‘बाबरी मशिद होती आणि राहील’, राम मंदिर भूमिपूजना आधी असदुद्दीन ओवेसींचं ट्वीट

हैद्राबाद । पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येमध्ये राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमाला अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक असतानाच एमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी बाबरी मशिदीसंदर्भात एक ट्विट केलं आहे. ओवेसी यांनी बाबरी मशिदीचे दोन फोटो ट्विट केले असून, बाबरी जिंदा है असं म्हटलं आहे. आज भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या दिवशीच ओवेसींनी सकाळीच ट्विटवरुन बाबरीचे दोन फोटो … Read more

सगळ्या सणांची नावे घेतली पण… – असद्दुदीन ओवेसी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज सायंकाळी ४ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनलॉक २ ची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी देशातील नागरिकांशी संवाद साधला आहे. या भाषणात मोदींनी करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजना ते गरीबांना मोफत अन्नधान्य देण्याच्या सर्व योजनांबद्दल मोदींनी माहिती दिली. मोदींच्या भाषणानंतर आता विरोधी पक्ष नेते सोशल मीडियावर … Read more

महाराष्ट्राच्या लाॅकडाउन नियमावलीत मुख्यमंत्री ठाकरेंकडून सुधारणा; ‘हे’ आहेत नवीन नियम

मुंबई । केंद्र सरकारने १ जूनपासून संचारबंदीचा पाचवा टप्पा जाहीर केला आहे. सोबत काही नियम शिथिल केले आहेत. तसेच राज्यांना त्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारने आज या नियमांमध्ये सुधारणा करीत ते जाहीर केले आहेत. सुधारित नियमांमध्ये शारीरिक बाह्य क्रियाकलापांना परवानगी असलेली दुकाने उघडणे, खाजगी कार्यालये पुन्हा सुरू करणे, वर्तमानपत्र विक्री, शैक्षणिक संस्थांच्या कर्मचार्‍यांची उपस्थिती, … Read more

मोदींची ट्रम्प मिठी फेल; अमेरिकेने भारताला पाकिस्तान, सिरियाच्या रांगेत उभे केले – ओवेसी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला केला आहे.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मिठी मारणे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काम करत नाही, असे त्यांनी अमेरिकेच्या अहवालाचे हवाला देत सांगितले. हेच कारण आहे की अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय स्वातंत्र्यावरील आयोगाने पाकिस्तान, उत्तर कोरिया आणि सीरिया या समान धार्मिक स्वातंत्र्याच्या यादीत भारताला स्थान दिले … Read more

मोदींच्या दिवे लावण्याच्या आवाहनावर ओवेसींची प्रतिक्रिया, म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ५ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना त्यांच्या घराच्या बाल्कनीत ९ मिनिटे उभे राहण्यास सांगितले आणि देशातील कोरोनाव्हायरस विरूद्ध एकत्रितपणे लढा देण्यासाठी दिवा, फ्लॅशलाइट किंवा मोबाईल फ्लॅशलाइट लावण्याचे आवाहन आहे. यावर असदुद्दीन ओवैसी यांनी शुक्रवारी सरकारवर निशाणा साधला. This country is not an event management company. The people of India … Read more

निजामुद्दीन मरकज वर असदुद्दीन ओवेसींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

नवी दिल्ली । कोरोना विषाणूमुळे देशभरातील लॉकडाऊनमध्येही संक्रमित लोकांची संख्या वाढते आहे. तबलीगी जमातच्या कार्यक्रमात सामील झालेले लोक कोरोना पॉझिटिव्ह आढल्यानंतर तर ही आकडेवारी अजूनही वाढत आहे. या धार्मिक कार्यक्रमात हजारो लोक सहभागी होण्यासाठी आले होते. अशा परिस्थितीत आता काही लोकांनी या प्रकरणाला हिंदू-मुस्लिम एंगल देणे सुरू केले आहे. आता ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुसलमीन … Read more

असदुद्दीन ओवेसींच्या कार्यक्रमात मुलीच्या पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा; देशद्रोहाचा गुन्हा दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणीवरुन ठिकठिकाणी गदारोळ सुरु आहे. कायद्याच्या समर्थनाइतकेच कायद्याच्या विरोधातील लोकही पहायला मिळत आहेत. अशातच मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन पक्षाचे नेते असदुद्दीन ओवेसी यांच्या बंगलोर येथील सभेत एका मुलीने चांगलाच गोंधळ घातल्याचं पहायला मिळालं. ओवेसी यांचं भाषण चालू असतानाच अमूल्या नावाची ही मुलगी स्टेजवर आली आणि बोलू … Read more

एक दिवस असा येईल ज्या दिवशी असदुद्दीन ओवेसीही हनुमान चालीसा म्हणतील- योगी आदित्यनाथ

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपला आहे. निवडणूक जिकंण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल एकीकडे आपण केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडत मतदारांना आपल्याला मतदान करण्याचे आवाहन करत आहेत तर दुसरीकडं भाजपाचे नेते केजरीवाल यांच्याविरोधात धार्मिक मुद्य्यांवरून त्यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. दरम्यान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका वहिनीवर हनुमान चालीसाचे पठण केलं होतं. केजरीवाल यांच्या हनुमान चालीसा पठणाला धार्मिक रंग देत आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

काँग्रेसवाल्यांकडे खूप पैसा आहे तो घ्या, फक्त मला मतदान करा!- खासदार असदुद्दीन ओवेसी

निवडणुकांच्या तोंडावर पैशांच्या मोबदल्यात मत विकण्याचा सल्ला देणारे महाभाग नेते नवीन नाहीत. त्यात ‘एमआयएम’चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी भर आहे. ओवेसी यांनी काँग्रेसवर अप्रत्यक्षरित्या मतदारांना पैसे देत असल्याचा आरोप करत म्हटले की, काँग्रेसवाल्यांकडे खूप पैसा आहे, तो घ्या आणि मला मतदान करा. तसेच, मी काँग्रेसवाल्यांना दर वाढवण्यास सांगतो. माझी किंमत केवळ दोन हजार नाही, त्यापेक्षाही जास्त आहे, असे देखी

असदुद्दीन ओवेसी यांचा अफलातून ‘डान्स’ व्हिडिओ व्हायरल

‘एमआयएम’चे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी औरंगाबाद येथील पैठण गेट या ठिकाणी रॅलीनंतर एक नाच करुन उपस्थितांची मनं जिंकली. ‘मियाँ मियाँ भाई’ या गाण्यावर त्यांनी नाच केला. त्यांची ही डान्स स्टेप सोशल मीडियावर चांगलाच व्हायरलही होतो आहे. पैठण गेट या ठिकाणी असदुद्दीन ओवेसी यांची सभा होती.