिरात गेले होते. त्यांनतर तेथून … Read more

अरविंद केजरीवाल नवी दिल्ली विधानसभा जागेवर आघाडीवर, भाजप उमेदवार पिछाडीवर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । दिल्ली विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्ली जागेवर आघाडी घेतली आहे. सुरु असलेल्या मतमोजणीच्या परिणामानुसार भाजप नेते सुनील कुमार यादव दुसर्‍या क्रमांकावर आहेत. नवी दिल्ली विधानसभेची जागा दिल्लीच्या मध्यवर्ती भागांत येते तसेच एक मोठा भाग नवी दिल्ली लोकसभा मतदार संघात येतो. केंद्रीय निवडणूक आयोगाने … Read more

सुनीता केजरीवाल यांचा आज वाढदिवस, अरविंद केजरीवाल पत्नीला देणार का ‘विजयाची भेट’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. काही तासांतच निकाल पुढील काही तासांत जाहीर केला जाईल. मतमोजणीनुसार ७० विधानसभा जागांचा ट्रेंड आला आहे. मतमोजणीचा सुरुवातीचा कल लक्षात घेता आम आदमी पार्टी (आप) पुन्हा एकदा दिल्लीत सरकार स्थापन करणार असं चित्र दिसत आहे. ‘आप’ने सुमारे ५० जागांवर तर भारतीय जनता पक्षाने सुमारे … Read more

दिल्लीतील निकालाआधीच भाजपने पराभव स्वीकारला? जाणून घ्या या व्हायरल पोस्टरचे सत्य

लो महाराष्ट्र ऑनलाइन । दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या सुरु असलेल्या मतमोजणीच्या आकडेवारीनुसार आम आदमी पार्टी बहुमत मिळवताना दिसत आहे. त्याचवेळी भारतीय जनता पक्ष 15 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी दिल्लीतील भाजप कार्यालयात एक पोस्टर लावण्यात आले होते, ज्यामध्ये गृहमंत्री अमित शहा यांचे छायाचित्र आणि पोस्टरवर लिहिले आहे की, ”विजयाने आम्ही कधी अहंकारी होत … Read more

अहो पाटील कोथरूडवर बोलू काही! ‘आप’ उमेदवार अभिजित मोरे यांचे चर्चेचे आवाहन

पुण्यातील कोथरूड मतदार संघातून आम आदमी पक्षाचे उमेदवार अभिजित मोरे यांनी भाजप उमेदवार चंद्रकांत पाटील यांना कोथरूडच्या मुद्द्यांवर बोलण्याचे आवाहन केले आहे. कोथरूड मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर चर्चेसाठी येण्याचे आवाहन त्यांनी सोशल मीडिया व पत्रकारांच्या द्वारे केलं होतं.

Tik Tok ला फाईट देण्यासाठी गुगल आणणार ‘हे’ अॅप

Techमित्र | भारतात नेटीजन्समध्ये टिक-टॉक खूप लोकप्रिय असून दिवसेंदिवस त्याची लोकप्रियता वाढते आहे. टिक-टॉकच्या या लोकप्रियतेमुळे त्याच्या स्पर्धकांना काळजी वाटायला लागली आहे. फेसबुकनंतर गुगलही टिकटॉकला टक्कर देण्यासाठी नवीन अॅप लाँच करण्याच्या तयारीत आहे. स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, गुगल अमेरिकेतील लोकप्रिय सोशल व्हिडिओ शेअरिंग अॅप ‘फायरवर्क’ खरेदी करण्यासाठी बोलणी करत आहे. चीनची मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट Weibo च्या … Read more